मंडळी थोडं हसुयात!!

फक्त ग्रूप सभासदांसाठी
Submit to kanokani.com

माऊच्या जवल एक पाकीत पल्लयं, कोनाचं आहे शांगा बलं?

रॉथमन्स हार्डचं...

माऊ ठाणा -मुलुंड परिसरातलं आहे काय?? डोळा मारा

एरिया तो कुत्तोंका होता है, शेर और उसकी मावशी कुठेपण भटकते और पिउन लुढकते है | डोळा मारा

पहिली पोस्ट कुठंय ?

बम चिक बम...

विकेंड है भाय सोने दो .....
बॉस बोलता है की ओफीस मध्ये मत सोने दो !

हे काय आहे नक्की , गप्पांच पान आहे की विनोदाचा नवीन धागा ? फिदीफिदी

इथे मी चुकून विनोद सांगा असा धागा उघडला होता श्री! आपल्या सगळ्या गमतीदार माबोकरांनी त्याला इतका गमतीदार प्रतिसाद दिलाय की अ‍ॅडमीननेच या धाग्याला विनोदी गप्पांचे पान बनवले आहे! आहे की नाही गम्मत!!
पहिली पोस्ट कुठंय ?>>सांजसंध्या हे गप्पांचे पान बनल्याने पहिले सगळे प्रतिसाद वाहून गेले,त्याबरोबर फोटोसुद्धा!!

सगळ्यांना हसर गुड सकाळ स्मित

हसा मंडळी हसा ....चकटफु हसा !!!
अंजलीवर्,समुवर्,मानुषीवर्,श्रीवर ,.......सगळ्यांवर हसा !
हाहा
:हाहा:

images.jpg

हा कोन्ने?

हा कोन्ने नाही काही, हा बीन्ने हाहा

वर्गातल्या खोड्या करणार्‍या प्रधान नावाच्या मुलाला गप्प बसायला कसे सांगाल?

ग. प्र. प्रधान!! स्मित (गप रं !!)

हा कोन्ने नाही काही, हा बीन्ने >>> भारी जोक, लाजो स्मित

लाजो,अश्विनी,निंबुडा हाहा

धमाल आहे इथं

हा कोन्ने नाही काही, हा बीन्ने
सोल्लीड... त्या राक्षसासारखीच खदाखदा हसले.

अरे व्वा!!

हा कोन्ने नाही काही, हा बीन्ने >>> हसून हसून गडबडा लोळण

राम लन्का जीत कर वापस आ रहे थे तब
शर्पनखा बोली ' प्रभु, मेरा क्या होगा? "
राम : कलीयुग मे अयोध्या पर राज करोगी,
पर विवाह फिर भी नही होगा,
नाम होगा " मायावती"

चुकला जरासा

कलियुग मे संन्यासी बनोगी
विवाह भी नही होगा
और प्यार भी नही भुलोगी
नाम होगा
उमा भारती !!