नॉर्थ कॅरोलीना मधले मायबोलीकर
सर्व नॉर्थकॅरोलायनाकरांना आमंत्रण,
आमचा अभिव्यक्ति हा ग्रुप १७ सप्टेंबरला २ एकांकिका करत आहे RTP भागात. सोबतच्या दुव्यावर सर्व माहिती आहे. सर्वांनी यावे ही विनंती.
http://sites.google.com/site/abhivyaktitheater/Event
कोणी मायबोलीकर येणार आहेत का या कार्यक्रमाला? भेट होईल तिथे. जमलं तर एखादं छोटं ए.वे.ए.ठि करता येईल.
नमस्कार मंडळी. कसे आहेत नॉर्थ कॅरोलायना वासी? मागच्या आठवड्यात तुमच्या गावी आलो होतो ... डाऊनटाऊन डर्हम मध्ये गेल्या वर्षभरात बरेच बदल दिसले ...
abedekar: नमस्कार! ओळख आहे का! काय म्हणता साहेब? सध्या मुक्काम कुठे!!!
नमस्कार,Raleigh, NC आणि जवळपास ह्या बद्दल माहीती हवीये, रहाणे (कॉस्ट ऑफ लिविंग)आणि पब्लिक स्कूल वैगरे.
तोषवी, तुम्हाला इमेल केली आहे.
अंजली: Raleigh मधे मायबोलीकरांची संख्या वाढतेय....
तोषवी, वाटेत व्हर्जिनिया, डीसीपण आहे. तेही चांगले आहे.
योग्या, बघ विचार कर . हे बघः http://finance.yahoo.com/real-estate/article/113528/americas-best-cities... आता शिकागोचा विचार सोडून दे. लायसन्स प्लेट बदललीस का?
नमस्कार नॉकॅकर! मला पण कधी कधी म्हणजे बर्याचदा तिथे मूव व्हावं असं वाटतं
अंजली: lol मला दाट शंका आहे की तुला real estate agents कडुन commission मिळत असणार, तरीच सर्वान्ना इथे move होण्यास सांगत असतेस,,, आणि हो बदलली हो license plate नहीतर तु लगेच complaint केली असतिस ना
तु दिलेल्या link वरचा तिसरा option छान आहे......
Knock knock!!!
कॅरोलायनावासी काय म्हणताय? नवीन वर्षाच्या शुभेच्छा ...
उभ्या उभ्या विनोद नॉर्थ कॅरोलायनामधे... १७ मार्चला..
नमस्कार मायबोलीकरांनो!
for those who missed it last night ...
Strongly encourage going to Cameron Indoor Stadium to watch a Duke basketball game sometme ....
Buy Marathi Books online
सर्व नॉर्थकॅरोलायनाकरांना आमंत्रण,
आमचा अभिव्यक्ति हा ग्रुप १७ सप्टेंबरला २ एकांकिका करत आहे RTP भागात. सोबतच्या दुव्यावर सर्व माहिती आहे. सर्वांनी यावे ही विनंती.
http://sites.google.com/site/abhivyaktitheater/Event
कोणी मायबोलीकर येणार आहेत का या कार्यक्रमाला? भेट होईल तिथे. जमलं तर एखादं छोटं ए.वे.ए.ठि करता येईल.
नमस्कार मंडळी. कसे आहेत नॉर्थ कॅरोलायना वासी? मागच्या आठवड्यात तुमच्या गावी आलो होतो ... डाऊनटाऊन डर्हम मध्ये गेल्या वर्षभरात बरेच बदल दिसले ...
abedekar: नमस्कार! ओळख आहे का! काय म्हणता साहेब? सध्या मुक्काम कुठे!!!
नमस्कार,Raleigh, NC आणि जवळपास ह्या बद्दल माहीती हवीये, रहाणे (कॉस्ट ऑफ लिविंग)आणि पब्लिक स्कूल वैगरे.
तोषवी, तुम्हाला इमेल केली आहे.
अंजली: Raleigh मधे मायबोलीकरांची संख्या वाढतेय....
तोषवी, वाटेत व्हर्जिनिया, डीसीपण आहे. तेही चांगले आहे.
योग्या, बघ विचार कर
.

हे बघः http://finance.yahoo.com/real-estate/article/113528/americas-best-cities...
आता शिकागोचा विचार सोडून दे. लायसन्स प्लेट बदललीस का?
नमस्कार नॉकॅकर!
मला पण कधी कधी म्हणजे बर्याचदा तिथे मूव व्हावं असं वाटतं
अंजली: lol मला दाट शंका आहे की तुला real estate agents कडुन commission मिळत असणार, तरीच सर्वान्ना इथे move होण्यास सांगत असतेस,,,
आणि हो बदलली हो license plate नहीतर तु लगेच complaint केली असतिस ना 