पाऊस गाणी

Submitted by के अंजली on 19 June, 2010 - 01:26

पाऊस पडायला लागल्यावर आपल्या मनात रुंजी घालतात ती असंख्य पाऊस गाणी! अशीच नवी जुनी पाऊसगाणी मला माझ्या संग्रहासाठी हवी आहेत, त्यात अगदी संगितातल्या चीजा सुद्धा चालतील! कुणाला माहीती असल्यास इथे नक्की लिहा,
उमड धुमड गरजे बरसे री
आयी बदरीया सावन कारी
सखी जियरा थरथराये री |
निस अंधीयारी चमके बिजुरी
गरजन सुनी हो पपीहा बोले
और मुरवा शोर मचाये
उमड घुमड गरजे बरसे री ||

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंजली तुम्ही त्या ग्रुपच्या मेंबर व्हायला पाहिजे. मग तुम्हाला दिसेल. हा बाफ पण त्या ग्रुपवर शिफ्ट करा. म्हणजे संगितविषयक सगळे धागे एकत्र राहतील.

गरजत बरसत भिजत आईलो
तुमरे मिलनको अपने प्रेम पिहरवा
लो गरवा लगाइ

जो लो हम तुम एक ढिंग रहियो
तो लो रहिलो हियरसमान
सावन आयीलो लाल चुनरिया
देहो रंगाये..

गरजत बरसत भिजत आईलो
तुमरे मिलनको अपने प्रेम पिहरवा
लो गरवा लगाइलो

१.

झुकी आई बदरीया सावन की
सावन की मन भावन की

सावन मे उमंगे जोबनवा
छाड चले परदेस पियरवा
सुद न रही घर आवनकी

झुकी आई बदरीया सावन की
सावन की मन भावन की

२.
बलमा, बहार आयी
दादुर मोर पपिहा छायी
नीस अंधीयारी बिजुरीसी चमके
कोयल शब्द सुनाई

३.

आये बदरा कारे कारे
हमरे कंथनीपर भये वारे
एसे समय परदेस सिधारे

एकतो मुरला बनमे पुकारे
मोहे जरी को अधिक जराये
है कोई एसो पियुको मिलावे
उड जा पंछी कौन बिचारे

आये बदरा कारे कारे
हमरे कंथनीपर भये वारे
एसे समय परदेस सिधारे

४.

गाजे राजे, घन गरजत अत बरसत
द्रुम बेली सब हरखत
चातक शिख करत शोर
घन घन घन राजे

इंद्रधनुष्य सोहत नभ
दामिनी दमकत चमकत
राग मल्हारी उपजत
हर रंग गुणी आजे

शेवटची एकतालात बाकी सगळ्या तिनतालात. राग गौड मल्हार.

क्या बात है!
तुझ्या झुकी आयी बदरीया सावन की सारखचं,

घीर आयी री बदरीया सावन की
सावन की मनभावन की

सावन में उमंग्यो मेरो मनवा
बिनक सुनत हरी आवन की
ऊमड घुमड चहु जिससे आयो
दामिनी धमक जर आवन की..१

नन्ही नन्ही बुंदन मेघा बरसे
शीतल पवन सुहावन की
मीरा के प्रभु गिरीधर नागर
आनंद मंगल पावन की...२

मल्हार मधलचं....

१.बाई या पावसानं
२.श्रावणात घननिळा बरसला
३.घन घन माला नभी दाटल्या
कोसळती धारा
४.झिमझिम झरती श्रावणधारा
५.अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले
दाटूनी आभाळ आले मेघ बरसु लागले

१) वादलवारं सुटलं गो
२)आला पाऊस मातीच्या वासात ग
३) पाऊस आला वारा आला पान लागले नाचू
४)पाण्याहुन सांजवेळी जात होते घरी
५) आज कुणितरी यावे
६) घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा
७) ए आई मला पावसात जाउ दे
८) वास पावसाचा आला फुलारली माती
९) नवमेघांनी आक्रमिले
१०) शाळेला जाताना पाउस त्याची गम्मत काय सांगु
११) नभ उतरू आल चिंब थरथरवलं अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात
१२) श्रावण आला ग वनी श्रावण आला दरवळे गंध मधुर ओला

