टेबलटॉप क्लोज-अप फोटोग्राफीचा माझा पहिलाच प्रयत्न!
सगळे फोटो खिडकीतून येणा-या नैसर्गिक प्रकाशात, रिफ्लेक्टर/फ्लॅश न वापरता, मॅन्युअल फोकस वापरून घेतले आहेत. चूभूद्याघ्या! 




मला आवडलेला फोटो इथे आहे.
(माऊ खेळण्यातली आहे
)
धन्यवाद!
टेबलटॉप क्लोज-अप फोटोग्राफीचा माझा पहिलाच प्रयत्न!
सगळे फोटो खिडकीतून येणा-या नैसर्गिक प्रकाशात, रिफ्लेक्टर/फ्लॅश न वापरता, मॅन्युअल फोकस वापरून घेतले आहेत. चूभूद्याघ्या! 




मला आवडलेला फोटो इथे आहे.
(माऊ खेळण्यातली आहे
)
धन्यवाद!
छान आहेत. हि फक्त सुरवात म्हणायची ना ?
वाह !! बित्तुसरजी... !!
दुसरा नि तिसरा फोटो तर खूपच आवडले !!
पहिला प्रयत्न??????????
सगळेच फोटो अ प्र ति म
हो! अगदी गमभन!
धन्यवाद, दिनेशदा!
याला कोणत्या शाळेत गमभन म्हणतात म्हणे?
सहिच....माऊ वर फोकसच नाहीये...
सहीच... पहिला आणि तिसरा खासच.
चारही फोटो मस्त आहेत, पण मला जरबेरा अधिक आवडले.
मला तिसरा जामच आवडला.
निव्वळ क्लास फोटो..............
माऊच्या नाकाचा फिकट गुलाबी रंग आणि सदाफुलीतील गुलाबी छटा मॅचिंग!
फोटो मस्तच.
तुमच्या माऊचा सुद्धा फोटो टाका ना........... आवडेल बघायला.
छानेत फोटो

पण मला बित्तुसरजी नाव भारी आवडलं
दुसरा फोटो जास्त आवडला.
सगळेच अप्रतिम.....
सही ! मला शेवटचे दोन फार आवडले.
सहीच...
मस्त!
सगळे आवडले शेवटचा सोडून. माऊवर फोकस करण्या ऐवजी फुलावर केल्याबद्दल निषेध !!
अरे वा, हे पण मस्त!
सही आहेत!!
क्यूट!!! प्रचि आणि शीर्षक, दोन्हीही
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभर!
सह्ही!!!
पहिला आणि दुसरा खास
मस्तच ! सगळेच आवडले !
इतकी नाजूक... ! संदिप खरेची कविता आठवली. प्रकाशचित्रातली फूले पाहून. बित्तू छा गये यारा !
सुंदर!!!! पहिल्या फुलाचा रंग खुपच छान आहे...
झोपलेली माऊ दिसतच नाहि अन तुंम्हाला आवडलेल्या फोटोतलं नंतरच ते फुल काय अप्रतिम आहे. 
मस्तच. आवडलेत
धन्यवाद सर्वांना!
सूकि
भावना, त्या लाल फुलाला कॉसमॉस म्हणतात! दिनेशदांनी सांगितले!
फोटो छानच .. पहिले दोन फार जास्त आवडले ..