सदस्य प्रवेश |
कोसबाड हिलयेका आर्टिस्ट कँपच्या निमित्ताने कोसबाड ला गेलो होतो (बाकि सगळे आर्टिस्ट आणि मी गाड्याबरोबर नाळ्याची यात्रा म्हणतात तसं..). कोसबाड डहाणु जवळचे येक आदिवासी गाव. अनुताई वाघ यांची कर्मभुमी. तीथल्या येका झोपडीत कूडावर काढलेले हे वारलीचित्र, लग्नात काढलेल्या या चित्राला चौक म्हणतात. हल्ली वारलीचित्राच्या नावाखालि काहीहि खपवले जाते त्यामुळे या पारंपारीक चित्राला जास्त महत्व |
|
फोटो आणि चित्रे फारच अप्रतीम...
अजय मस्त आहेत चित्र. खासकरुन झोपडी आणि वड.
वाह अजय! घराचे चित्र फारच सुंदर! आणि दुसर्या चित्रातील केळीची पाने आणि त्याच्या मागची जरा दूरची पार्श्वभूमी मस्तच! दुसर्या चित्रात पावसाळ्याचा थंडगार भास होतोय.
अजयभाऊ,

घराचे चित्र एकदम मस्त आलेय हं!
एकदम सही!
सही रे!!!!!
धन्यवाद. जलरंगात लँड्स्केप करायचा छंद थोडा सिरिअसली घ्यायला लागलोय. आणि वर्षभरात थोडि बरी चित्र काढता येतील असे वाटते.
वा अजय, मस्त भटकंती झाली तुमची.
मला घराचे चित्र जास्त आवडले..
अशीच उत्तरोत्तर प्रगती राहो
जलरंगातील चित्रे पण सुरेख आलियत.
वर्षभरात बरी कसली तुम्ही तर जलरंगात एकदम मास्टरच होवुन जाल.
शुभेच्छांसाठी धन्यवाद निलु_एन
फोटो आणि चित्रे फारच अप्रतीम आहेत.