I am the KING !!

हे स्केच आमच्या धाकट्या बंधुराजांनी (विशाल) काढले आहे, तो मायबोलीवर नहीये. अपेक्षा आहे सर्वांना आवडेल्(शाहरुखच्या पंख्याना तर नक्कीच !)


कसल सही काढलय... एकदम आवडेश. स्मित मी शाहरुखचा काहि मोठा पंखा नाहिये तरी जाम आवडल.



जबरदस्त स्मित
आवडल स्मित



झकास आहे......



छान आहे