दरवर्षी प्रत्येक टि-शर्ट आणि कॅपच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्या एखाद्या संस्थेला देतो. यंदा टीशर्ट विक्रीतून उभी राहणारी रक्कम काश्मीरातल्या अनाथ मुलींसाठी काम करणार्या श्री. अधिक कदम व त्यांच्या ’बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ या संस्थेला देण्यात येणार आहे.
या संस्थेची माहिती http://www.bwfindia.org.in/index.php इथे उपलब्ध आहे.
सही वाटलं सातारा वरती आल्यानं..
स्वरुप - चांगलं काम केलस.
सगळ्या सातारकरांना दिवाळीच्या शुभेच्छा!
आम्ही नाही ह्या वर्षी खिंडीतल्या गणपतीला येऊ शकत..
पुढच्या वर्षी ठरवू
>>सही रे...ईतका काम नको करु
करावं लागत भाऊ.... अॅप्रायझलचे दिवस आहेत
सुदुपार लोक्स..
बरेच दिवस इकडे कोणी बराच वेळ आलेले दिसत नाहीये, नुसते डोकावुन जाताहेत वाट्त...
हाय मंगेश
.
प्रगो फक्त पुलस्टॉप का बरे
अरे मी आहेच इथे ...साटार्यात असलो की कोणी नसते सातार्यात ....म्हणुन म्हणलं की कळवावं मी आहे बस्स बाकी काही बोलायला नव्हत म्हणुन . !!
मंडळी, कृपया इकडेही लक्ष असुद्या -
दरवर्षी प्रत्येक टि-शर्ट आणि कॅपच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्या एखाद्या संस्थेला देतो. यंदा टीशर्ट विक्रीतून उभी राहणारी रक्कम काश्मीरातल्या अनाथ मुलींसाठी काम करणार्या श्री. अधिक कदम व त्यांच्या ’बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ या संस्थेला देण्यात येणार आहे.
या संस्थेची माहिती http://www.bwfindia.org.in/index.php इथे उपलब्ध आहे.
अजून जर का टी शर्ट नोंदणी बाकी असेल तर त्वरा करा.
http://www.maayboli.com/node/26769?page=3#new
टी शर्ट समिती
हाय लोक्स.... आहात का कुणी?
आहे रे...ईथेच आहे
नमस्कार सातारकर्स ... काय चाल्लय
पाऊसपाणी काय म्हण्तय?
रामराम रोहितराव!!!
पाऊस जोरात आहे आज सातार्यात...सकाळपासुन रप्पारप चाललाय.
रामराम गौतमराव
रोहित तुही सातारा किंवा जवळचाच का?
मंडळी, मायबोलीनगरीमध्ये गणपतीबाप्पांचं आगमन झालेलं असून सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा!
रोहित तुही सातारा किंवा जवळचाच का? >> माझ गाव : जांब-जरंडेश्वर ता: कोरेगाव जि: सातारा
सध्या ठाण्याला राहतो.
सर्व सातारकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
सातारकरांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा!!
फराळाच्या आधी खिंडीतल्या गणपतीच्या दर्शनाला कोण कोण जाणार?
नमस्कार सातारकर्स ....
दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा ..
वा
सातारला जाग आली
!!!दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा!!!
फराळाच्या आधी खिंडीतल्या गणपतीच्या दर्शनाला कोण कोण जाणार? >> चांगला प्रश्न
मी तर चाललोय, येणार अहे का कोण?
सही वाटलं सातारा वरती आल्यानं..
स्वरुप - चांगलं काम केलस.
सगळ्या सातारकरांना दिवाळीच्या शुभेच्छा!
आम्ही नाही ह्या वर्षी खिंडीतल्या गणपतीला येऊ शकत..
पुढच्या वर्षी ठरवू
नमस्कार मायबोलीकरांनो!

सर्व सातारकरांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा