आज मला एक सत्य कथा सर्वना सन्गायचि आहे. हि कथा एका मुलिचि आहे.
"आस्मिता" एक हुशार मुल्गि होति. हसत खेलत तिचे बाल्पन गेले. शालेत, कऑलेज् मधे सग् लि कडे तिला यश मिलत असे. एका चान्गल्या कम्पनित नोकरि करत आहे.
दोन वर्शापुर्वि तिचे लग्न "विशाल" सोबत झाले. सुरवतिला काहि दिवस आन्दात गेले. दोघाचा नविन सन्सार सुरु झाला. सोबत दिर व ननद पन होते. सुरवातिपासुन्च त्याच्या खुप अपेक्श्या होत्या. घर अनि नोकरि सम्भालुन तिचि खुप ओड।तान होत असे. नविन घर नविन लोक, घराचि जबाबदरि या सर्वातुन तिचा कस लगु लगला. तिच्या ससर्चि मनसे तिच्यावर फक्त कामाच्या जबाबदारि टाकत. तिला होनारा त्रास ति कोनाला सन्गु शकत नसे. त्यानि तिचि कोन्तिहि होस मोज केलि नहि, फक्त प्रत्येक क्रुतितिल चुका शोधायच्या अनि सर्वअनि मिलुन तिला रागवायचे. ति हलु हलु निराश होउ लगलि. तिला जिवनाचा उबग आला आहे. ति घुसमट्ते आतल्या आत, समाज काय म्हनेल? आई वडिलान वर आपलि जबाबदरि कशि टाकावि?
लग्न मन्जे आपलि स्वप्न चुरडुन टाकायचि का? आनि प्रवाहा सोबत वाहत राहायचे का? घट्स्पोट हा कहि पर्याय नाहि. एकदा नाराज झालेले मन, पुन्हा फुलेल का?
अश्या प्रकारे झुरनार्या मनाला आधार मिलेल का? तिच्या नवराला कोनि समजुन सागेल का? बायको त्याच्या सुखासाटिच आपलि नाति सोडुन आलेलि अस्ते. तिला सन्मानाचि वागनुक व प्रेम मिळाले तरच ति सार कुटुब व्यवस्थित सम्भालु शकते. तिच्या बाजुने उभे राहनारे, मदत करनारे असे कुनि असु शकेल का?
नाहितर एक कळि फुलन्यापुर्विच सुकुन जाईल.
"भातुक्लिच्या खेलामधलि राजा अनिक रानि,
अर्ध्यावरति डाव मोड्ला, अधुरि एक कहानि... "
नोन्द:
मला काहि कथा लिहता येत, पन व्यथा मानडन्याचा एक प्रयत्न आहे. योग्य मार्गदशन हवे आहे, एक जिवन जिवन्त राहन्यासाटि. लिखानात कहि चुक झालि असेल तर क्रुपया माफ करा.
अर्चना, तुला मार्गदर्शन हवे असेल तर तु हितगुज वरील योग्य बिबिवर लिहि.
गुलमोहरवर आपले स्वत:चे साहित्य लिहिले जाते.
आपले मन लिहील्यामुळे मोकळे होते. निदान प्रयत्न तर केला हे खुप आहे.
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/103847.html?1175676634
मला हितगुज मधेच लिहायचे होते, परतु ते कसे पोस्ट करतात ते महित नहि, एखादि पोस्ट एडिट केल्यवर तो पासवरड मग्तो, अनि तिथे पोस्ट करता येत नहि.
माझा मते अस्मिताने आपल्या स्वतःचा निर्धार अन् विश्वास जागवला पाहिजे. जर त्या विश्वासाचा आधारावर ती परिस्थिती बदलु शकत असेल तर तिने तो प्रयत्न नक्किच करावा. कारण सगळ्यात योग्य मार्ग तोच आहे.
प्रश्ण अन् अडचणी कोणाला नसतात? नाण्याचा दुसर्या बाजु प्रमाणे धैर्याने हि परिस्थिती घ्यावी, कारण ती कधीही बदलु शकते. प्रश्ण आणि उत्तर असतेच, शोधायची आणि आचरणात आणायची गरज असते. अन्यथा जगण्यासाठीचे इतर मार्ग खुप आहेत. असा माझा धिर देण्याचा प्रयत्न आहे.
