<< २७ जुन २०१० रविवार : Any suggestions ?? >>
तुम्हाला टी-शर्ट ऑर्डर नाही का करायचे??
टीशर्टचे पैसे भरण्यासाठी दिनांक २७ जून २०१० रोजी पुणे व मुंबई ह्या दोन्ही ठिकाणी मेळावा आयोजित केला आहे ना!!!!
तुम्हाला टी-शर्ट ऑर्डर नाही का करायचे?? अ ओ, आता काय करायचं
टीशर्टचे पैसे भरण्यासाठी दिनांक २७ जून २०१० रोजी पुणे व मुंबई ह्या दोन्ही ठिकाणी मेळावा आयोजित केला आहे ना!!!!
>>> अरे मला निळा रंग आवडत नाही ....अन कोणताही डार्क रंग आवडत नाही म्हणुन ...
अरे मला निळा रंग आवडत नाही ....अन कोणताही डार्क रंग आवडत नाही अरेरे म्हणुन ...>>>
तसे असेल तर टीशर्ट घेवून कुणालातरी गिफ्ट करा
यातुन जमा होणारा पैसा एका समाजसेवी संस्थेला दिला जाणार आहे. चांगल्या कार्यात फुल ना फुलाची पाकळी म्हणुन आपला सहभाग नोंदवा.
पण त्याचा संबंध नाही , आपण वाटेत कोठेही ठरवुन भेटु शकतो ! ( पेर्सोनली , मला मित्र घरुनच पिक उप करतो )
बाकी ईतर भटक्यांना विनंती : त्यांनी आपल्या भटकंत्या कश्या प्ल्यॅन केला ते सांगावे खालील फॉर्मॅट मधे दिल्यास मस्तच !!
१) टिकाण
२) लोकेशन
३) जाण्याचा मार्ग / परतण्याचा मार्ग
४) किती वेळ लागेल अंदाजे
५)खाण्याचे सोय ( + लोकल काही खास असल्यास ते )/ राहण्याची सोय
६)आसपास बघण्यासारखे काही ??
७) खरेदी कावी विशेष असल्यअस .
८) काही प्रिकॉजन्स ???
९) काही ईतर
२७ जुन २०१० रविवार : Any suggestions ??
कुठे जायचं?
मी तयार आहे. Let's plan
<< २७ जुन २०१० रविवार : Any suggestions ?? >>
तुम्हाला टी-शर्ट ऑर्डर नाही का करायचे??
टीशर्टचे पैसे भरण्यासाठी दिनांक २७ जून २०१० रोजी पुणे व मुंबई ह्या दोन्ही ठिकाणी मेळावा आयोजित केला आहे ना!!!!
शालिवाहन , विषयांतरा बद्दल माफी !
तुम्हाला टी-शर्ट ऑर्डर नाही का करायचे?? अ ओ, आता काय करायचं
टीशर्टचे पैसे भरण्यासाठी दिनांक २७ जून २०१० रोजी पुणे व मुंबई ह्या दोन्ही ठिकाणी मेळावा आयोजित केला आहे ना!!!!
>>> अरे मला निळा रंग आवडत नाही ....अन कोणताही डार्क रंग आवडत नाही
म्हणुन ...
असो . बेटर कलर नेक्ष्ट टाईम
अरे मला निळा रंग आवडत नाही ....अन कोणताही डार्क रंग आवडत नाही अरेरे म्हणुन ...>>>
तसे असेल तर टीशर्ट घेवून कुणालातरी गिफ्ट करा

यातुन जमा होणारा पैसा एका समाजसेवी संस्थेला दिला जाणार आहे. चांगल्या कार्यात फुल ना फुलाची पाकळी म्हणुन आपला सहभाग नोंदवा.
पश्या.. एक टी शर्ट घेवून टाक बरं, हातासरशी.
धन्यवाद, मित्रा ! हि जाणिव असणं खुप महत्वाचं आहे. आणि ऑर्डरसाठी आभार.
तुम्हाला हवे असल्यास हे पैसे तुम्ही ऑनलाईनही भरु शकता.
ओके..
भरभरून लिहायचंय.. येते परत
Trek To Fort Lohagad दि. ४ जुलै २०१०
Trek at our own expenses and risk
http://feturetrekevents.blogspot.com/2010/06/trek-to-fort-lohagad.html
उद्या ४ जुलै .... भाजे लेण्या / लोहगड / राजमाची ??? माझा ऑफीसचा ग्रुप जमायला सुरवात झालीये .... येथील कोप्णी आहे का ईंटरेस्टेड ???
कुठेयं तुझ ऑफीस... ऑफिसलाच जमणार का सगळे?
माझं ऑफीस पवई ला आहे !!!
पण त्याचा संबंध नाही , आपण वाटेत कोठेही ठरवुन भेटु शकतो ! ( पेर्सोनली , मला मित्र घरुनच पिक उप करतो
)
बाकी ईतर भटक्यांना विनंती : त्यांनी आपल्या भटकंत्या कश्या प्ल्यॅन केला ते सांगावे खालील फॉर्मॅट मधे दिल्यास मस्तच !!
१) टिकाण
२) लोकेशन
३) जाण्याचा मार्ग / परतण्याचा मार्ग
४) किती वेळ लागेल अंदाजे
५)खाण्याचे सोय ( + लोकल काही खास असल्यास ते )/ राहण्याची सोय
६)आसपास बघण्यासारखे काही ??
७) खरेदी कावी विशेष असल्यअस .
८) काही प्रिकॉजन्स ???
९) काही ईतर
प्र गो...
बर झाल तु हा बाफ चालू केलास , आता मजा येइल, पण मी १८ जुलै पर्यंत बिझी आहे , ववी मुळे..
मग नंतर काही ठरल तर मी नक्की...
भाजे लेण्या / लोहगड / राजमाची ??? माझा ऑफीसचा ग्रुप जमायला सुरवात झालीये .... येथील कोप्णी आहे का ईंटरेस्टेड ???>>>>>प्रगो अरे मला नाही जमणार रे
प्रसाद धन्यवाद बाफ सुरु केल्या बद्द्ल.