Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00
तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?
उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"तो एक छोटा
"तो एक छोटा धनुष्य-बाण असतो. तूफान पिक्चर मधे बच्चन कडे असतो तसा."
चित्रपटाद्वारे जनजागरण !!
>>>>>
म्हंजी पावनं , गोर्हा म्हंजी बैल आन बैल म्हंजी गोर्हा आसंच ना?
(किंवा टोणगा म्हंजी रेडा आणिक रेडा म्हंजी टोणगा , आसंबी !!!)
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
मला फक्त
मला फक्त त्या चित्रपटामुळे मला मिळालेली माहिती सांगायची होती. विषयांतर केल्याबद्दल क्षमस्व.
बापरे....!
बापरे....! ह्या बी बी ला मी प्रथमच भेट दिली ...आणि ह.ह. पु.वा.
ऑफिसटाईममधे भेट देउ नये....एकटेच हसत( लोळत) बसाल , असा alert आधीच द्यायला हवा.....!
\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\
या पार्श्वभुमीवर मला एक सिन आठवतोय....
व्हीलन त्याच्या चार टाळक्यासह हिरोला गोळी मारतोय....गोळी समोरुन येताना...गोळीचा close shot...! आता तो आपला हिरो काय युक्ती लढवणार...एक ब्लेड सापडते आय मिन त्याच्या आपोआप हातात येते....ते बोटामधे धरुन तो फिरवतो अन फेकतो..( बॅकग्राउन्ड ला तो सिक सिक असा आवाज)....अन अहो आश्चर्यम! ते ब्लेड चक्क त्या समोरुन येणा-या गोळीचे २ तुकडे करुन ( आपण औषधाच्या गोळ्या.न्ची करतो तशी) ती तशीच माघारी फिरुन व्हिलनच्या आजुबाजुचे गु.न्ड जे आतापर्यन्त फक्त मजा बघत असतात---- गोळीची वाट बघत) त्यान्च्या छाताडात घुसतात....अन बॅकग्राउन्डला तेच भान्डे आपटल्याचे म्यु़जिक...! अतर्क्य....अद्भुत...! आपण मनोमन दिग्दर्शकाच्या अचाट बुद्धीला शिव्या देतो...
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
खबरदार जर एके ४७ घेउनी जाल पुढे चिंधड्या
उडविन राई राई एवढ्या......
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
काल अजुन
काल अजुन एक अचाट आणि अतिशयच अचाट सीन बघितला...
चित्रपट द्रोणा....
अभिषेक बच्चन वाळवंटात किंवा कोणत्या तरी ओसाड माळरानावर उभा असतो.....
त्याच्या अंगात अचानक कोणी तरी शिरते आणि तो बेंबीच्या देठापासून किंकाळी फोडतो.. आणि उजवा हात एकदम वरती नेतो..
मग परत तसाच किंचाळत उजव्या हाताची मूठ उगारून जोरात जमीनीवर एक ठोसा लगावतो..
आणि कसली पॉवर असते त्या ठोश्यात... तो ठोसा बसल्या बसल्या जमिनीतून धुळीचे तरंग उठतात आणि ज्या प्रकारे ध्वनीलहरी प्रवास करतात तसे ते तरंग पुढे जातात...
कॅमेरा पॅन.. एकदम वरुन शॉट...
कोणीएक व्हिलन घोड्यावरुन चाललेला असतो... ते धुळीचे तरंग एवढ्या जोरात असतात (समुद्राला पूर्ण भरती असल्यावर जशा लाटा असतात तश्या लाटा) की त्याच्यामुळे तो व्हिलन घोड्यासकट उल्मळून पडतो आणि बहुतेक त्याच तरंगावर बसून अभिषेक डायरेक्ट त्या व्हिलनच्या शेजारीच पोहोचतो...
नंतर अभिषेक तीन तलवारीच्या वारात व्हिलनला मारतो... अहो पण तलवरीने मारल्यावर रक्त पडणे अपेक्षित असते पण इथे रक्ताच्या ऐवजी व्हिलनच्या ड्रेसचे तुकडेच पडताना दिसतात....
==================
चित्रपट-
चित्रपट- बहुतेक 'जल्लाद' (कारण मिथुनचा एक सिनेमा दुसर्यापासुन वेगळा वाटणे फार अवघड आहे,हिमेशच्या दोन गाण्यातील फरकाइतकेच!)
