ठाण्यातल्या मित्र मैत्रिणींनो, कुणाला थोडा दिवाळी फराळ (चकली, शेव, चिवडा, शंकरपाळे, कडक बुंदी लाडू यापैकी काही) वाटपाला द्यायचा असेल त्यांनी उद्या सकाळी ८-९.३० च्या दरम्यान ब्राह्मण विद्यालय, इंग्लिश मिडियम, घंटाळी मंदिरामागे, गणपती कारखान्याजवळ, विष्णूनगर, ठाणे (पश्चिम) येथे द्या. परवा, गुरुवारी शहापूर तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर साधारण ४७५ कुटुंबांना तो पॅकेट्स करुन वाटला जाणार आहे. मी उद्या ऑफिसला असल्याने मी फराळ घ्यायला उद्या नसेन. तरीही इच्छा असेल तर तिकडे volunteers जवळ आणून द्यावा. आदिवासींपर्यंत पोहोचेल याची गॅरंटी कारण आमच्याकडेच पॅकेट्स बनणार आहेत आणि परवा टेंपोत घालून काही volunteers वाटपाला रवाना होतील. केवळ अशा वाटल्या गेलेल्या फराळावरच त्यांची दिवाळी साजरी होते. धन्यवाद
अरे वा.. खुप ठाणेकर आहेत.... मी पण ठाणेकर च आहे ... गेल्या १५ पेक्षा जास्त वर्षा पासुन.. पण मागिल वर्षा पासुन च युरोप मध्ये आहोत... मी माबो. चि पहिल्या पासुन वाचक आहे... सभासद ईथे आल्यावर झाले... पण आधी सभासद झाले नाहि याचा खेद होतोय.... त्यामुळे कितितरि गटग मी मिस केलेत पण देशात आल्यावर नक्किच येवु... नविन सभासदा ना तुमच्या मध्ये घ्याल ना?
तुझा फोन नं. संपर्कातून कळव, माझ्याकडे नाहिये
सद्ध्या कपडे इकडे ठाण्यात घेतले जाणार नाहियेत कारण कपडे, मेणबत्त्या, वह्या वाटप २ महिन्यांपुर्वीच झालंय. त्याच्या आधी ३ शनिवार कपडे ठाण्यात घेतले गेले होते. पुढल्या वर्षीच्या वाटपाच्या आधी ठाण्यात घेतील तेव्हा तुला सांगेन. आता फक्त फराळ वाटप राहिलं आहे.
ही रिक्षा ईथे फिरवता येते का माहिती नाही तरीपण फिरवतेय. आर. टी. ओ. वाल्यांनी डोळेझाक करावी ही (सुचना) विनंती
माझ्याकडे घरी बनवलेला शुद्ध गव्हाचा (वाळवलेला) चिक / सत्व मिळेल. हा लहान मुलांसाठी सत्व करायला वापरु शकता. तसेच नाश्त्याच्या वेळी ताक-पिठासारखे शिजवुन खाता येते. आवडल्यास याची खीर करता येईल. यात ईतर कोणतेही पदार्थ मिक्स केलेले नाहीत.
चिक / सत्व गहु आंबवुन केलेला असतो (कुरडया करतान करतात तसा) त्यामुळे जरा आंबट लागतो याची कृपया नोंद घ्यावी.
दर रु. १५०/- प्रती किलो असा आहे. चिक / सत्व २०० ग्रॅमच्या पॅकिंग मधे उपल्ब्ध करुन देण्यात येईल.
चिक / सत्व पावडर फॉर्म मधे असुन फ्रिज मधे ठेवल्यास ६-७ महिने किंवा जास्तही टिकतो. अर्थात तेवढे दिवस तो रहात नाही (माझ्याकडे तरी)
यासाठी ९८२१४७१११२ या नंबर वर संपर्क करावा. - मोनाली
सालाबादप्रमाणे दिवाळी गटग ह्या वर्षी २७ ऑक्टोबर रोजी करण्याचे योजिले आहे.
स्थळ - गडकरी रंगायतन, ठाणे ( पश्चिम )
वेळ - सकाळी १०:०० ( भा.प्र.वे. )
गटगनंतर भोजनासाठी 'बार्बेक्यु नेशन' येथे प्रस्थान.
दिवाळीचा फराळ बार्बेक्यु करुन खाणार का ?
मजा करा...
माझा दौरा अजून नक्की नाही... बघुया..
हो. चकली, कडबोळीची चक्र सळीला अडकवणार आणि भाजून खाणार. ई गं बाई !
तू पाहिलं आहेस का बाने? मस्त आहे.
आशुतोष, बानेला जागा मिळेल का आयत्यावेळेस?
बाने आता साडेसहाशे रुपये माणशी झाले आहे. सगळ्यांना चालेल का ते आधी विचारा. (माझा एक फुकट चोंबडा सल्ला!)
सा डे स हा शे???? बापरे !
आम्ही गेलो होते त्यावेळेस मला वाटतं साडे तीनशे होतं.
मी नविन सभासद आहे. ठाण्यात रहाते. मी पण येवू शकते का ? काय प्रोग्राम आहे?
हाय मीरा. मी प्रीति (फाटक)
तू गटगला नक्की जा. मी नाहीये तेव्हा ठाण्यात. सर्वांशी ओळखी होतील तुझ्या. सगळे भरपूर गप्पा मारणारे आहेत.
बाकी, मंजूला अनुमोदन.
