दसरा....

Submitted by कमलाकर देसले on 17 October, 2010 - 01:31

dasara.jpg

शब्दखुणा: 
गुलमोहर: 

छान.

देसलेजी,
तुम्हालाही सदिच्छा!!!

प्रत्येक सण, जयंती, सामाजिक घटना, पेपरातील धक्कादायक बातम्या अशा गोष्टींवर आवर्जून काव्य करणार्‍या कवींविषयी माझ्या मनात प्रचंड आदर आहे. अशी प्रतिभा फार थोड्या लोकांना लाभते. आपणास ती कला अवगत आहे हे भाग्यच. दिवाळीच्या कवीतेची वाट पाहतोय....

आपलाच
ह. बा.

सर्वांना धन्यवाद आणि गंगाधरजी तुमच्या सिमोल्लंघन मधल्या कविता अप्रतीम होत्या . आता दिवाळीच्या कवितांनिशी भेटू.