लाक्षागृहात शिजले तसे खदखद शिजणारे, पण पुर्णब्रम्ह नसून संपूर्ण अमानुष असणारे
करपलेले अन्न बरे; भ्रष्टाचाराचा दर्प पसरवून नराधमांची भुक शमवणारे
अमर्याद सत्तेचे इंधन वापरून विद्रोहाची भट्टी पेटवणारे, समष्टीचे तारण करणारे नसून मरुभुमी चेतवून टाकणारे
रक्ताच्या थारोळ्यात म्लान होऊन चरित्रसंपन्न राहणारे; धुतल्या तांदळासारखे नसून समाजासाठी किड असणारे, अस्वच्छ राजकारण!
- बी