श्री. अस्चिग यांना भेटण्यासाठी गटग - पुणे, ९ जानेवरी, २०११

तारीख/वेळ: 
9 January, 2011 - 07:30 - 09:30
ठिकाण/पत्ता: 
वाडेश्वर, फर्गसन कॉलेज रस्ता, पुणे

लोकहो,

मायबोलीकर अस्चिग आणि अनुदोन ९ जानेवारीला पुण्यात येत आहेत. त्यांना भेटण्यासाठी रविवारी संध्याकाळी ६ वाजता गटग आयोजित केलं आहे.

कृपया सर्वांनी येण्याचे करावे. स्मित

Submit to kanokani.com

अनुदोन यांचे नाव शीर्षकात का नाही ? स्मित

मल्टिस्पाइसवाल्यांनी 'मायबोलीकरांस मनाई' चा बोर्ड लावला की कॉय? डोळा मारा

रैना स्मित

अनुदोनला भेटलेय. अस्चिगलाही भेटायची खूप इच्छा आहे पण संध्याकाळी एक पुढे/पाठी न ढकलता येण्याजोगा प्रोग्रॅम आहे आणि अपुनको स्टेजपे जानेका हय.

हे तिघे कधी परत जात आहेत?

मी हे गटग पण मिसणार अरेरे

आमचे इथेच गटग आहे त्या दिवशी..... अस्चिग आणि अनुदोन यांना मुंबईतही पाठवा स्मित

५०-५०%

माझी महत्वाची मिटींग आहे. कदाचित यायला जमणार नाही. अरेरे

मल्टिस्पाइसवाल्यांनी 'मायबोलीकरांस मनाई' चा बोर्ड लावला की कॉय? >>> प्राची टाळ्या. फिदीफिदी

मल्टीस्पाईस नाही का ह्यावेळी ? फिदीफिदी

अरेच्चा मल्टीस्पाईस नाही ह्यावेळी ? फिदीफिदी

अरे, मल्टिस्पाईस का नाही? फिदीफिदी

मल्टिस्पाईस का नाही <<< सर्वांना संधी फिदीफिदी

अस्चिग यांचे लेखन मायबोलीवर फार दिसत नाही आणि अनुदोन हे नाव तर पहिल्यान्दाच ऐकतो आहे. फार जुने सदस्य आहेत का हे? मग हल्ली नियमितपने का लिहीत नाहीत...

>>>> फार जुने सदस्य आहेत का हे?
हो बाजो. हे "वाकड्या" च्या "पौराणिक" व 'सत्ययुग' कालखन्डातील अ‍ॅक्टिव्ह सदस्य आहेत फिदीफिदी
त्यामुळे तुला माहित असण्याचा सम्बन्ध नाही! डोळा मारा

त्यामुळे तुला माहित असण्याचा सम्बन्ध नाही! <<
अरे त्याचा मूळ आयडी होता तेव्हाही.

मग हल्ली नियमितपने का लिहीत नाहीत...
>>> जिथे आणि जे लिहायला हवे तेवढंच लिहीतात ते. नेमकं.

उद्या जमणार नाहीये अरेरे जे भेटणार आहेत, मजा करा.

<जिथे आणि जे लिहायला हवे तेवढंच लिहीतात ते. नेमकं. > हाहा

हे "वाकड्या" च्या "पौराणिक" व 'सत्ययुग' कालखन्डातील अ‍ॅक्टिव्ह सदस्य आहेत

>>
हे काय आणखी? तुझा साजिरा झालाय का अगम्य लिहिण्याबाबत?

>>>> तुझा साजिरा झालाय का अगम्य लिहिण्याबाबत?
नाही, त्याबाबत माझा अनुल्लेख होतो फिदीफिदी अनुल्लेखालाच नविन सन्शोधित भाषेत "साजिरा" म्हणतात का? खो खो

जाऊदेग नीरजे, असेल त्याचा जुना आयडी, मला काय त्याचे? आत्ता माझ्यासमोर कोणती आयडी आहे तितके मी बघतो, उगा नदीचे मूळ अन ऋषीचे कुळ शोधत गेल्याप्रमाणे आयड्यान्च्या मूळ आयड्या शोधण्याचा प्रयत्न करत नाही. स्मित

क्सा, ह्या जुन्या माबोकरांना भेटायला खूप आवडेल. जमल्यास येईन (शक्यता कमी आहे) सो नाव नोंदवत नाही. आलो तर वृ. लिहिन स्मित नाही आलो तर फोन करेन. ओके?

ओके.

नाव नोंदवले नाही आणि अचानक उगवलो तर??? अ ओ, आता काय करायचं

अर्थातच चालेल. स्मित

मला जमत नाही असे दिसतेय. अरेरे
मजा करा..

वृ?

बाजो,
गटग आत्ता संपलं.

उपस्थित मायबोलीकर -
अश्चिग
अनुदोन
किश्या
वळसंगीकर
श्री व सौ. हिम्सकुल
देवा
अनीशा
चिनूक्स
फोनवरून डुआय.

वृत्तांत कोण टाकत आहे.

पाहुण्यांनाच टाकावा लागेल बहुधा... स्मित

बाकीचे वृ. बद्दल प्रसिद्ध नाहीत...

मी बाहेरगावी असल्याने मिस केलं. अरेरे अश्चिग, अनुदोन, अजून पुण्यात असाल तर भेटू या रे.

बाळू, आयडी बदलला की पिपाणी बदलायची बोली आहे हा. फिदीफिदी