आपला मंदार @};-
"प्रेरणेचा झरा" नावाचे........ लेखक..... जितेंद्र अढिया यांचे पुस्तक आवर्जून वाचावे...... नक्कीच मार्ग सापडेल........ पुस्तक पुणे येथे खालील फोन नंबर वर फोन केल्यास कुरियरने पाठवले जाते...... (किंमत ८०रुपये +कुरियरचा खर्च) पुण्याचा कोड व नंबर पुढील प्रमाणे...... ०२०-२५४२५९३६...... हे पुस्तक अस्मिताचे आयुष्यच बदलून टाकील ....... कल्पना.....
अस्मिताने आपली अस्मिता जागी ठेवावी...घे भरारी घे!
नवरा-लग्न-सासरचे क्षुद्र लोक्--माहेरचा आधार---ह्या सार्यातुन बाहेर पडुन स्वतःचे सामर्थ्य ओळख म्हणावं. कल्पना चावला, किरण बेदी, सुनिता विल्यम्स, राणी लक्ष्मिबाई आणि अजुनी कितीतरी...त्या अश्या नाराज होउन बसल्या असत्या तर....सुर्य अस्ताला जाण्यापुर्वी सारे उजळु दे म्हणावं..म्हणजेच तुही एक सुर्य आहेस ते विसरु नकोस, तिला म्हणावं
स्वानुभवाचे बोल आहेत हे, pallavi828@gmail.com ह्या पत्यावर मला भेट म्हणावं. सविस्तर कौन्सेलिंग करेन.
मी लहान आहे तरीही माझ्या परीने लिहीतो ..
अस्मिता नोकरी करते .. म्हणजे ती स्वताच्या पायावर उभी आहे ..
जर तीला सासरच्या माणसांकडून आणि पती कडून त्रास होत असेल आणि त्यांच्याशी बोलून, समाजावून ही काहि फायद होत नसेल तर तीने मन घट्ट करुन योग्य असा निर्णय घ्यावा..
जीवन.. घुसमट.. उबग... आणि बरोबर समाजाची भिती यामध्ये न अडकता ... स्वताच्या मनाला जे पटेल तेच करावे.. घट्स्पोट जरी पर्याय वाटत नसेल तरी नवर्या बरोबर बोलून ही काही फायदा होत नसेल तर जीवनाचा तिटकार वाटण्यापेक्षा तोच निर्णय योग्य राहिल ..
आणि आयुष्याच्या प्रवाहात वाहत न जाता आपला प्रवाह आपण ठरवावा .. कधी कधी खाच्खळगे येतील पण आपल्या म्हणण्याने सामर्थ्याने सगळे सहन करुन लढावे..
मदत करणारे बरेच असतात, पण बाजुने उभे रहाणारे म्हणजे कळाले नाही ?
कोणीही मदतीस आले तरी सासरच्या माणसांना नाही आवडणार उलट मनस्ताप वाढेल ..
हा मदत म्हणजे जर भावी आयुष्याचा पार्टणर बनणार असेल तर फुल सुकण्या आधी पुन्हा नक्किच टवटवीत होयील ..
उगाच समाजाच्या चिंतेने खितपत जगणे शक्य नसते ..
जर सासरच्या मंडळींचे मत परीवर्तण होणार नसेल तर आता तरी स्वताचा..स्वताच्या आयुष्याचा विचार करावा आणि सगळे विचार सोडून आपल्या आयुष्याची पाने नव्याने पुन्हा लिहायला घ्यावीत ..
(दुखावले गेला आसेल तर माफी )
------------- गणेशा
I think its very common problem.90% girls face this issue. All you have to do is confront people. Be strong. And don't make it okay for your in-laws to insult you or tell you all the work. First of all draw your own boundries and then teach them how to treat you. It is bad advice our moms give us that we have to respect our in-laws means we have to take in abuse also. No that is not necessarily true. Just be strong. Respect them.but Respect yourself first. Just tell them I cannot do this much work. We will hire help. And Hire outside help like maid etc. you are happy, they are happy. Everybody is happy. and stop expecting from them any sort of emotional support. First of all you need to understand that relationship is like the relationship you have with your boss and colleagues. You respect your manager and colleagues, don't you ? But it is not allowed them to cross certain boundries. Same is here. anybody from your in-laws side is like your colleagues. Their relationship is "nibhawayachi" relationship. Keep it extremely formal. you will soon be loved and respected bahurani.
एकुन काय पन काहिशा फरकाने हि कथा आपन सर्वानचि