साई सुट्यो...................................... कामाची आग थंडावली. म्हणजे आता आगीनंतरचं थोडं बाकी आहे. पण भिरभिरं झालं होतं ते थांबलं. चार दिवस सुटट्टी..
मिळाली तशी संस्था.
ही बघा http://www.mayacare.com/Inner/Contactus.html
वरदाने विपूत लिहिलं होतं त्याबद्दल.
कसा झाला विकेंड? खरेदी किती केली?
मी १च शॉपिंग बॅग घेवून घरी अलेले पाहून नवरा चकित झाला..
कोणत्या शहरात मदत हवी आहे शूम्पी?
गौरी.
कोथरुड, पुणे गौरी.
साई सुट्यो...................................... कामाची आग थंडावली. म्हणजे आता आगीनंतरचं थोडं बाकी आहे. पण भिरभिरं झालं होतं ते थांबलं. चार दिवस सुटट्टी..
सगळे कसे आहेत.. काय चालू?
मी माझ्या नणंदेला आणि मैत्रिणींना विचारुन कळवते.
मिळाली तशी संस्था.
ही बघा
http://www.mayacare.com/Inner/Contactus.html
वरदाने विपूत लिहिलं होतं त्याबद्दल.
कसा झाला विकेंड? खरेदी किती केली?
मी १च शॉपिंग बॅग घेवून घरी अलेले पाहून नवरा चकित झाला..
काय ही टेक्सास वर अवकळा?
काल बालगंधर्वला आलं होतं का कुणी? मी आणि चिवा सोडून?
कोप, तुला इमेल केली आहे..
वरची माहिती इथे देण्याची तशी काही गरज नव्हती पण तेवढीच १ पोस्ट पडते ना:)
ह्या बीबी मध्ये प्राण फुंकायचा प्रयत्न व्यर्थ आहे
शुम्पे प्रयत्न तरी करते आहेस ना, मग होईल जागा... बी बी ग...!
( आता हे लिहायला हवे का? पण तेवढीच १ पोस्ट पडते ना
)
मला डॅलसमध्ये होमिओपॅथी औषधं कुठे मिळू शकतील. डॉ नको आहे. फक्त औषधं हवी आहेत.
तुला इथे प्रतिसाद मिळतील असं वाटलं?
स्प्राउट्स मध्यी चेक कर.तिथे असतात थोडीफार. माझ्याकडे पण आहेत थोडीफार. कोणतं हवं आहे? किती पोटेन्सी चं?
HEB मधे काही वेळा मिळतात काही , तुला नक्की काय हवे आहे त्यावर अवलंबुन आहे.
एचईबी म्हणजे... अगं एक मैत्रीण बहुधा घेऊन येईल म्हणले....सगळ्यांना ठंकू.
इथे आपल्या जवळ नाहीये HEB. Austin मध्ये पाहिले आहेत . मी गेले तर आणिन तिथून.
शूम्पी, विपु पहा.
चिवा HEB मधून काय हवंय मला कळव मी तुला पाठवेन ह्यूस्टनमधून.
कसं काय टेकर्स ? काल आम्ही इंडियन चायनीज रेस्टॉरंट ला गेलो होतो.
अल्टीमेट फूड होतं.
रिमझिम तुझी ह्यूस्टन व्हिजिट नक्की आहे ना?
गौरी.
गौरी, नक्की.. ठंकू गं...
कशी आहेस?
चिवे अग ते दुकानाचे नाव आहे.
गौरी, हो मी येत्या गुरुवारी येते आहे. ४ दिवस आहे मुक्काम.
शुम्पे तुला अन चिवाला जमेल का यायला ? भेटता येईल.
अगं चिवा, मी तुला सांगितलच नाही क? मी ऑस्टीनला गेले होते तर तिथल्या HEB मधून आणलं आहे तुझं औषध.
रिमझिम , मला नाही ग जमणार्..सॉरी..
ऑ...नाही गं जमणार मला यायला.
शुम्पे, थंक्स... औषध आणलस...फार भारी काम केलस.
रिमझिम मला प्लिज कॉल कर ना.
गौरी.
शूम्पी आणि समस्त टेक्ससकर, ऑस्टीनात येउन मला न भेटता गेलात तर अंजाम बहोत बुरा होगा!!
ज्ञाती, अग तु अधि तुझा संपर्क मेल कर बघु , आणि चहा टाक आम्ही येतोच
गौरी अग नंबर मेल करशील का प्लिज?
पुढच्या वेळी नक्की ज्ञाती. नवर्याला कालच सांगून ठेवलं आहे.
डॅलस, रिचर्डसन, प्लेनो भागात कोणी वर्क परमिट असलेलं आहे का... एक ओपनिंग आहे. अर्जंट आहे.
चिवा कसलं ओपनींग आहे? मझ्या माहीतीत २ मुली सध्या जॉब शोधत आहेत.
मधुरा, संपर्क चेक प्लीज...
फुल टाइम आहे नोकरी. लगेच सुरू करायचं आहे काम.
चिवा धन्स, मी सांगते तिला तुला मेल करायला.
लिखाण पाठवण्याचा दुवा
नमस्कार मायबोलीकरांनो!
