म्हैसूरच्या राजवाड्याची एक बाजू

palace02.jpg

म्हैसूरच्या राजवाड्याची एक बाजू...
तिथे फोटो काढायला परवानगी नाही, म्हणून लांबून काढला आहे...


आय टी,
सही.........!
फोटो फारच छान आहे....
कधी बांधलाय हा राजवाडा?
बांधकामाची style राजस्थानी architecture सारखी वाटतेय...
स्मित



सही!
जरा वर्णन येवु द्या की!



गोबूदा, धन्स. स्मित चिनू, प्रयत्न करते गं....



आयटी,
सुरेखच आलाय फोटो!! स्मित
दुरुन घेतला तरी एवढा छान! ही कॅमेर्‍याची किमया की छायाचित्रकाराची?? स्मित



फोटू मस्तच काढलायस ग...
नुसता कॅमेरा चांगला असून उपयोग नसतो .. फोटूग्राफरबी झ्याक लागतोय.
नाहीतर ते विंग्रजीत म्हणतात ना "अ फूल विथ अ टूल इज स्टिल अ फूल".



कृ, संदीप थँक्स