.

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.

Submit to kanokani.com

प्रेरणस्त्रोत : बॅली सागू?

मिनोती.... मला कायम ह्या सागू प्रकाराचे कुतुहल वाटायचे.... छान झाले तू ही पाकृ दिलीस ते. बरोबर आहे, बंगलोर वगैरे भागांमध्ये रवा इडली किंवा सेट डोशाबरोबर ह्या प्रकारचे सागू देतात. त्यांच्या येथील लंच थाळीमध्येही असतो हा प्रकार! पुरी-भाजी म्हणजे पुरी-सागू देतात. आपल्याला पुरीबरोबर बटाट्याची सुक्की डोसा भाजी हवी असेल तर तसे खास सांगावे लागते.
नंद्या फिदीफिदी

मिनोती छान पाकृ स्मित

मी MTR चा मसाला वापरुनच केलाय हा सागु. पण आता तुझ्या पद्धतीने करुन बघेन.

मस्त! फोटु पण टाका की.
पण ते फुटाण्याचं डाळं म्हणजे नक्की कोणत? नॉर्मल चिवड्यात घालतो तेच का?

अम्मो, हो गं तेच फुटाण्याचं डाळं.
मिनोती,
आत्ता करुन पाहिली भाजी, मस्त झाली होती. धन्यवाद.

नंद्या फिदीफिदी

अकु, लाजो - धन्यवाद.

अमृता, फुटाण्याचं डाळं म्हणजे तेच ते चिवड्यात घालतो ते. फोटो टाकेन सापडला की डोळा मारा

अंजली फोटो टाक ग डोळा मारा

हापिसातून आल्यावर मरणाची इतकी भूक लागलेली असते, फोटो काढायचं जेवण झाल्यावर सुचतं अरेरे आता खरच किचनमध्ये कॅमेरा तयार ठेवून पदार्थ तयार झाला रे झाला की फोटो काढावे लागणार. चव वगैरे नंतर डोळा मारा

मिनोती, मस्तय रेसीपी, मला खूप आवडतं सागू. नक्की करुन बघेन.
बंगुलुरु मधे सेट डोसा, पुरी बरोबर असायचे हे सागू रोज कँटीन मधे स्मित
अंजली डीट्टो!

मी खाल्ला नाही हा प्रकार कधी. करून बघते आता एकदा..

याला सागू म्हणतात हे माहीत नव्हतं (अर्थ काय ?)
हो, मुंबईत रवा इडली बरोबर (तसेच कांचीपुरम इडली बरोबर ) देतात. (फोर्ट मधल्या वैभव मधे)
आंध्रात पण आम्हाला जेवणात ही भाजी मिळाली होती. (हैद्राबाद ते तिरुपती प्रवासात.)
कारवारी लोकात बटाट्याचे साँग करतात, पण तो जरा तिखट प्रकार असतो.

फक्त बटाट्याची न करता फ्लॉवर, मटार, गाजर, फरसबी यांची मिक्स भाजी देखील करु शकता.
>>>>> असं करताना, बटाट्याबरोबर सगळ्याच भाज्या उकळायला टाकायच्या का? कि नंतर फोडणी झाली की? सगळ्या भाज्या घरात आहेत, त्यामुळे आज करेन म्हणते......

केली आज स्मित यम्मी झाली होती. टिपिकल साऊथ ईंडियन टेस्ट आलेली. मी उत्तप्पा केलेला त्याबरोबर. छानच लागली. पोळीबरोबर इतकी ग्रेट लागेल असं वाटत नाही. फोटु घ्या ....
डिशमधे....
photo1.jpg

कढईमधे....
photo2.jpg

मस्त पाककृती.

गटग मधे लोकांनी पोळीबरोबरच खाल्ली. लोकहो बोला कशी लागली ते डोळा मारा

ही फोटु मधली भाजी जामच तोंपासु दिसतेय. आज करून बघीन. पोळी बरोबर कशी लागली ते कळवते संध्याकाळी.

हो हो, पोळी बरोबर पण मस्तच लागत होती. मिनोतीच्या हातची खाल्लिय गटगला.

मिनोतीकडे खाल्लि आहे पोळीबरोबर मस्तच लागते ही भाजी स्मित

अरे वा! मला आपला उत्तप्प्याबरोबर खाताना उगा असं वाटून गेलं की पोळीबरोबर इतकी छान लागणार नाही...... असो भाजी बेष्ट आहे.

मीही केलं होतं. पोळीबरोबर मस्तच!

आत्ताच ही भाजी केलेली. मस्त झालेली. ताज्या मसाल्याचा फ्लेवर नेहेमीच छान वाटतो.
धन्यवाद मिनोती! स्मित

मी पण ही भाजी काल केली. मस्त झाली होती.
>>ताज्या मसाल्याचा फ्लेवर नेहेमीच छान वाटतो.
अनुमोदन स्मित

मी पण ही भाजी केली. मस्तच झाली.

मी पण ही भाजी २ वेळा केली. खुप आवडली.
फोटो टाकला नाही कारण , रेसीपीत सांगितल्या प्रमाणे माझ्याकडे लाल मिरच्या नव्हत्या. त्यामुळ एकदा हिरवी मिरची घालुन आणि एकदा लाल तिखट घालुन केलेली. लाल मिरची घालुन आणखीन छान लागत असेल ही भाजी.