कोरीयातले मायबोलीकर
हाय अर्चना मी कोरीयामधे नसतो पण मागच्या काही महिन्यात बरेचदा यावे लागले may be next month again , SKEC मधे येत असतो . आमच्या Oil Company चे Engg. work आहे तिकडे
हाय .... कोणी मराठी आहे का South Korea मधे .... मी सध्या Bundang province, Jeongja शहरात आहे ... सौरभ
हाय अर्चना
मी कोरीयामधे नसतो पण मागच्या काही महिन्यात बरेचदा यावे लागले
may be next month again , SKEC मधे येत असतो . आमच्या Oil Company चे Engg. work आहे तिकडे
हाय .... कोणी मराठी आहे का South Korea मधे .... मी सध्या Bundang province, Jeongja शहरात आहे ...
सौरभ