सदस्य प्रवेश |
"हिशोब"कर्जाचे अन कर्जमाफीचे ओघ ठेवले. पाणी आता साधन झाले लढण्यासाठी, दर रविवारी संस्कृतिरक्षण पुरले नाही. विचार मांडायाला त्यांनी दिली मुभा पण, देवा तुजला नवसाचा बघ चेक फाडला. चित्रगुप्तही मला म्हणाला कमाल झाली. -- अभिजीत दाते |
क्या बात हैं| मस्तच आहे!
आवडली.
The universe, they said, depended for its operation on the balance of four forces which they identified as charm, persuasion, uncertainty and bloody-mindedness.
काय हो डी ए टी ई
ही पण गझल झक्कास!
अप्रतीम
सगळेच शेर आवडले
"सोप" ची कल्पना छानच.
तलवारीचे टोक आणि "रोख" मस्तच
चोख हिशोबानीतर कळसच गाठलाय
सुधीर
वा मस्त गझल! आवडली.
वा मस्तच
सर्वच शेर आवडले
त्यातही
सोप, रोख, चोख सहीच
visit http://milindchhatre.blogspot.com
सुंदर!
चेक, चित्रगुप्त हे शेर खासच!
(ओघ, योग, कोक, सोप, टोक, रोख, चोख - काफिया तितकासा चोख नाही पण.)
कर्जमाफीचे मधला फि देखील र्हस्व वाचावा लागतो आहे.
पण तांत्रिक अंग थोडं बाजूला ठेवलं तर कल्पना बहारदार आहेत.
-सतीश
वा वा दाते भारी लिहिता तुम्ही!!!मागे बिहारी कणा पण भारी लिहिला होता
>>>दर रविवारी संस्कृतिरक्षण पुरले नाही.
रोज पार्वती अन तुलसीचे "सोप" ठेवले>>>>>
जियो!! मस्तच.