जयनीत, उशिरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व! मी पाच वर्षांहूनही अधिक काळ जर्मनीत वास्तव्याला आहे. मूळची मी नाशिकची. जर्मनी म्हटले की दुसरे महायुद्ध आपोआप आठवतेच...
नाशिक ला मी राहीलोय ९९-ते २००३-४ पर्यन्त्.त्र्यम्बक रोड ला,के.के.वाघ कॉलेज च्या मागे तिडके कॉलनी आणि खुप खुप ठीकाणि,तुमचे राहाणे कुठले?आणि जर्मनीत कश्या काय?
अर्थात जॉब च्याच निमित्तने असणार म्हणा.
नमस्कार
माझी एक मैत्रीण जर्मनीमध्ये kaarst येथे वा जवळ आसपास घर शोधत आहे. तिच्या घरमालकांनी ती रहात असलेले घर विकल्यामुळे, लवकरात लवकर दुसरे घर मिळणे आवश्यक आहे. शोधासाठी इंटरनेट वा तत्सम मार्ग ती वापरतच आहे, पण कोणाला काही माहित असल्यास प्लीज कळवाल का? धन्यवाद.
नमस्कार कोणी आहे का ? मी मे मधे युरोप ट्रीप करायचा प्लान करतोय. जरा माहिती हवी होती. फार मोठी नाही फक्त १० दीवस. त्यामुळे एक वा दोन देशच फिरायचा विचार आहे. जरा कोणी मला hotel booking and other travel arrangements बद्दल माहिती देउ शकेल का ?
ज्या गावी जायचा विचार करत आहात तिथल्या 'tourism department' ची वेबसाइट बघा. प्रत्यक्ष गेल्या वर पण 'tourism information office' ला भेटा. सगळ्यात reliable मार्ग आहे आणि आम्ही अर्धा युरोप फिरलो 'tourism information office' च्या मदतीने.
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.
स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.
या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा- मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
जयनीत, उशिरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व! मी पाच वर्षांहूनही अधिक काळ जर्मनीत वास्तव्याला आहे. मूळची मी नाशिकची. जर्मनी म्हटले की दुसरे महायुद्ध आपोआप आठवतेच...
नाशिक ला मी राहीलोय ९९-ते २००३-४ पर्यन्त्.त्र्यम्बक रोड ला,के.के.वाघ कॉलेज च्या मागे तिडके कॉलनी आणि खुप खुप ठीकाणि,तुमचे राहाणे कुठले?आणि जर्मनीत कश्या काय?
अर्थात जॉब च्याच निमित्तने असणार म्हणा.
हितगुज दिवाळी अंक २०१० - घोषणा
हितगुज दिवाळी अंक २०१० - मुखपृष्ठासाठी आवाहन
namaskaar,
aahe ka ithe kuni?
नमस्कार.. मि आहे इथे!
म्हण्जे आउस्त्रिआ- साल्झबुर्ग इथे.
कोणि आस् पास?? मुनिच/ साल्झबुर्ग इ. इ.
नमस्कार
माझी एक मैत्रीण जर्मनीमध्ये kaarst येथे वा जवळ आसपास घर शोधत आहे. तिच्या घरमालकांनी ती रहात असलेले घर विकल्यामुळे, लवकरात लवकर दुसरे घर मिळणे आवश्यक आहे. शोधासाठी इंटरनेट वा तत्सम मार्ग ती वापरतच आहे, पण कोणाला काही माहित असल्यास प्लीज कळवाल का? धन्यवाद.
नमस्कार कोणी आहे का ? मी मे मधे युरोप ट्रीप करायचा प्लान करतोय. जरा माहिती हवी होती. फार मोठी नाही फक्त १० दीवस. त्यामुळे एक वा दोन देशच फिरायचा विचार आहे. जरा कोणी मला hotel booking and other travel arrangements बद्दल माहिती देउ शकेल का ?
ज्या गावी जायचा विचार करत आहात तिथल्या 'tourism department' ची वेबसाइट बघा. प्रत्यक्ष गेल्या वर पण 'tourism information office' ला भेटा. सगळ्यात reliable मार्ग आहे आणि आम्ही अर्धा युरोप फिरलो 'tourism information office' च्या मदतीने.
नमस्कार.......मी २७-फेब ला फ्रन्कफट ला येत आहे.....७ महीन्या करिता.....कारभारणीला संगे घेवुन......
Flat rent वर शोधण्यात काही मदत मिळेल ?
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.
स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.
या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
तुमच्या प्रवेशिकांची वाट पहात आहोत.
धन्यवाद
संयोजक_संयुक्ता
नमस्कार.......मी ५ मार्च ला फ्रन्कफट ला येत आहे.....७ महीन्या करिता.....कारभारणीला संगे घेवुन......
Flat rent वर शोधण्यात काही मदत मिळेल ?
मी फ्रन्क्फुर्त मध्ये नविन आलेला असुन इथे मराथि मन्दल आहे का..?
साने, तु इथे वर्षातुन एकदाच येतेस......?
नमस्कार मायबोलीकरांनो!

नमस्कार...
इथे स्टुटगार्ट्मध्ये आहे का कोणी>