आशु, आमीरने शाहरुखला कुत्रा म्हटलेले नाहीये. पाचगणितील आमीरच्या बंगल्याच्या जुन्या मालकाने एक कुत्रा खरेदी केला त्या दिवशी शाहरुख पाचगणिला आला होता.मग त्या मालकाने कुत्र्याचे नाव शाहरुख ठेवले. मग काही दिवसांनी आमीरने तो बंगला विकत घेतला. त्या बंगल्याबरोबर तो 'शाहरुख' कुत्राही आमीरकडे आला. त्या कुत्र्याने आमीरचे पाय चाटले त्याबद्दल आमीरने लिहिले आहे.मिडियावाले येडे काहीही लिहीत सुटतात
अखेर दिपिका आणि रणबीरच्या सापु ची बातमी खरी निघाली तर.. दिपिकानेच कबूली दिली म्हणे.. पण अजून ५ वर्ष तरी लग्नाचा प्लॅन नाहीये हं! ना युवी, ना धोनी.. बिचारे अजून जोशात IPL खेळतील आता ..
मीडियाला लिहायला काहीतरी सरपण हवंच असतं! आमिरने जर ह्या कुत्राबद्दल लिहिलंच नसतं, तर कुत्रा स्वत: ब्लाॅग लिहिणार होता का? आमिरला इतकी cheap publicity हवीय ह्यावर माझा अजूनही विश्वास बसायला तयार होत नाहीय.
शाहरुखचं मात्र खरंच कौतुक वाटतंय, given the way he's kept himself above this gossip!
अमिताभ आपल्या ब्लाॅग्सवर हरिवंशराय बच्चन किंवा आमिर त्याच्या ब्लाॅगवर आॅलिम्पिक मशालीचा सोस ह्यावर का लिहीत नाहीत?
मीडिया हे दाखवणारच- मीडिया एक येडे असतील तर हे तारे दहा येडे आहेत!
दामले मास्तर्,अमिताभ ब्लॉगवर हरिवंशरायांच्या कविता लिहितो.एएका ब्लॉगमधे त्यांच्या पुस्तकांविषयीही लिहिले आहे. आमीरनेही ब्लॉगवरुनच 'आपण ऑलिंपिक मशाल घेउन का पळाणार' याची माहीती दिली होती.
बिग अड्डा ही अनिल अ.म्बानीची वेब साईट (आता समजलं अमिताभ ब्लॉग का लिहितोय???) शिवाय सरकार राजची पण प्रसिद्धी व्हायला हवी ना?
चिन्या, आमिर गेल्या कित्येक दिवसापासून शाहरूखला काहीबाही बोलतोय. त्याने चिडून री ऍक्ट करावं आणि मग् आपण सज्जनपणाचे सुख अनुभवावे हा त्याचा दर वेळचा प्लान यावेळेला मात्र फसलाय. आणि तो यापुढे पण फसेल.
ह्रितिक रोशनला दुसरापण मुल्गा झाला. मुलाचे नाव ह्रेदान. (सुटे गिराणं) असं म्हणायला हरकत नाही. त्यापेक्षा पहिल्यामुलाचें नाव रेहान हास्त चांगले आहे.
रणबीर दिपिका एकत्र आहेत. सापु कदाचित होईल. असे दिप्काचे म्हणणे आहे. सैफ करीना शाहिद प्रकरण आठवत असेलच.....
टशन फ्लॉप गेल्याचं करीनाला अतोनात दु:ख झालय. याचसाठी केला होता का हा अट्टाहास, असं ती स्वतःला विचारत आहे. ( तिने डायेट सोडून दिलय म्हणे)
आयफाला बेकोंकमधे कुणीही खान नसतील. हा फक्त आणि फक्त बच्चन फॅमिलीचा शो असल्याने यामधे बरेच जण इंटरेस्ट घेत नाहीत.
धन्स चिन्या अमिताभच्या ब्लॉगच्या लिंकबद्दल.. काय हेलावून टाकणारं लिहिलं आहे वडीलांबद्दल.. आणि भाषा काय ओघवती! एकही चुकीचा शब्द वापरणार नाही कधी कुठे!
नन्दू, अंबानीची असली तर काय झालं? लिखाण तर त्याचं स्वतःचं आहे ना?
'सरकार राज'चा पहिला भाग मला प्रचंड आवडला होता. दुसरा भागही interesting वाटतोय..
बर, नन्दू, तू आयफा साठी दुबईला जाणारेस?
बॅकॉक... बहुतेक.. आज सरकार राजची प्रेस कॉन्फरन्स आहे. मी जात नाहिये. बॉस जातोय.