मिथुन पायात मोठे गमबुट घालुन पळतोय,मागे गुंड लागलेत,पळापळीत त्याचे बुट चिखलात रुततात;गुंड खुश,त्याला घेरतात.
आता मिथुन पाय बुटातुन सोडवुन एकच उडी घेतो आणी 'मॅट्रीक्स' स्टाईलमधे, गोल फिरुन सर्वांना लोळवतो;आणी पाय पुन्हा जसेच्यातसे बुटात जातात.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
अगाऊ....
अगाऊ....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तुमचे जर
तुमचे जर तुमच्या देशावर खरोखरीच प्रेम असेल, तर आता ह्रुदय विकारांची चिन्ताच नको लोक्स!!
हे पहा!!
रमणे अ. आणि
रमणे अ. आणि अ वर अगदी योग्य आहे हा विडीओ. LOL
~~~~~~~~~
आमच्याकडे
आमच्याकडे यु-ट्युब व्यर्ज आहे. नाहि बघु शकत..
धमाल आहे
धमाल आहे रमणी! 'मै एक कलर्क हू" (कलर्क असेच म्हंटले आहे त्यात) हे ही गाणे मिळाले तर बघायला हवे, किंवा हा पूर्ण चित्रपट. तो तरूण तडफदार हीरो कोण आहे कोणास ठाउक?
lol, रमणी. तो
lol, रमणी.
तो हिरो मनोजकुमारचा मुलगा आहे ना?
एका मेलवर
एका मेलवर आलेले रजनीचा R factor...!
Facts about Rajanikanth…AWESOMe.....
Rajanikanth makes onions cry
Rajanikanth can delete the Recycle Bin.
Ghosts are actually caused by Rajanikanth killing people faster than Death can process them.
Rajanikanth can build a snowman..... out of rain.
Rajanikanth can strangle you with a cordless phone.
Rajanikanth can drown a fish.
When Rajanikanth enters a room, he doesn't turn the lights on,............ he turns the dark off.
When Rajanikanth looks in a mirror the mirror shatters, because not even glass is stupid enough to get in between Rajanikanth and Rajanikanth.
Brett Favre can throw a football over 50 yards. Rajanikanth can throw Brett Favre even further.
The last digit of pi is Rajanikanth. He is the end of all things.
Rajanikanth does not know where you live, but he knows where you will die.
Bullets dodge Rajanikanth.
A Handicap parking sign does not signify that this spot is for handicapped people. It is actually in fact a warning, that the spot belongs to Rajanikanth and that you will be handicapped if you park there.
Rajanikanth' calendar goes straight from March 31st to April 2nd, no one fools Rajanikanth.
If you spell Rajanikanth wrong on Google it doesn't say, "Did you mean Rajanikanth?" It simply replies, "Run while you still have the chance."
Rajanikanth can do a wheelie on a unicycle.
Once a cobra bit Rajanikanth' leg. After five days of excruciating pain, the cobra died.
When Rajanikanth gives you the finger, he's telling you how many seconds you have left to live.
Rajanikanth can kill two stones with one bird.
Rajanikanth was once on Celebrity Wheel of Fortune and was the first to spin. The next 29 minutes of the show consisted of everyone standing around awkwardly, waiting for the wheel to stop.
Leading hand sanitizers claim they can kill 99.9 percent of germs. Rajanikanth can kill 100 percent of whatever he wants.
There is no such thing as global warming. Rajanikanth was cold, so he turned the sun up.
Rajanikanth can set ants on fire with a magnifying glass. At night.
Rajanikanth has a deep and abiding respect for human life… unless it gets in his way.
It takes Rajanikanth 20 minutes to watch 60 Minutes.
Rajanikanth once shot down a German fighter plane with his finger, by yelling, "Bang!"
In an average living room there are 1,242 objects Rajanikanth could use to kill you, including the room itself.
Behind every successful man, there is a woman. Behind every dead man, there is Rajanikanth.
Rajanikanth destroyed the periodic table, because Rajanikanth only recognizes the element of surprise.
Rajanikanth got his drivers license at the age of 16 Seconds.
With the rising cost of gasoline, Rajanikanth is beginning to worry about his drinking habit.
The square root of Rajanikanth is pain. Do not try to square Rajanikanth, the result is death.
When you say "no one's perfect", Rajanikanth takes this as a personal insult.
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
खबरदार जर एके ४७ घेउनी जाल पुढे चिंधड्या
उडविन राई राई एवढ्या......
