वा! मला इथे सिंगापुरात आल्यानंतर कळले इथे बुद्ध धर्माचा प्रचार किती झाला आहे ते!!! माझ्या ऑफीसमधे एक बर्मीज मुलगी आहे तिला चक्क पुर्ण पाली भाषा अवगत आहे.
हो आशियाई देशात बुद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे. परवा ज्या देवळात गेलो होतो तिथे जी माहिती लिहीली होती त्यात आपलेच खूप शब्द होते. अर्थात हा धर्म आपल्याकडूनच गेला आहे. पण गेल्यावर मन खरोखरच खूप प्रसन्न झालं. आणि अगदी शहराच्या मधोमध, सिमेंट काँक्रिटच्या जंगलातही ते देऊळ इतकं छान ठेवलं आहे हे बघून आनंद झाला.
नमस्कार मंडळी! माझ्या एका मराठी सहकार्याला सिंगापूरमध्ये रहायची सोय हवी आहे. कुणी मदत करू शकेल का? ब्रोकरचा पत्ता किंवा काही अन्य साइट वगैरे असतील तर प्लीज माझ्या विपूत लिहाल का?
धन्यवाद!!
नमस्कार. मी पण सिंगापूरलाच आहे. हे पान माहीत नव्हते. आजच कळले.
ऑटडोअर्स, मी गेल्या वर्षी जवळजव़ आठ महिने यॉन्गईन कोरीया येथे होतो. त्या वेळेस खूप ओळखी झाल्या होत्या. तुम्ही कोठे आहात?
माँ पहने, बाप पहने और अब बच्चा भी पहनें....
खास लोकाग्रहास्तव आता मायबो'लेकरांसाठी सुद्धा आम्ही टीशर्टस् घेऊन येत आहोत... लक्ष ठेवा www.maayboli.com/node/16873 ह्या बाफवर..
या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा- मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
धन्यवाद,
संयोजक_संयुक्ता
चिनी वर्षाला इथे यायचे असते ना मग.. जवळचं तर आहे
मला तर उत्तपे खाऊन अजून भूक लागली आहे
चिनी वर्ष आलं आणि गेलं. इथे एका कोरियन फोक व्हिलेज ला गेलो होतो आणि एका बुद्धिस्ट मंदिरात. दोन्ही खूप छान.
वा! मला इथे सिंगापुरात आल्यानंतर कळले इथे बुद्ध धर्माचा प्रचार किती झाला आहे ते!!! माझ्या ऑफीसमधे एक बर्मीज मुलगी आहे तिला चक्क पुर्ण पाली भाषा अवगत आहे.
हो आशियाई देशात बुद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे. परवा ज्या देवळात गेलो होतो तिथे जी माहिती लिहीली होती त्यात आपलेच खूप शब्द होते. अर्थात हा धर्म आपल्याकडूनच गेला आहे. पण गेल्यावर मन खरोखरच खूप प्रसन्न झालं. आणि अगदी शहराच्या मधोमध, सिमेंट काँक्रिटच्या जंगलातही ते देऊळ इतकं छान ठेवलं आहे हे बघून आनंद झाला.
हाय, मी घरुन आले आहे. कोणी आहे का?
सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा !
अरे कुणी च नाही ईथे?
नमस्कार मंडळी! माझ्या एका मराठी सहकार्याला सिंगापूरमध्ये रहायची सोय हवी आहे. कुणी मदत करू शकेल का? ब्रोकरचा पत्ता किंवा काही अन्य साइट वगैरे असतील तर प्लीज माझ्या विपूत लिहाल का?
धन्यवाद!!
नमस्कार,
कुणी आहे का Singapore मधले ? मी नविन मायबोलीकरीण आहे, म्हणजे Singapore मधे बरेच दिवसा पासुन आहे पण मायबोली वर नविन.
नमस्कार. मी पण सिंगापूरलाच आहे. हे पान माहीत नव्हते. आजच कळले.
ऑटडोअर्स, मी गेल्या वर्षी जवळजव़ आठ महिने यॉन्गईन कोरीया येथे होतो. त्या वेळेस खूप ओळखी झाल्या होत्या. तुम्ही कोठे आहात?
नभ निळे, पूल निळा, टीशर्टही निळा
झुलतो बाई यूकेचा झूलाsss
झुलतो बाssई यूकेचा झूला
खुषखबर! खुषखबर!! खुषखबर!!!
माँ पहने, बाप पहने और अब बच्चा भी पहनें....
खास लोकाग्रहास्तव आता मायबो'लेकरांसाठी सुद्धा आम्ही टीशर्टस् घेऊन येत आहोत...
लक्ष ठेवा www.maayboli.com/node/16873 ह्या बाफवर..
नमस्कार
सिन्गापुरकर्स
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
हा बीबी आजच पाहिला. मी सिंगापूरकर नाही पण माझं माहेर आहे ते सध्या.
सगळ्या सिन्गापुरकर्स ना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
धन्यवाद,
संयोजक_संयुक्ता
नमस्कार मायबोलीकरांनो!