नेमेचि येतो ...

आपण सगळे सतत काहीतरी काम करत असतो.

पण कोणीही असो. कितीही झालं तरी, त्याला / तिला...........
नेमेचि येतो... "कंटाळा!" §

कंटाळा आल्यास इथे लिहा. कसला कंटाळा आलाय?
इतर लोकांच्या कंटाळ्याबद्दल वाचा...
रिफ्रेश व्हा आणि परत लागा कामाला!!!

पण आम्हाला खात्री आहे, तुम्ही जरुर परत याल.
कारण.... नेमेचि येतो.. ?

सर्व कंटाळलेल्या जीवांचे इथे स्वागत... §

Submit to kanokani.com

सुरूवात करायला हवी मलाच....

मला रोजरोज तो दुकानातला बेचव चहा प्यायचा कंटाळा आलाय.....

मला ऑफिसमधल्या बंडल डिझायनरला बेस्ट आर्टीस्ट म्हणायचा जाम कंटाळा आलाय... पण पर्याय नाही. सिनीयर आहे... कंटाळा येईपर्यंत स्तुती करावी लागते रोज नाहीतर चांगली कामं रिजेक्ट करतो...

झॅक जागा डॉन! धन्स!

मला मोबाईलचा खूप कंटाळा आलाय, साला सतत वाजत असतो....

मला रोजच्या त्याच त्याच रूटीन चा कंटाळा आलाय अरेरे

मंजे, मला पण रोज रोज तेच तेच... कंटाळा... भयाण कंटाळा......त्या कंटाळ्याला पण आता मी कंटाळुन गेलेय फिदीफिदी

रुटीनचा खुपच कंटाळा आलाय अरेरे

अरेरे.. कंटाळलेल्यांनो... घाब्रु नका. तुम्ही एक्टे नाही....
मला आलाच आज कंटाळा परत...
फारच काम आलंय चाय्ला... लय लय कंटाळा....

विरंगूळा म्हणजे काय?

टाइप करायचा कं.......... आलाय....

लय भारी धागा काढला आहेस भावा...
कधी कधी मला माबोवर रिप्लाय टायपायचा पण कंटाळा येतो

कंटाळ्याचा देखिल आता कंटाळा येतो........................