माझा कलात्मक विरंगुळा

फार वर्षांपुर्वी मी सिरॅमिकच्या काही वस्तु बनवल्या होत्या.
टाईमपास म्हणून सध्या पुन्हा नव्याने काहीतरी करुया म्हणत माती वळून ह्या सुन्दर वस्तु तयार झाल्या.. आणि आता मला पुन्हा ह्या छंदाने वेड लावले....
हे काही की -स्टँन्ड्स


मुखवटे आणि चेहरे
DSC00936_1.jpg

बाप्पा आराम करत आहेत...
DSC00939.jpg

DSC00933.jpg

केवढी ती फळं..
DSC00938.jpg




किती गोsssssड!! आणि फळं तर ओसंडून जातायत..
स्मित
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अत्तराची कुपी संपतानाच जास्त जपायची असते...



डॅफो, मुखवटे आणि चेहरे आवडले. स्मित



डॅफोडील, मस्तच बनवलेत की हे सगळे स्टँडस्!
राग येणार नसेल तर एक सुचवू का? की- स्टँडवर बाप्पांना बसवले नसते तर चालले असते ना? पण भलतेच मस्त बनवलेस बाप्पा स्मित
.
कदचित पुस्तकांचे स्टँड ( book holders) वगैरे बनवशील, त्यावर छान वाटतील? स्मित
.
माझी कमेंट आवडली नसेल तर क्षमस्व.



कल्पना छान आहे. मुखवटे आणि चेहरे आवडले स्मित



डॅफोडील, मस्तच!



मुखवटे आणि चेहरे आवडले



छानच डॅफो!



एकदम सुरेख डॅफोडील्स. शाडु ची माती वापरलीस का हे करायला? आणि सगळ रंगवलस पण एकदम छान. मला फळांची बास्केट आणि मु़खवटे जास्त आवडले. गणपती साठी साचा केला होतास की हातानेच आकार दिला. स्मित



थॅंक्स..
रुनि .. नाही गं साचा वगैरे काही नाही.. हातानेच आकार बनवले सगळे .. आणि चॉक पावडर वापरली आहे शाडू ची माती नाही.
हा म्युरल ..अजुन एक गणपती बाप्पा... हा एम सिल वापरून केला आहे.

DSC00929.jpg

क्लोजअप

DSC00943.jpg



वाह डॅफो, पाकळ्यातला बाप्पा खूपच छान!
आकार हाताने दिलेस? तुझ्या हातात सुंदर कला आहे. अजून येउ देत.



मुखवटे आणि चेहरे आवडलंच होतं... पण हे पाकळ्यातला गणपती अमेझिंग सही जमलय!! फार्र आवडलं!!!
श्या मला असं करता आले असते तर... !!



व्वा, सुन्दर, फुलातला गणपती छान जमलाय! स्मित
...;
आपला, लिम्बुटिम्बु



वरच ग्लॉसी कोटीन्ग रेझिनचे दिले आहे की वॉर्निशचे?



farach chhaan! FINISHING mastach!



धन्यवाद लोकहो ! स्मित
लिंबू टिंबू ग्लॉसीनेस साठी रेझिन वापरले आहे गणपतीला.



वा! फुलातला गणपती फार सुबक झालाय!!