आम्ही काय ऑफिसात बसून काम करनारी लोक
अमिताभच्या भाषेबद्दल तसाही प्रश्नच नाही. त्याचं हिंदी तर निव्वळ ऐकण्यालायक असतं. आणि इंग्लिशसुध्हा. काही काही नव्याने आलेले लोक कुत्रा चावल्यासारखे इंग्लिश बोलतत. ऐकवत नाही. कधी जमल्यास कंगना आणि निशा कोठारीचं इंग्रजी ऐका.....
अमिताभ ची भाषा (इंग्रजी व हिन्दी दोन्ही) इतरांपेक्षा वेगळी उठून दिसते. त्याची हिन्दी मुलाखतीत एकदम चांगली वाटते, पण आजकाल त्याला चित्रपटात तशीच हिन्दी बोलायला लावतात त्यामुळे बोजड वाटते (आठवा मोहब्बते वगैरे). ७० च्या दशकात तो सलीम जावेद ची मुम्बईय्या हिन्दी बोलायचा (चित्रपटात) ती भाषा ऐकायला मस्त वाटायची.
सुंदर लिहितो अमिताभ. पण मिडीयावाले बहुतेक जळत आहेत कारण आता ब्लॉगमार्फत अमिताभ जनतेपर्यंत सरळ पोहोचतोय त्यामुळे मिडीयाचे महत्व कमी होतेय्.त्यांना न्युज फॅब्रिकेट करायला जमत नाहीये.
एक डिस्क्लेमरः मी सध्या पत्रकार नाही. मी पब्लिक रिलेशन्स मधे आहे. आणि अंबानीची ती वेबसाईट आमचाच क्लायंट आहे. त्यामुळे मला त्याचे पी आर कॅम्पेन माहित आहे.
अजून थोडे दिवस थांबा. कदाचित ऍश अभिचे Exclusive photo पण येतील.
मास कम्युनिकेशन ज्यामधे मीडियाचे विविध प्रकार आहेतः वर्तमान पत्रे, न्युज चॅनल्स, रेडिओ, चित्रपट. आता नवीन सामिल झालेल्या गोष्टी: इंटरनेट, वेबसाईट्स, आणि ब्लॉग्ज. त्यामुळे चित्रपट कलाकार आणि पत्रकार हे दोघेही एकाच कुटुंबाचे घटक. सामान्य जनतेल हे महित नसतं.
मिडियाला अमिताभविषयी न्युज फॅब्रिकेट करायची गरज नाही. आधी ७० च्या दशकामधे अमिताभ पत्रकाराना जवळ फिरकू देत नव्हता. त्यानंतर मृत्युदातानंतर त्याने मिडियाला मुलाखती देण्यास सुरुवात केली. आणि आता परिस्थिती अशी आहे की, इंडस्ट्रीमधे सर्वात जास्त पी आर सॅव्ही माणूस तोच आहे. आणि त्याने कितीही ब्लॉग लिहिले तरी दुसर्या कुणाला तरी "कुत्रा" वगैरे म्हणण्याइतके तो खालची पातळी गाठणार नाही.
नन्दिनी तुला उद्देशुन लिहिल नव्हत.
अमिताभने त्याच्या ब्लॉगवर अनेक पत्रकारांनी केलेल्या फॅब्रिकेशन्सला सडेतोड उत्तर दिलय्.माझ्यामते त्याच्या ब्लॉगवरील अर्ध्याहुन जास्त पोस्टवर त्याने मिडीयावर हल्लाबोल केलाय्.बाकी अंबानी असु देत नाही तर अजुन कोणी.आम्हाला त्याच सुंदर लेखन वाचायला मिळतय ना !!मग ते पुरेस आहे. नाहीतर पत्रकारांच्या मुलाखतीत तेच तेच प्रश्न विचारतात. सरकार राजच्या पब्लिसिटी साठी असल तरीही मला त्यात काही चुक वाटत नाही.
आमीरने शाहरुखला कुत्रा म्हटलेले नाहीये.माझी येथील दुसरी पोस्ट वाचा.
पत्रकारांच्या फ्याब्रिकेशनचा (शिंची ती चंद्रकोर कशी देतात हो?) विषय निघाला म्हणून....