पण तरीही, बा.ने. गटग मिस्स होणार माझं , म्हणून
प्रीती
तू असतीस तर मजा आली असती. मी नक्की प्रयत्न करेन.
हाय मीरा
मी पण ठाणेकर आहे..

मी अस्ते नेहमी गटगला पण ह्यावेळी मी मिस्णारे हे गटग..
पण लली म्हणत्ये तस तू नक्की जा..
मी ठाण्यात नवीनच रहायला आलेय. मला या ग्रुप मध्ये सामील व्हायला आवडेल. त्यासाठी काय करावे लागेल. गटग म्हणजे काय?
नमस्कार ठाणेकर्स ...
समद्यास्नी दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा ....
लोकहो,
मा. आशुतोषजींच्या आवाहनाला मान देउन
हजारोंच्या संख्येने गडकरीला जमा व्हा...
ठाण्यातल्या मित्र मैत्रिणींनो, कुणाला थोडा दिवाळी फराळ (चकली, शेव, चिवडा, शंकरपाळे, कडक बुंदी लाडू यापैकी काही) वाटपाला द्यायचा असेल त्यांनी उद्या सकाळी ८-९.३० च्या दरम्यान ब्राह्मण विद्यालय, इंग्लिश मिडियम, घंटाळी मंदिरामागे, गणपती कारखान्याजवळ, विष्णूनगर, ठाणे (पश्चिम) येथे द्या. परवा, गुरुवारी शहापूर तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर साधारण ४७५ कुटुंबांना तो पॅकेट्स करुन वाटला जाणार आहे. मी उद्या ऑफिसला असल्याने मी फराळ घ्यायला उद्या नसेन. तरीही इच्छा असेल तर तिकडे volunteers जवळ आणून द्यावा. आदिवासींपर्यंत पोहोचेल याची गॅरंटी कारण आमच्याकडेच पॅकेट्स बनणार आहेत आणि परवा टेंपोत घालून काही volunteers वाटपाला रवाना होतील. केवळ अशा वाटल्या गेलेल्या फराळावरच त्यांची दिवाळी साजरी होते. धन्यवाद
अम्या, तुला द्यायचा असेल तर तू माझ्याकडे आज पाठव.
अरे वा.. खुप ठाणेकर आहेत.... मी पण ठाणेकर च आहे ... गेल्या १५ पेक्षा जास्त वर्षा पासुन.. पण मागिल वर्षा पासुन च युरोप मध्ये आहोत... मी माबो. चि पहिल्या पासुन वाचक आहे... सभासद ईथे आल्यावर झाले... पण आधी सभासद झाले नाहि याचा खेद होतोय.... त्यामुळे कितितरि गटग मी मिस केलेत पण देशात आल्यावर नक्किच येवु... नविन सभासदा ना तुमच्या मध्ये घ्याल ना?
अश्विनी के, बरोबर काही कपडे दिले तर चालतील का? मागील आठवड्यातच काढुन ठेवले आहेत. फोन्वर सांगितलेस तरी चालेल.
तुझा फोन नं. संपर्कातून कळव, माझ्याकडे नाहिये
सद्ध्या कपडे इकडे ठाण्यात घेतले जाणार नाहियेत कारण कपडे, मेणबत्त्या, वह्या वाटप २ महिन्यांपुर्वीच झालंय. त्याच्या आधी ३ शनिवार कपडे ठाण्यात घेतले गेले होते. पुढल्या वर्षीच्या वाटपाच्या आधी ठाण्यात घेतील तेव्हा तुला सांगेन. आता फक्त फराळ वाटप राहिलं आहे.
अश्विनी के , मला पण कपडे द्यायला आवडतील , मला पण जरुर कळवा.
ठाणेकरांना दिवाळीच्या मनःपुर्वक शुभेच्छा.... आज सकाळचं गटग झालं का? कोणी कोणी हजेरी लावली?
ही रिक्षा ईथे फिरवता येते का माहिती नाही तरीपण फिरवतेय. आर. टी. ओ. वाल्यांनी डोळेझाक करावी ही (सुचना) विनंती
माझ्याकडे घरी बनवलेला शुद्ध गव्हाचा (वाळवलेला) चिक / सत्व मिळेल. हा लहान मुलांसाठी सत्व करायला वापरु शकता. तसेच नाश्त्याच्या वेळी ताक-पिठासारखे शिजवुन खाता येते. आवडल्यास याची खीर करता येईल. यात ईतर कोणतेही पदार्थ मिक्स केलेले नाहीत.
चिक / सत्व गहु आंबवुन केलेला असतो (कुरडया करतान करतात तसा) त्यामुळे जरा आंबट लागतो याची कृपया नोंद घ्यावी.
दर रु. १५०/- प्रती किलो असा आहे. चिक / सत्व २०० ग्रॅमच्या पॅकिंग मधे उपल्ब्ध करुन देण्यात येईल.
चिक / सत्व पावडर फॉर्म मधे असुन फ्रिज मधे ठेवल्यास ६-७ महिने किंवा जास्तही टिकतो. अर्थात तेवढे दिवस तो रहात नाही (माझ्याकडे तरी)
यासाठी ९८२१४७१११२ या नंबर वर संपर्क करावा. - मोनाली
http://www.maayboli.com/node/34715
बापरे हा बाफ ब.न्दच आहे का?
बाफ चालू आहे
लोकांची वर्दळ बंद आहे. संयोजकांनी आपली जाहिरात पण काढून घेतली इथून - कोणी येत नाही, मग जाहिरात लाऊन काय उपयोग? 