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
अफाट आहे
अफाट आहे हे!
------------------------------------------
हवे ते लाभले असूनी निजेची याचना..
असे मी मोठमोठ्यांचे दिवाळे पाहिले..
माझा
माझा अत्यंत आवडता सीन-
चित्रपट- कुली
अमितभला तीन गोळ्या लागतात,डॉक्टरांनाही त्या 'मिळत' नाहित.मग अमिताभचा अल्लारखा नावचा ससाणा डायरेक्ट ऑपरेशन थेटरात येतो आणी चोचीने एकापाठोपाठ एक सगळ्या गोळ्या बाहेर काढतो.
तात्पर्य- सरकारने मेडीकल शिक्षणावर इतके पैसे खर्च करण्याऐवजी 'ससाणा पालन व प्रशिक्षण केंद्र' काढावे.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
काल अचानक
काल अचानक गोविंदाचा "महाराजा " पाहायची सुवर्णसंधी लाभली.
दोन कित्येक दिवसांचे भुकेले सिंह.. गोविंदाचे डोळे बघून प्राण्यांना त्याच्याबद्दल प्रेम वाटू लागते म्हणून व्हिलनने त्यांना आंधळे केलेले..अरुणा इराणीला पिंजर्यात बांधून ठेवलेले अन तिथे या आंधळ्या भुकेल्या सिंहाना सोडतात.. बचावासाठी गोविंदा..मग जी काय धमाल उडते ती शब्दातीत आहे.. आधी त्यांच्यापासून दूर राहून बचाव करणारा गोविंदा मधेच ते अ.इ. वर झेप घेत असताना मागून घोड्यावर मांड टाकावी तसा एकदम त्यांच्यावर स्वार होतो.. आणि मग त्याचा अचानक वास हुंगून(म्हणजे इतक्या वेळ हाणामारीत आला नसावा) तो सिंह एकदम कुत्र्यासारखा मान टाकून बसतो.. ते पाहून दुसरा पण सिंह त्याच्या दुसर्या बाजूला बसतो.. गोविंदा: "वाह रे मेरे दोस्त!! बचपन मे किये एक छोटेसे उपकार को भूले नही तुम!"
पुढे पळापळीत गोविंदाच्या नुसत्या नजरेने पोलीसांच्या ३ जीप जळून खाक होतात आणि व्हिलनचे घोडे चिखल नसतानाही रुततात हे सांगणे नलगे!!
---------------------------------------------------------------------------
येस्स,आठवल
येस्स,आठवलं! या महान 'महाराजा' सिनेमात गोंद्याला ससाण्यांची भाषा येत अस्ते म्हणजे त्या माझ्या 'ससाणा पालन व प्रशिक्षण केंद्र' चा प्रशिक्षकही मिळाला,
थांकू आशु
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
आशू, हेच
आशू, हेच डॉयलॉग माझे निसटले होते बघताना. या चित्रपटाबद्दल आणखी माहिती जुन्या हितगुज वर येथे मिळेल
एका मेलवर
एका मेलवर आलेले रजनी कौतुक!
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
खबरदार जर एके ४७ घेउनी जाल पुढे चिंधड्या
उडविन राई राई एवढ्या......
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
अजुन
अजुन एक....
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
खबरदार जर एके ४७ घेउनी जाल पुढे चिंधड्या
उडविन राई राई एवढ्या......
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
परवाच झी
परवाच झी च्या कृपेने 'अमर अकबर ..." पुन्हा पहाण्याचा योग आला.
तिघं मुलं आईला रक्त देतांनाचा प्रसंग पाहुन ह. ह. पु. वा.! अन तेव्हाच माबोवरचा हा धागा आठवला..! आयला! ती आंधळी निरुपा रॉय ... ऑपरेशन चालु असतांना दार ठोक ठोक ठोकते.. 'डॉक्टरसाब... दरवाजा खोलिये... मै उनके लिये दर्गाह से परशाद लाई हुं' . आता ऑपरेशन चालु अस्ताना हिला आतमधे कोण घेइल?
कै च्या कै...!
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
भावना अनावर झाल्या की अश्रुंचे सैनिक पापण्यांच्या तटावरुन पटापटा उड्या घेतात..