एकदा पोप अमेरिकेला जायला निघाले. त्यावेळी अमेरिकेत न्यूडिस्ट क्लबांचे फ्याड (चन्द्रकोर्!चंद्रकोर !!) आलेले होते. जवळच्यानी पोपला सावध केले अमेरिकेचे पत्रकार फार खोडसाळ आहेत .तुम्हाला कुठे शब्दात पकडून काहीतरी तुमच्या तोंडी वादग्रस्त विधान टाकतील त्यामुळे तुम्ही मुत्सद्दीपनाने उत्तर द्या. शक्यतो कमीच बोला म्हणजे फारसे अर्थ निघणार नाही. पोप म्हणाले बरे बरे , मी काय त्यांच्या शब्दात सापडतोय? मीच त्याना निरुत्तर करीन्..वगैरे.
पोप विमानतळावर उतरल्यावर पत्रकारानी त्याना साहजिकच गाठलेच. गराडा घालून धर्म राजकारण ,जागतिक परिस्ठिती वगैरे विषयावर त्यांचे बाईट्स घ्यायला सुरुवात केली. त्यानीही आत्मविश्वासाने किल्ला लढवला...
अन आला, तो क्षण आला...
एका पत्रकाराने विचारले ' न्यूडिस्ट क्लबबद्दल पोपमहाशय आपले काय मत आहे?...."
पोपसाहेबानी बारीक डोळे करून मान वाकडी करून खवचट स्मित करीत, निरागसतेचा आव आणित 'स्ट्र्याटेजीक' उत्तर फेकले..
" न्यूडिस्ट क्याम्प्स? व्हेअर आर दे? "
दुसर्या दिवशी बाकी सगळे सोडून अमेरिकन पेपरात एकच बातमी झळकत होती..
पोपनी विमानतळावर आल्या आल्या प्रथम न्यूडिस्ट क्याम्प्स कोठे आहेत याची अधीरतेने चौकशी केली !!!!!!!!!
अर्रे शाहरुख आमिर चे हे काय चाललेय? एवढ्या अनुभवी actor नी हे असे म्हणावे, शाहरुखला कुत्रा काय म्हणतोय, टु मच. मागेही म्हणे मी नं १, अन काय काय.
आशु, आमीरने शाहरुखला कुत्रा म्हटलेले नाहीये. पाचगणितील आमीरच्या बंगल्याच्या जुन्या मालकाने एक कुत्रा खरेदी केला त्या दिवशी शाहरुख पाचगणिला आला होता.मग त्या मालकाने कुत्र्याचे नाव शाहरुख ठेवले. मग काही दिवसांनी आमीरने तो बंगला विकत घेतला. त्या बंगल्याबरोबर तो 'शाहरुख' कुत्राही आमीरकडे आला. त्या कुत्र्याने आमीरचे पाय चाटले त्याबद्दल आमीरने लिहिले आहे.मिडियावाले येडे काहीही लिहीत सुटतात
अखेर दिपिका आणि रणबीरच्या सापु ची बातमी खरी निघाली तर.. दिपिकानेच कबूली दिली म्हणे.. पण अजून ५ वर्ष तरी लग्नाचा प्लॅन नाहीये हं! ना युवी, ना धोनी.. बिचारे अजून जोशात IPL खेळतील आता ..
ही नंदिनी बरी होऊन कधी येणार इकडे कोण जाणे!
मीडियाला लिहायला काहीतरी सरपण हवंच असतं! आमिरने जर ह्या कुत्राबद्दल लिहिलंच नसतं, तर कुत्रा स्वत: ब्लाॅग लिहिणार होता का? आमिरला इतकी cheap publicity हवीय ह्यावर माझा अजूनही विश्वास बसायला तयार होत नाहीय.
शाहरुखचं मात्र खरंच कौतुक वाटतंय, given the way he's kept himself above this gossip!
अमिताभ आपल्या ब्लाॅग्सवर हरिवंशराय बच्चन किंवा आमिर त्याच्या ब्लाॅगवर आॅलिम्पिक मशालीचा सोस ह्यावर का लिहीत नाहीत?
मीडिया हे दाखवणारच- मीडिया एक येडे असतील तर हे तारे दहा येडे आहेत!
दामले मास्तर्,अमिताभ ब्लॉगवर हरिवंशरायांच्या कविता लिहितो.एएका ब्लॉगमधे त्यांच्या पुस्तकांविषयीही लिहिले आहे. आमीरनेही ब्लॉगवरुनच 'आपण ऑलिंपिक मशाल घेउन का पळाणार' याची माहीती दिली होती.
अमिताभ, शाहरुख चे ब्लॉग कोणते?
अमिताभचा ब्लॉग आहे - bigb.bigadda.com
आमीरचा- www.aamirkhan.com
दामले मास्तर हे वाचा- http://blogs.bigadda.com/ab/2008/05/24/day-35/
बिग अड्डा ही अनिल अ.म्बानीची वेब साईट (आता समजलं अमिताभ ब्लॉग का लिहितोय???) शिवाय सरकार राजची पण प्रसिद्धी व्हायला हवी ना?
