सोलापूरच्या गप्पा

सोलापूरातल्या मायबोलीकरांच्या गप्पा

Submit to kanokani.com

सरतेशेवटी, दिवाळी व्यवस्थित पार पडली....
आणि महत्वाचे म्हणजे मी, आणी मल्लीनाथ, आपापल्या बर्‍या अर्धवटांबरोबर( better half चे मला जमलेले भाषांतर, दिवे आदि घ्यायचे असतिल तर घ्या) भेटलो, कृष्णाचे आईस्क्रिम खाल्ले. आणी १ मिनि गटग केले.

आजकाल सोलापुर चर्चेत आहे ...
वातावरण नेहमी तापलेल आहे ..

:स्मितः

नमस्ते स्मित

नमस्कार मंडळी. स्मित

नमस्कार

कै रे गटग नंतर विसरलीसच की.

अज्जिबात नाही, रोज आठवण काढतो तुझि आणी विनी ची

हाहा नक्की कशासाठी म्हणुन ?

http://www.maayboli.com/node/30411 ये मेरी रिक्षा...

छान आहात तुम्ही दोघेही, एक्दम फ्रेश.....

आणि खाल्ल्या आइसक्रिम ला जागलेच पाहिजे

फिदीफिदी आईस्क्रीम मिळाले म्हणुन छान का ?

नमस्कार मंडळी.....

नमस्कार,नमस्का,,नमस्कार!!!!!!!!!!!!!

नमस्कार लोक्स स्मित मी २४ ते २६ सोलापूरी येणार आहे. हुहुंरडा खायला ! कुणी येणारेय का? भेटू या स्मित

नमस्कार गावकरी मंडळी ,
सर्वांना नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा !

सर्व सोलापूरकरांना नववर्षाच्या शुभेच्छा! मध्यंतरी दोन वर्षं सोलापूरमधे नव्या वर्षाची सुरुवात अनुभवली आहे. खास म्हणजे खासच आवडलं मला सोलापूर.. स्मित

मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा.
मिसींग गड्डा.

नमस्कार मंडळी ,
गड्डा यात्रा चालु झाली ना ? मजा करा. सोलापुर आवडल्याबद्दल धन्यवाद वरदा . तुझ्या संशोधनासाठी खुप सार्‍या शुभेच्छा !