१) रिमझिम पाउस पडे सारखा यमुनेलाही पूर चढे
२)साजणीला भेटायला सजणानं यावा तसा सांजवेळी पाउस आला ग (पहिली ओळ आठवत नाही)
३)माळते माळते केसात पावसाची फुले मी माळते
४)पाऊस पहिला जणु कान्हुला
५)पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने
६) ये रे घना ये रे घना न्हाउ घाल माझ्या मना
७) टप टप टप काय बाहेर वाजतंय ते पाहू
८) झुंजुर मुंजुर पावसानं अंग माझं ओलंचिंब झालं
९) अहो राया मला पावसात नेऊ नका.

१) रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिए
२) रिमझिम बरसे पानी आज मोरे अंगना
३) रिमझिम रिमझिम रुमझुम रुमझुम भेगी भीगी ऋत में
४) सावन की रिमझिम में थिरक थिरक नाचे मयुरपंखी रे सपने
५) बरसे बूंदनीया सावन की सावन की मनभावन की
६) जिंदगी भर नही भूलेगी वो बरसात की रात
७) उमड घुमड कर आयी रे घटा
८) छोटी सी कहानी से बारिशों के पानी से सारी वादी भर गयी
९) बरखा रानी/बैरन जरा जमके/थमके बरसो
१०) घर आजा घिर आए बदरा सावरिया

१) तुझ्या माझ्या सवे
कधी गायचा पाऊसही,
तुला बोलावता पोहचायचा,
पाऊसही...

२) मेघ नसता,वीज नसता
मोर नाचू लागले,
जाहले इतूकेच होते
की तुला मी पाहीले...

१) कहासे आये बदरा
२) सावन बरसे तरसे दिल क्यु ना निकले घरसे दिल
३) टिप टिप बरसा पानी, पानी ने आग लगायी
४) भीगी भीगी भीगी जादूभरी लम्हो की ये राते, देखो करने लगी हु मैं बुंदो से बाते (तक्षक सिनेमा)

१) अबके सावन ऐसे बरसे, बेह जाये रंग मेरी चुनर से (शुभा मुद्गल)
२) बरसो रे मेघा मेघा बरसो रे मेघा बरसो (गुरू सिनेमा)
३) ए आई, मला पावसात जाऊ दे, एकदाच गं भिजुनी मला चिंब चिंब होऊदे (बालगीत)
४) अग्गो बाई, ढग्गो बाई लागली काळ, ढग्गाला उन्हाची केव्हढी झळ (बालगीत)

सावन की रिमझिम में थिरक थिरक नाचे मयुरपंखी रे सपने : मन्ना डे नॉन फिल्मी गीत.
छोटी सी कहानी से बारिशों के पानी से सारी वादी भर गयी
ना जाने क्यों दिल भर गया ना जाने क्यों आंख भर गयी
: चित्रपट इजाजत- गुलजार्-आरडी-आशा(मेरा कुछ सामां, खाली हाथ शाम, इ. गाण्यांचा.)

अजून एक गाणं आहे पण मुखडाच आठवत नाहीये.

ऐसा लगता है तुम बनके बादल मेरे बदन को भीगो के मुझे छेडरहे हो...... ही दुसरी ओळ आहे. पहिली कायै??? Uhoh

नाही रे सुकी.......

आणि ते "निंद उडी जा" असं नाहियै काही.... "निंद नही आय" असं आहे ते. आणि ते पाऊसगाणं पण नाहिये. मी म्हणतेय ते वेगळं गाणं आहे Happy

निंबुडा, भीगी भीगी रातों में ऐसी बरसातों में कैसा लगता है

हे मी तुम्हाला विचारत नहीए तुम्हाला आठवलेल्या गाण्याची पहिली ओळ आहे ती.

Pages