अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाहुबलीचा उल्लेखही नाही इथे. अ आणि अ चा बाप आहे हा सिनेमा.

गुरुमीत सिंग राम रहीम यांचा नवा सिनेमा, जट्टू इंजिनीयर >>> आमच्या पिताजी फॅन ग्रुपमधला Lol एक जण भारतात नाही म्हणुन अजुन पहायचा राहिला आहे. २४ तारखेला पहाणार आहे. तो पर्यंत थिएटर्समधे राहु दे याची मोठी काळजी वाटते आहे आम्हाला

Dhinchak Pooja>>>>>>>> she is very much irritating. FB PE CHHA GAYI HAI. one more is .. selfie maine le liya (kaanat tapt shishacha ras taklyasarkha vatato) majhya mulila aavadale te gaane.

आवडते! Uhoh Happy
ते स्वॅगवाली टोपी सुद्धा काल एकाने नविन काहीतरी चांगले वाटले म्हणुन एका व्हॉट्सॅपवर ग्रुपवर पाठवले होते.

मला नव्हते माहित हे पूजा धिनचॅक प्रकरण.

सस्मित तो व्हिडिओ बघा म्हणजे कळेल.
जर पूर्ण व्हिडिओ पाहू शकलात तर अचाट सीन संघटनेतर्फे सत्कार करण्यात येइल Proud

कोणे पूजा धिनचॅक??? >> भारतात क्रिंज पॉप अगदीच माहित नाही असं नाही, त्यात भर घालणारी एक अत्याचारी मुलगी आहे. ताहेर शाहला टक्कर म्हणता येइल. खरं तर तो बरा वाटेल अशी आहे ही पॉप क्वीन. तिचा उद्देश सफल झाला आहे. तिला काही तरी करुन प्रसिद्धी हवी होती, ती अपेक्षेपेक्षा खुप जास्त मिळाली आहे.

माझा सत्कार करा लोकहो Lol
पुर्ण बघितला मी तो व्हिड्यो. भारी आहे मुलगी.
पण मुद्दाम बळंच करतेय असं वाटलं मला.

सस्मित यांचा श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार करण्यात येत आहे.
फोटो अपलोड होत नसल्याने श्रीफळ आणि शालीचा फोटो टाकता येत नाही त्याबद्दल अचाट सीन मंडळ दिलगीर आहे.

एक विनंती करु का, इथे अ आणि अ वाटलेल्या सीन्सचा उल्लेख करुन चर्चा करा ना नुसत्या लिंका डकवण्याऐवजी. पोश्टीच्या शेवटी लिंक द्या हवतर

बाहुबलीचा उल्लेखही नाही इथे. अ आणि अ चा बाप आहे हा सिनेमा. >>>>> अगदी अगदी, नशीब मने तु आहेस माझ्या जोडीला मला वाटल होत मीच एकटी आहे की कै अस वाटणारी

पूजा धीनचँक>> काही सेकंद्स बघितला व्हिडीओ, बघवत आणि ऐकवत नाहीये. तिच्या आजुबाजुला बरेच लोक आहेत ते काही बोलले नसतील का? ते हा व्हिडीओ करायला कसे तयार झाले असतिल? पैसे घेउअन?

तिच्या आजुबाजुला बरेच लोक आहेत ते काही बोलले नसतील का? ते हा व्हिडीओ करायला कसे तयार झाले असतिल?>>>ते पण तिच्यासार्खेच असतील. प्रसिद्धीसाठी कहिपण करणारे!!!

तुम्हाला कळत नाहीय की हा बिननेस आहे... २ मिलियन views म्हणजे पैसे मिळतायत... १ लाख जवळजवळ..

त्या sidewalya शाम्पू लोकांना एक दोन हजार रुप्ये दिले असतील आणि दारू पाजली असेल फक्त... का नाही काम करणार..

पूजा लईच बोर आहे..
आमचा ताहीर शाह (पुन्हा एकदा आलटून पालटून कानाच्या पाळ्यांना हात !) लय लय भारी आहे..

फारच फालतू आहे ती पूजा आणि तिची गाणी.
अश्या लोकांमुळे पॉप चे नाव खराब होतेय.
बाबा सहगल ची गाणी (मी ऐकलेली पहिली पॉप साँग्ज)
आवडली होती तेव्हा
ठंडा ठंडा पानी, ओ मेहबूबा.. इ.
कुणी ऐकली आहेत का?
आयमिन माझ्या इतकं म्हातारं हितं कुणी हाय का? Proud

आमचा ताहीर शाह (पुन्हा एकदा आलटून पालटून कानाच्या पाळ्यांना हात !) लय लय भारी आहे.. >>> +१११११११ Proud

मी पूजा पाहिलीच नाहीये अजुन Uhoh

Pages