अमिषा

Submitted by पाटील on 10 May, 2008 - 09:03

amisha.-small
अमिषा - गोड आदिवासी मुलगी. तिच्या डोळ्यात्ल्या निरागसपणामूळे हे पोर्ट्रेट चांगलं झलय असं मला वाटतं.

गुलमोहर: 

खरच रे तिचे डोळे छान बोलके आहेत. Happy
तिच्या चेहर्‍यावर फुललेल हसु मस्तच.
चांगला टिपला आहेस फोटो.
पण तु बॅकग्राउंड पांढरी ठेवल्यामुळे फोटो एवढा उठावदार दिसत नाहिये का??
.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**

अजय किती सुंदर भाव टिपले आहेत. अमिषाचेही कवतुक वाटले किती छान हास्य दिले आहे.