चिन्या, आमिर गेल्या कित्येक दिवसापासून शाहरूखला काहीबाही बोलतोय. त्याने चिडून री ऍक्ट करावं आणि मग् आपण सज्जनपणाचे सुख अनुभवावे हा त्याचा दर वेळचा प्लान यावेळेला मात्र फसलाय. आणि तो यापुढे पण फसेल.
ह्रितिक रोशनला दुसरापण मुल्गा झाला. मुलाचे नाव ह्रेदान. (सुटे गिराणं) असं म्हणायला हरकत नाही. त्यापेक्षा पहिल्यामुलाचें नाव रेहान हास्त चांगले आहे.
रणबीर दिपिका एकत्र आहेत. सापु कदाचित होईल. असे दिप्काचे म्हणणे आहे. सैफ करीना शाहिद प्रकरण आठवत असेलच.....
टशन फ्लॉप गेल्याचं करीनाला अतोनात दु:ख झालय. याचसाठी केला होता का हा अट्टाहास, असं ती स्वतःला विचारत आहे. ( तिने डायेट सोडून दिलय म्हणे)
आयफाला बेकोंकमधे कुणीही खान नसतील. हा फक्त आणि फक्त बच्चन फॅमिलीचा शो असल्याने यामधे बरेच जण इंटरेस्ट घेत नाहीत.
चिन्या१९८५ thanks for websites.Amitabh really writes well.seems that Media picks up only that part which will create some contoversary.
धन्स चिन्या अमिताभच्या ब्लॉगच्या लिंकबद्दल.. काय हेलावून टाकणारं लिहिलं आहे वडीलांबद्दल.. आणि भाषा काय ओघवती! एकही चुकीचा शब्द वापरणार नाही कधी कुठे!

नन्दू, अंबानीची असली तर काय झालं? लिखाण तर त्याचं स्वतःचं आहे ना?
'सरकार राज'चा पहिला भाग मला प्रचंड आवडला होता. दुसरा भागही interesting वाटतोय..
बर, नन्दू, तू आयफा साठी दुबईला जाणारेस?
बॅकॉक... बहुतेक.. आज सरकार राजची प्रेस कॉन्फरन्स आहे. मी जात नाहिये. बॉस जातोय.
आम्ही काय ऑफिसात बसून काम करनारी लोक
अमिताभच्या भाषेबद्दल तसाही प्रश्नच नाही. त्याचं हिंदी तर निव्वळ ऐकण्यालायक असतं. आणि इंग्लिशसुध्हा. काही काही नव्याने आलेले लोक कुत्रा चावल्यासारखे इंग्लिश बोलतत. ऐकवत नाही. कधी जमल्यास कंगना आणि निशा कोठारीचं इंग्रजी ऐका.....
कुत्रा चावल्यासारखे इंग्लिश बोलतत.
वा, वा! एकदम मस्त लिहीलेत. मी हा शब्दप्रयोग माझ्या बोलण्यात वापरला तर तुमची हरकत नाही ना?
अमिताभ ची भाषा (इंग्रजी व हिन्दी दोन्ही) इतरांपेक्षा वेगळी उठून दिसते. त्याची हिन्दी मुलाखतीत एकदम चांगली वाटते, पण आजकाल त्याला चित्रपटात तशीच हिन्दी बोलायला लावतात त्यामुळे बोजड वाटते (आठवा मोहब्बते वगैरे). ७० च्या दशकात तो सलीम जावेद ची मुम्बईय्या हिन्दी बोलायचा (चित्रपटात) ती भाषा ऐकायला मस्त वाटायची.
सुंदर लिहितो अमिताभ. पण मिडीयावाले बहुतेक जळत आहेत कारण आता ब्लॉगमार्फत अमिताभ जनतेपर्यंत सरळ पोहोचतोय त्यामुळे मिडीयाचे महत्व कमी होतेय्.त्यांना न्युज फॅब्रिकेट करायला जमत नाहीये.
एक डिस्क्लेमरः मी सध्या पत्रकार नाही. मी पब्लिक रिलेशन्स मधे आहे. आणि अंबानीची ती वेबसाईट आमचाच क्लायंट आहे. त्यामुळे मला त्याचे पी आर कॅम्पेन माहित आहे.
अजून थोडे दिवस थांबा. कदाचित ऍश अभिचे Exclusive photo पण येतील.
