लहान मुलांसाठी कथावाचन : गणेशाची पृथ्वीप्रदक्षिणा : हेमांगी वाडेकर

Submitted by संयोजक on 31 August, 2010 - 01:03
2010_MB_Ganesha3_small.jpg

मुलांनो, आता आपण ऐकूया गणपती बाप्पाची एक गोष्ट.
कलाकार - हेमांगी वाडेकर
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेमांगी.....फार सुरेख सांगितली आहेस गोष्ट !

आवाज फार गोड आहे तुझा Happy

.

शेवटी आज शर्वरी आणि प्रीति ला गोष्ट ऐकवली. (घरचा कॉंप्युटर खराब झालाय सद्ध्या त्यामुळे उशीर..)
त्याना खूप खूप आवडली.
'बाल गणेश' चित्रपट पाहून त्याना गोष्टी विषयी माहिती होतीच.
पण मराठी तून ऐकायला अजून आवडली त्याना!
धन्यवाद!
जय हेरंब