आर्या, बही तू त लयच शिकाळी राह्यनी आम्हले समद्यासले.
हाइ त भलतीच कमाल व्हयी गयी.
पन मले मनापासून आनन्द झाया.
तुम्ही शेतस म्हनुन आपली हायी भाशा शे. तुम्ही दर रोज काही न काही लिखत जावा गड्यास हो.
मले लयी बर वाटस.
माँ पहने, बाप पहने और अब बच्चा भी पहनें....
खास लोकाग्रहास्तव आता मायबो'लेकरांसाठी सुद्धा आम्ही टीशर्टस् घेऊन येत आहोत... लक्ष ठेवा www.maayboli.com/node/16873 ह्या बाफवर..
मनी कविता
र्हायी र्हायी सन !
मन मन मा हाउ खयाल येत !
माय मन लगन कव्हय व्हत !!
समोरना किस्न्य ना लगन व्हत !
माय मन लगन कव्हय व्हत !!
बाकि कविता ब्रेक के बाद.........!!!!!!!!
( '.')
<):(--<
_/ \_ अजय
राम राम मंडई,
आर्या ताई कथ्या गयात......
परेश मी मेहेरगांव (अमळनेर तालुका) ना शे
चिनु ताई आले का तुम्ही मध्ये बरेच दिवस गायब, सध्या मुक्काम उसगांव च का?
<<<आर्या क्लास लि र्हायनी आथे अहिरानीना. <<<
सांगा बरं झबं म्हन्जे काय?
आर्या काइ आकाशातुन नै उतरेल शे भो...त अहिरानीना क्लास ली आठे!
मी ९वी-१०वी पर्यंत माले अहिरानी निट समजे नै... नंतर मन्ह्या वडीलांनी धुयाले बदली करी लिधी...मंग आजली आमना जोडे -हात व्हती म्हनुन समजस थोडी थोडी! एक दिन मन्ही आजलीने माले 'गोण्ट' आनाले धाडं, माले समजनच नै! एक वार आजली बोलनी,"जरा ते झबं दे वं" मी तठेच हुभी राह्यन्तु ...बठ्ठा हाशी राह्यना व्हतात माले!
>>सांगा बरं झबं म्हन्जे काय?
टेह रोकेल भरानं नरसाळं ना आर्याबहिन ?
मी देशात परतले गणेश. तू कुठे आहेस?
चिनु ताई, मी ऑस्ट्रेलीया मधे च आहे अजुन, १-२ वर्षा नी भारतात जायाचा विचार आहे, तुम्ही भारतात नेमक कुठं बंगलोर का हैदराबाद?
आता मी हैद्राबादेत आहे. अजून काय चाललय मंडळी?
गणाप्पा राम राम.
बय गयरा दिन हुई गयात पेपर सोडा पासून माले बी आठे येता ये नही. सध्या पुर्णवेळ शेती. बाकी बरं चालू शे ना?
माधवना बी काही पत्ता नही.
चिंतामण नाना,
गयरा आनंद व्हयना....... बाकी काय शेती न काम कस काय सुरु शे?
माधव अप्पा ना काय पत्ता नही शे, मलेशिया मा व्हता तवदुर इमेल येत राहेत आते गायब शे, त्यासना मोबाईल पण लागत नाही.......
बट्ठा खनदेशी लोकासले एकत्र येवाले एकच कट्टा..... माबो.
डॉ.कैलास
आर्या, बही तू त लयच शिकाळी राह्यनी आम्हले समद्यासले.
हाइ त भलतीच कमाल व्हयी गयी.
पन मले मनापासून आनन्द झाया.
तुम्ही शेतस म्हनुन आपली हायी भाशा शे. तुम्ही दर रोज काही न काही लिखत जावा गड्यास हो.
मले लयी बर वाटस.
आर्या, मले बि शिकाळशिन का राह्यनी ?
नभ निळे, पूल निळा, टीशर्टही निळा
झुलतो बाई यूकेचा झूलाsss
झुलतो बाssई यूकेचा झूला
खुषखबर! खुषखबर!! खुषखबर!!!
माँ पहने, बाप पहने और अब बच्चा भी पहनें....
खास लोकाग्रहास्तव आता मायबो'लेकरांसाठी सुद्धा आम्ही टीशर्टस् घेऊन येत आहोत...
लक्ष ठेवा www.maayboli.com/node/16873 ह्या बाफवर..
राम राम
कस काय चाली रायन
आठे गुडगाव मा थ॑डि वाजी रायनी
तपमान थोड कमी से
तुमनी दीवाई कसी काय से
तुमले सरवासले
HAPPY DIWALI
कोनीज कस दिखी रायन नहि किरोजन
दिवाईनी फराय मा कायतरी नवीन लया गड्या हो.
मनी कविता
र्हायी र्हायी सन !
मन मन मा हाउ खयाल येत !
माय मन लगन कव्हय व्हत !!
समोरना किस्न्य ना लगन व्हत !
माय मन लगन कव्हय व्हत !!
बाकि कविता ब्रेक के बाद.........!!!!!!!!
( '.')
<):(--<
_/ \_ अजय
राम राम हो.. बय आठे आज्काल कोनिज येत नाही...!!!!
बय कोठे गयात बठ्ठाजण......!!!!
अरे मी तुम्हाना ग्रुपमा नविनशे.
राम राम मंडई, मि धुयानि शे
राम राम मंडई, मि धुयानि शे <<<<<<
स्वागत शे, पारवर भि येत रा, चावळा बोलाले.
गोंद्यादादा दुसर्यास्नीं काय सांगु रायला पारवर उना म्हणु तु पयला पारवर ये.
अहिराणी मंडळ मां मन्हा स्वागत शे.(आठे मन्हा स्वागत कराले कोणी नै यामांच मीच मन्ह स्वागत करते
) 
स्वागत...स्वागत...स्वागत...
संपादक म्हाराज
है काय शे? गन्पती बाप्पा ई र्हायनात आन तुम्ही आकाश कंदील लटकाडी दिधात?
Kase chalay mandali. Sagalasale ram ram