सांगली

सांगलीमधले मायबोलीकर

Submit to kanokani.com

हॅलो, सांगलीकर..
कोणी आहे का? सांगलीची काय परिस्थिती आहे....
सगळे गारठले काय?

सान्गलीला लहानपणी गेलेले , तिथे गणपतीच्या देवळाच्या जवळ एक हत्ती बान्धलेला असे ,नन्तर तो हत्ती बाजारातूनही फिरत असे.लोक त्याला फळे देत ,खूप मजा वाटायची त्यावेळी ते पहायला.

सांगली कर एक मेहरबानी हवीय मला सांगलीच्या चांगल्या वधूवरसूचक मंडळाची नावे , पत्ता असेल तर द्या ना राव.

riksha1.jpg

या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
धन्यवाद,
संयोजक_संयुक्ता

mbs_nibandh.jpg

प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.

स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.

या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम

तुमच्या प्रवेशिकांची वाट पहात आहोत.

धन्यवाद
संयोजक_संयुक्ता

सांलीकरांनो कुठे हरवलात...
अरे जागे व्हा.........

आहेत आहेत, इथेच आहेत, मी तरी जागा झालोय स्मित

रंगासेठ,
नमस्ते !
मी पण जागा झालोय ...!
स्मित

सर्वांना माझा पण नमस्कार.....
गावकडची काय हाल-हवा...
तापमान वाढायला लगलय असा निरोप आला...
आणखी विशेष काय आहे का?

आम्ही कोल्हापुर जिल्ह्यातले, पण आम्हाला सांगलीच जास्त जवळ आहे.

सांगलीतल्या सर्वांना माझा नमस्कार!_/\_ स्मित

सांगलीकर ....
नमस्कार!!!!!!!!!!!
कसं काय चाललय.
पाऊस काय म्हणतोय....?

मंडळी, कृपया इकडेही लक्ष असुद्या -

दरवर्षी प्रत्येक टि-शर्ट आणि कॅपच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्या एखाद्या संस्थेला देतो. यंदा टीशर्ट विक्रीतून उभी राहणारी रक्कम काश्मीरातल्या अनाथ मुलींसाठी काम करणार्या श्री. अधिक कदम व त्यांच्या ’बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ या संस्थेला देण्यात येणार आहे.
या संस्थेची माहिती http://www.bwfindia.org.in/index.php इथे उपलब्ध आहे.

अजून जर का टी शर्ट नोंदणी बाकी असेल तर त्वरा करा.

http://www.maayboli.com/node/26769?page=3#new

टी शर्ट समिती

मानस तुम्ही सांगलीत रहाता काय? कॉलेज ला असताना मी रहायचो... राजवाडा चौकात....

LastDay.jpg

मि पन सा॑गलि जवळिल मिरजचा आहे.

मिरजचे कोनि दिसत नाहि

!! सर्व सांगलीकरांना व त्यांच्या संपुर्ण परीवाराला
दिपावलीच्या लाख...लाख...शुभेच्छा !!!!!!!!!!!

Happy Diwali