मास कम्युनिकेशन ज्यामधे मीडियाचे विविध प्रकार आहेतः वर्तमान पत्रे, न्युज चॅनल्स, रेडिओ, चित्रपट. आता नवीन सामिल झालेल्या गोष्टी: इंटरनेट, वेबसाईट्स, आणि ब्लॉग्ज.
त्यामुळे चित्रपट कलाकार आणि पत्रकार हे दोघेही एकाच कुटुंबाचे घटक. सामान्य जनतेल हे महित नसतं.
मिडियाला अमिताभविषयी न्युज फॅब्रिकेट करायची गरज नाही. आधी ७० च्या दशकामधे अमिताभ पत्रकाराना जवळ फिरकू देत नव्हता. त्यानंतर मृत्युदातानंतर त्याने मिडियाला मुलाखती देण्यास सुरुवात केली. आणि आता परिस्थिती अशी आहे की, इंडस्ट्रीमधे सर्वात जास्त पी आर सॅव्ही माणूस तोच आहे. आणि त्याने कितीही ब्लॉग लिहिले तरी दुसर्या कुणाला तरी "कुत्रा" वगैरे म्हणण्याइतके तो खालची पातळी गाठणार नाही.
नन्दिनी तुला उद्देशुन लिहिल नव्हत.
अमिताभने त्याच्या ब्लॉगवर अनेक पत्रकारांनी केलेल्या फॅब्रिकेशन्सला सडेतोड उत्तर दिलय्.माझ्यामते त्याच्या ब्लॉगवरील अर्ध्याहुन जास्त पोस्टवर त्याने मिडीयावर हल्लाबोल केलाय्.बाकी अंबानी असु देत नाही तर अजुन कोणी.आम्हाला त्याच सुंदर लेखन वाचायला मिळतय ना !!मग ते पुरेस आहे. नाहीतर पत्रकारांच्या मुलाखतीत तेच तेच प्रश्न विचारतात. सरकार राजच्या पब्लिसिटी साठी असल तरीही मला त्यात काही चुक वाटत नाही.
आमीरने शाहरुखला कुत्रा म्हटलेले नाहीये.माझी येथील दुसरी पोस्ट वाचा.
पत्रकारांच्या फ्याब्रिकेशनचा (शिंची ती चंद्रकोर कशी देतात हो?) विषय निघाला म्हणून....
एकदा पोप अमेरिकेला जायला निघाले. त्यावेळी अमेरिकेत न्यूडिस्ट क्लबांचे फ्याड (चन्द्रकोर्!चंद्रकोर !!) आलेले होते. जवळच्यानी पोपला सावध केले अमेरिकेचे पत्रकार फार खोडसाळ आहेत .तुम्हाला कुठे शब्दात पकडून काहीतरी तुमच्या तोंडी वादग्रस्त विधान टाकतील त्यामुळे तुम्ही मुत्सद्दीपनाने उत्तर द्या. शक्यतो कमीच बोला म्हणजे फारसे अर्थ निघणार नाही. पोप म्हणाले बरे बरे , मी काय त्यांच्या शब्दात सापडतोय? मीच त्याना निरुत्तर करीन्..वगैरे.
पोप विमानतळावर उतरल्यावर पत्रकारानी त्याना साहजिकच गाठलेच. गराडा घालून धर्म राजकारण ,जागतिक परिस्ठिती वगैरे विषयावर त्यांचे बाईट्स घ्यायला सुरुवात केली. त्यानीही आत्मविश्वासाने किल्ला लढवला...
अन आला, तो क्षण आला...
एका पत्रकाराने विचारले ' न्यूडिस्ट क्लबबद्दल पोपमहाशय आपले काय मत आहे?...."
पोपसाहेबानी बारीक डोळे करून मान वाकडी करून खवचट स्मित करीत, निरागसतेचा आव आणित 'स्ट्र्याटेजीक' उत्तर फेकले..
" न्यूडिस्ट क्याम्प्स? व्हेअर आर दे? "
दुसर्या दिवशी बाकी सगळे सोडून अमेरिकन पेपरात एकच बातमी झळकत होती..
पोपनी विमानतळावर आल्या आल्या प्रथम न्यूडिस्ट क्याम्प्स कोठे आहेत याची अधीरतेने चौकशी केली !!!!!!!!!
पोप वदले..
'न्यूडिस्ट क्याम्प्स? व्हेअर आर दे?'
टोणग्या ,हा हा हा!!!!!!!!!!!!!
अरे E नी चंद्रकोर काढता येते.
इकडे कोणीच फिरकत नाही का ??
****************************
जसे वाजती नुपुर सुखाचे ...
ती णन्दिनी सध्या चित्रपटसृष्टीच्या कामात नाहिये त्यामुळे नो गॉसिप