गोवा

गोव्यातील मायबोलीकर


सगळे गोंयकार कशे आसात?



अरे वा, गोयंचो बाफ हांगा आयलो, बरें दिसलें!! या रे सगले, गजाली करच्याक स्मित
ललिताताई, केदार, प्रीतम, अनिलभाई, आणि कोण उलयतात तर तेही.... या बेगीं, बेगीं....
नमस्कार SVS, तुम्ही गोयंकार कितें?



सुप्रभात गोयंकार मंडळी... कशे आसात सगळे? नव्या जागेत सगळ्याले स्वागत....
आयटे,तू या बीबीचे ऑफिशियल स्पोकपर्सन का?स्मित



>>> बीबीचे ऑफिशियल स्पोकपर्सन

जायत, जायत... proud.gif



सर्व गोवेकरान्ना नमस्कार.



अम्मि, तू कोकणी उलयता??????????



नमस्कार सगळ्यांग. कशी आसात तुम्ही.
- अनिलभाई



नमस्कार अनिल भाई



आयटे,

हांव गोंयचोच.



अरे वा, समीर, खरें?? मागिर येत वच तर हांगा गजाली करच्याक, मागिर सगळे येवच्याक सुरुवात जातली..



हांगा म्हणजे काय? नमस्कार गोवेकर...



आयटी : ही कोणती भाषा आहे नक्की? स्मित



योगेशः हांगा म्हणजे इथे



आमचे गोये नव्याचार पावले तर?

कशे आसात गोयकार स्मित

आज पंचम स्मित



तू करता वें पंचम केदार??



मागीर स्मित

पंचम लागताच नी आमका स्मित

तूका लागता मगे पंचम ? स्मित



हय तर...



सगळ्यां गोयंकारा नमस्कार आणि सुप्रभात स्मित दिस कसो आसा तर आज??



सगळ्या गोयकारांक अक्षय तृतीयेच्यो शुभेच्छो स्मित
सगळी घट मरे ? स्मित



अक्षयतृतीयेच्यो शुभेच्छो सगळ्यांका स्मित कशे आसात?



मजेत आसात.... स्मित



किदे म्हणता गोंयकारानो?



गोयंकार सामके सगळे निजले कितें? कोणय येना गजाली करच्या..... अरेरे



हाव निजूना स्मित
पण कोणुच येइना म्हणून उग्गी रावलो स्मित
एका विकान एकूच पोष्ट अरेरे



गोयकार म्हरे.. सुशेगाद सगळे..
- अनिलभाई



स्मित



मंडळी,
मायबोलीच्या टी-शर्ट तसेच टोपीची विक्री चालू झाली आहे.
अधिक माहितीसाठी इथे पहा व लवकर आपापली ऑर्डर बुक करा...
धन्यवाद,
टी-शर्ट समिती



आमचे गोयकार खय रवले स्मित
पावसान काबार झालेत शे दिसतत स्मित
आज पंचम स्मित



कितें म्हणतात तर गोयंकार? कशे चलला?



गोयकर कायच उलव ना अरेरे
अशे कित्याक लागून ? स्मित