नाशिक

नाशिकचे मायबोलीकर

Submit to kanokani.com

हे मला या जन्मात लख्ख आठवतयं>>
अमित हाहा

हो अमित तुझ्या बारशाला आलो होतो मी फिदीफिदी

मंदार.. कहर... हाहा

.

smiley_dontknow_01.gif तु जो समजला ना

तु जो समजला ना >> यावरून तर तूच तुझा आताचा जन्मही स्पष्ट केलास.

हाय उदय..

kay...kase....kon kon kaay kaay karat aahe...?

नमस्कार .. समस्त नाशिककर मंडळी !

मिहि नाशिककर पन फक्त वाचक लेखक नाहि
लिव्हायचा लै कंटाळा ! स्मित

nashikamolkataria13in.jpg

किशोर छान...! हा नविन आहे का? तुझ्या मागच्या फोटोपेक्षा जास्त स्पष्ट आलाय या वेळी..

naandiposter01_final.jpg

thangathang_final.jpg

नमस्कार मंडळी!!

गणेशोत्सव दणक्यात साजरा झाला, रिकामं रिकामं वाटतय ना; बाप्पांना 'पुढच्या वर्षी लवकर या' सांगून निरोप दिला तरी निवांत बसायला वेळ आहेच कुठे? कारण दिवाळी अंकासाठी लिखाण करायचंय!

नवरात्र, कोजागरी आणि इतर कामांच्या गडबडीत तुम्हा सगळ्यांना दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचा विसर पडू नये म्हणून हा प्रपंच ! याही वर्षी अंकात एक खास, वेगळा विभाग असणार आहे. त्याची माहिती पुन्हा एकदा वाचायची आहे? ही काय या इथे दिवाळी अंकाची केव्हाच घोषणा झाली आहे!
तेव्हा त्या अनुषंगानं साहित्य पाठवण्याचं लक्षात असू द्या. आपल्या कथा, ललित लेख, विनोदी लेख, कविता, गझलांशिवाय अंकाला शोभा नाही! तेव्हा लवकरात लवकर लिहिण्याचं मनावर घ्या. आम्ही आपल्या कलाकृतींची वाट पाहत आहोत.

तुमचं साहित्य २ ऑक्टोबर, २०११ च्या आत संपादक मंडळाकडे सुपूर्त व्हायला हवं. लागणार ना लिखाणाला?

दिवाळी अंकात साहित्य पाठवण्यासाठी काही मदत लागली तर नि:संकोच sampadak@maayboli.com या पत्त्यावर ईमेल पाठवून किंवा 'विचारपुशी'त जाऊन निरोप ठेवा. आम्ही शक्य तितक्या लवकर मदत करू.

आपले,

संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक, २०११

सध्या नाशकात 'नाशिक फेस्टिव्हल' चालू आहे....
त्यासंदर्भात आपले अनुभव सांगा...

र्‍मामर्‍माम ओ मंडळी. लई थंडी हाये ब्वॉ नाशकात, चाय ला.

नाशिकला कुणी राहत नाही वाटतं...............................???

नमस्कार! यचविशय, तुम्ही कुठे रहाता?

दत्तमंदिर, नाशिक रोड

नमस्कार मायबोलीकरांनो!