MS-Office मधे रुपयाचे चिन्ह खालिल प्रमाणे दाखवता येईल.
१. Rupee_Foradian.ttf ही फाईल Download करून C:\WINDOWS\Fonts मधे Save करा.
२. PC Restart करा.
३. Word / Excel open करून जिथे रुपयाचे चिन्ह हवे आहे तिथे click करून Font selection मधे 'Rupee_Foradian' select करा.
४. 'Rupee_Foradian' Font selection केल्यावर '1' या अंकाच्या डाविकडील (`) कळ दाबा.



मस्तच... मी MS-Office मधे रुपयाचे चिन्ह बनवु पहिले सुधा..छान महिति दिलित्..धन्यवाद..
इंद्र्या मस्तच !
इंद्रा ते चिन्ह दाखव ना इथे बनवुन..
पीसी रीस्टार्ट नाही बुवा करायला लागला आपल्याला.
चिनूक्स च्या त्या बीबी वर ही कृती मी ऑलरेडी टाकली होती की रे, धनुक्षा.

मिसलीस वाट्टं.
बर झाल दाखवलस आता उपयोगी पडेल.
यो, तो फॉन्ट मायबोलीवर चालणार नाही. त्या चिन्हाची jpg किंवा gif image इथे टाकावी लागेल.
धन्यवाद!
हा घ्या - युबुंटु लिनक्स वापरुन केला - रिस्टार्ट वगैरे काहीही करावे लागत नाही लिनक्स वर.
फक्त फॉन्ट इन्स्टॉल करा आणि - Ctrl-Shift-u> 2 0 b 9 टाइप करा. लिनक्स मधे कुठेही टाइप करु शकतो - ओफिस एप्लिकेशनच वापरले पाहिजे असे नाही - आणि मायबोलीवरही दिसते
₹
तुम्ही हा युबुंटु फॉन्टा विंडोज वर सुद्धा वापरू शकत - http://font.ubuntu.com/rupee/