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=lAVeBJC0__g&feature=related
आता ऑपरेशन
आता ऑपरेशन चालु अस्ताना हिला आतमधे कोण घेइल?>>>
नयना, खालील नियमांनुसार ऑपरेशन थिएटर मधे आत घेता येते:
१. दर्ग्यावरून पर्शाद चालत नाही पण फुले चालतात. येथे जर सूक्ष्मनिरीक्षण केले तर येथे फुले आणली आहेत हे लक्षात येते.
२. पेशंटला भेटायला येणार्यांनी जर त्या बेड वर त्यावेळी असणार्या कोणालाही ती फुले आणली असतील तर. येथे काही मार्केटिंग ची ब्रोशर्स "xyz or current resident" या नावाने येतात त्याप्रमाणे
३. फुले घेउन आलेली अंध स्त्री जर ऑपरेशन थिएटर कोठे आहे विचारत असेल तर ती फुले स्वतः घेउन 'मी पेशंट ला देते' किंवा 'चला माझ्याबरोबर' न म्हणता नर्स त्या अंध स्त्रीला 'वो सामने है" म्हणून "दाखवत" असेल
४. आतमधे डॉ. नसून स्मगलर्स असतील (किंवा नीतू सिंग डॉ असेल)
५. भेटावयास येणार्या व्यक्तीचा मुलगा आधी त्या बेडवर असेल पण दुसर्या दिवशी तिचा नवरा असेल (तसेच आतली डॉ तिची भावी सून असेल) आणि या गोष्टी तिला माहीत नसतील तर
६. आतले लोक पेशंट चे ऑपरेशन न करता त्याच्या तोंडावर फटके मारून "होश मे आओ" म्हणून ओरडत असतील किंवा "ये इस तरह होश मे नही आयेगा" म्हणून एक डॉ पकडून ऑपरेशन साठी आणलेल्याला खुद्द ऑपरेशन सोडून इतर सर्व मार्गाने होश मधे आणायचा प्रयत्न करत असतील तर.
७. पेशंट ला त्याच्या बेडवर आधी असलेल्या पेशंट ने पळून जाउन, वाचवून ऍडमिट करायला आणले असेल तर
८. भेटायला येणार्या व्यक्तीला ऑपरेशन थिएटरमधल्या डॉ ने आधी एकाच वेळेस किमान तीन जणांचे रक्त दिले असेल तर
९. आतले लोक ऑपरेशन करायचे नसताना ही तोंडाला पट्टी आणि तो वरचा दिवा लावत असतील तर.
१०. आणि एवढे सगळे होउनही लोक हा चित्रपट असंख्य वेळा पाहणार असतील तर
हा अफलातून शॉट येथे बघावयास मिळेल. इतर लिंक्स ही आहेत. छे! केव्हापासून या संपूर्ण चित्रपटाबद्दल लिहायचे म्हणतोय, अजून जमले नाही. पण माझा सर्वात आवडता अ. आणि अ. चित्रपट!
अमोल, >>>तोंड
अमोल,
>>>तोंडावर फटके मारून "होश मे आओ"
(No subject)
फारेन्ड......
फारेन्ड......
_/\_ धन्यवाद
_/\_ धन्यवाद फारेन्ड!
आम्हा पामरांचे अज्ञान दुर केल्याबद्दल! (अजुन खुप काही लिहायचे होते या सिनेमाविषयी... पण वेळेअभावी..! )
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
भावना अनावर झाल्या की अश्रुंचे सैनिक पापण्यांच्या तटावरुन पटापटा उड्या घेतात..
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
काही
काही दिवसापुर्वी आमच्या एका कलिगने शोले मधील एक अचाटपणाचा नमुना सांगितला. मला माहित नाही, ह आधी कोणी नोटीस केले आहे का:
शोले मध्ये पाण्याची टाकी आहे (आठवा धर्मेंद्रचा 'सुसाईड' सीन). पण रामपूर मध्ये वीजच नाही. (सायंकाळी जया कंदिल पेटवत असते). मग पाण्याच्या टाकीत पाणी चढते कसे? वीज येण्याआधीच टाकी बांधून ठेवली.
अमि, अगो,
अमि, अगो, जयाकडची वीज तोडुन नेली असेल, वीज मंडळाने बील न भरल्याबद्दल.
अरे पण
अरे पण पाण्याच्या टाकीत पाणी चढवायला वीज कशाला पाहिजे? त्या टाकीपेक्षा उंचावर जर पाण्याचा साठा असेल तर तेथून नुसत्या पाइपने नाही का चढणार?
चढणार
चढणार नाही, उतरणार....
Pages