सुंदर माझा गाव.. (कोकण २०१०)

बरेचसे चांगले फोटो आहेत पण ते लोड होत नाहीत... जे जमतील ते इथे देतो...
IMG_1767.JPG
(कर्ली नदी नेरूरपार पुलावरून)

IMG_1777.JPG
(हुप्या)

IMG_1781.JPG
(मालवणकडे जाताना छोटासा धबधबा)

IMG_1788.JPG
(धामापूर तळे)

IMG_1809.JPG
(वाहते व्हाळ (ओहोळ))

IMG_1837.JPG
(मालवण किनारा)

IMG_1847.JPG
(मालवण किनारा)

IMG_1867.JPG
(कुडाळ)

IMG_1879.JPG
(कर्ली नदी)

Submit to kanokani.com

देसाई, कोकणातले फोटो पण एकही लाल मातीचा नाही?
मला ओहोळाचा जास्त आवडला.

मस्त फोटोज परदेसाई !

छान स्मित

छान.. भातशेती खय रवली.. स्मित

खुपच छान आहेत फोटो मला खुप आवडले

सगळीच ठिकाणं अनोळखी वाटायला लागली आता !

छान फोटो ...
सगळीच ठिकाणं अनोळखी वाटायला लागली आता !

दिनेशदा,
मग आता एकदा पुन्हा भेट दिलीच पाहिजे ....!
स्मित

धामापूर तळे भारी आहे खरंतर. मलाबी व्हाळ लै आवडला.

धामापुरच्या तळ्याबद्दल सुनिताबाईंनी छान लिहिलं. मी फेसबुकावर एक कोंकणचा अलबम पाहिला. तो सर्वात सुंदर आजवरचा. नाहीतर कोकण म्हंटले म्हणजे लोक फक्त माड माड दाखवतात. त्यात सार काही होतं.

मालवण किनारा.. व्हाळ,कुर्ली मस्तच..

सगळेच फोटो एकदम मस्त, भेट द्यायला आवडेल...
अजून टाका की फोटो.. स्मित

ही कर्ली वालावल-काळसे मधली ना?
ओळखीची ठिकाणं हो सगळी.. मस्त!

हेमांनु, मस्त!! परुळ्यातले फोटो नाय ते?

बरेच फोटो आहेत.. पण इतरांचे मोठ्ठे फोटो Upload होतात.. पण माझे होत नाही.. अरेरे
आणि चांगले फोटो अगदी लहान करून टाकण्यात मजा नाही...

नीधप.. हो.. ही कर्ली नदी .. कुडाळात 'भंगसाळ' म्हणतात.. पुढे नेरूर, वालावल, काळसे करत तारकर्ली/मालवण कडे जाते...

मस्त फोटो. स्मित

विनयांनु वा मालवणाकव गेल्लास? कर्ली नदीत बोटींग नाय करुक? नेरुरपारची नदीव मस्त टिपलास तो वानर खय चिडय होतो तुमका? स्मित धामपुरच्या तळ्याच्या आसपासचेव फोटु टाकुचे ना घेतला आसतलास तर.

मिव घेतलल्या नेरुरपार नदिचो फोटु.

Nerurpar_-river.jpg

नेरुरपारनदिवयलो सुर्यास्त...

Nerurpar_-sunset.jpg

भागोबाय , मस्त फोटो! स्मित

भावना, मस्तच गो फोटो! स्मित

विनय काका., फोटु मस्तच.. स्मित