.

लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.

Submit to kanokani.com

अरे वा, वेगळा प्रकार. गल्फमधे लोकप्रिय आहेत या बिया, पण सोललेल्या नसायच्या. सोलायच्या त्या दातानेच. जरा कठीण जायचे ते. आणि सालांचा कचरा होतो म्हणून सिनेमा थिएटरमधे त्यावर बंदी असायची.
आमच्याकडे नाही दिसत बाजारात. सूर्यफूलांचे उत्पादन होते भरपूर पण ते तेलासाठी.

पहातो इथे मिळतायत का सूफुच्या बिया!
एकदम जवसाची चटणी डोळ्यासमोर आली!

व्वा वेगळीच रेसिपी आहे . मिनोती बिया कशा दिसतात? फोटो टाका ना जमल्यास.

कारळ्याच्या चटणीसरखे दिसत असणार

मस्त!
पण या बिया सोलायचे जीवावर येते आणि सोलून झाल्यावर तोंडात न टाकता चटणीसाठी बाजूला काढायचे म्हणजे खूपच वाईट स्मित

इथे मिळतात का ह्या बिया, ते पहायला हवे.

माझ्याकडे आहेत सुर्यफुलांच्या बिया. पाव किलोभर शिल्लक आहेत अजुन.. मी इतके दिवस त्यांना भाजुन खायचा कार्यक्रम केला. आता चटणी करेन स्मित

कारळ्याच्या चटणीसरखे दिसत असणार

सुर्यफुलाच्या बिया मोठ्ठ्या कारळ्यासारख्या दिसत असल्या तरी आतला गर पांढरा असतो त्यामुळे चटणी दिसणार नाही कारळ्यासारखी.

हा बघा फोटो , सालीसकट आणि

SF1.jpg

साल काढून
SF2.jpg

सालीसकट चटणी करता येते का?

वरती फोटो टाकलेत स्मित

धन्यवाद सगळ्यांना.

मस्त दिसतेय चटणी. पटकन खावीशी वाटतेय. तुझे फोटो ही एकदम प्रो असतात.

मस्त रेसिपी आणि एकदम तोपांसु फोटो. पानात चटणी-भाकरी वाढून घेऊन जेवायला बसावसं वाटतंय स्मित

यम्मी!! मस्त दिसत्येय चटणी स्मित सोपी पण आहे करायला.

मि भाजलेल्या बिया पाहिल्या आहेत (खाल्ल्याही आहेत).
पण न भाजलेल्या बिया किराणा दुकानात मीळतात का?

फोटू एकदम टेंप्टींग.....

अमि, अगं मग भाजलेल्या बिया आणुनच कर ना? कच्च्या आणून परत भाजायचे कष्ट कशाला स्मित

धन्यवाद स्मित

>> अमि, अगं मग भाजलेल्या बिया आणुनच कर ना? कच्च्या आणून परत भाजायचे कष्ट कशाला >>

हो, बरोबर आहे तुझं. स्मित

मी एक शंका म्हणून विचारलं. कारण मी नेहमी भाजलेल्या बियाच पाहिल्यात.