.

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.

Submit to kanokani.com

आता करुन बघते. या शेंगा नेहमी दिसतात बाजारात पण भाजी कधीच खाल्ली नव्हती आणि कशी करतात तेही माहीत नव्हत.

थॅक्स ग मिनोती . आता नक्की करणार. स्मित

लसुण घालून कधी केली नव्हती ही भाजी आता करुन बघते. स्मित

छान रेसिपी, मिनोती. करुन बघेन नक्की.

मस्त लागते ही भाजी.मी मिनोतीच्या हातची खाल्ली आहे,एक्दम छान्,तिच्याच हातच्या भाकरीबरोबर परत खायला मिळाली तर अजूनच उत्तम स्मित

स्मित

वाह.. घरात चवळी आहेच! करीन उद्या!

छान पाकृ. ह्या शेंगा आधी कधी खाण्यात विशेष आल्या नव्हत्या. आता प्रयोग करावाच म्हणते! स्मित

छान आहे भाजीची कृती मिनोती! मी आजच करतेय हा प्रकार. आहे भाजी घरी!!

ह्या शेंगा देसी दुकानात मिळतात ना ? मी कधी आणल्या नाहीत. आणते एकदा. आई नेहेमी करते चवळीच्या शेंगांची आमटी. यम्मी स्मित

मस्त रेसिपी.
मी ह्या भाजीला ओल खोबर , हिरवी मिरची, लसूण (पाणी न घालता) वाटून लावते.
फोडणीत जिर, मोहरी, हिंग, कथीपत्ता व कांदा परतून मग वाटण घालायच व मग बारीक चिरलेल्या चवळीच्या शेंगा.मीथ घालून वाफेवर शिजवायची भाजी. मस्त लागते.
आता अशी करून बघेन.

मी केली ही भाजी परवा. मस्तच झाली. धन्स मिनोती !!

मी आज केली होती ही भाजी. पण रेसीपी ही नाही वापरली. सगळ्या बीन्सच्या भाज्यांना करते तशीच गरम-काळा मसाला, गुळ घालून केली. अफलातून लागतीय चव!
पुढच्या वेळेस अशी करून पाहीन.

मी कालच केली मस्त लागली. फक्त दाण्याच कुट घातल नाही, कांद्याच्या बरोबरिने भाजी कमी पडेल म्हणून बटाटा पण घातला.
कांदा लसूण मसाला नसेल तर गोडा मसाला आणि लाल तिखट वापरून देखील ही भाजी करता येते. >>तसच केल.

नुसत्या मिरचीवर बटाटा घालून ही भाजी चांगली होते.

मुगाच्या शेंगा येतात का विकायला? मी कधी ऐकले नाही. मी चवळीच्याच शेंगा पाहिल्यात.

आज केली मी ही भाजी..मस्तच झालीये. एरवी मला ही भाजी फारशी आवडत नाही पण अशी खासच लागतीये स्मित धन्यवाद मिनोती!

आज केली भाजी या प्रकाराने. मस्त झालीये .