रत्नागिरी

Submit to kanokani.com

खुषाल!

कोणी आहे का?

सुप्रभात ज्योताई स्मित
आज भल्या पहाटेच कशी काय?

ज्योताय आणि तोषादादा कशे आसात?

मी मजेत गो शैलुताई स्मित

मला आज १ वाजता जायचय. शिवाय पाऊस चालू असताना नेट पण चालतंय. त्यामुळे भल्या पहाटे इथे हजर. स्मित

शैलाचं ट्रेनिंग संपलं का? तोषाची शूर्पणखा काय देणार आज जेवायला?

अजुन आली नाहीय, येइल तासाभरात. ईतक्या प्रेमाने करते मग जेवायालाच लागतं फिदीफिदी
माझी शुर्पणखा? अ ओ, आता काय करायचं तुला हवीय का तर पाठवून देतो डोळा मारा

संपलं, संपलं. स्मित

तोषा, मला सध्या कसलीही राक्षसीण कामाला चालेल! आमच्याकडे आहे ती २० मिनिटात कपडे भांडी आणि केर काढून जाते (क्रिकेट स्वीप फटके मारल्यासारखे). शिवाय रविवार सुटी आणि सणावाराला दांड्या ठरलेल्याच! अरेरे

माझी शुर्पणखा आली तुझ्या घरी तर तुला 'भलताच' ताप व्हायचा. स्मित

आशुतोष, आज कामाला दांडी का?

ह्या: एक आठवडा झाला आणि इकडे कोण फिरकले नाहीत?

.

मी आले गं. स्मित

मी बरेच दिवसानी आले!!! कोणी आहे का?

गणपतीत कोण कोण गावाला येणार?

मी जाऊन आले मागच्या आठवड्यात्,खरं तर मस्त ५ दिवस राहिले मंगळवारी आले.
मज्जा आली.

मी कुठे आहे?

लोकहो पुण्यावरून रत्नागिरीला जायला एक अतुल ट्रॅव्हल्स ची गाडी आहे (स्लीपर वगैरे) त्याचा कोणाला अनुभव आहे का? पुण्याहून रात्री निघून सकाळी रत्नागिरीला पोहोचते असे वाचले.

फारेण्डा, रत्नांग्रीस जाऊन आलात का?

प्रज्ञा९ कशी आहेस ग? मी बर्याच दिवसांनी ईथे आले.

मी सोमवार पासून रत्नागिरीत स्मित

नाही मी नाही जाऊ शकलो. बायको व मुलगी गेले होते - रत्नागिरी आणि गणेशगुळ्याला.

आयला! तुम्ही कोणी इकडे फिरकत नाहीत म्हणून मी पण येत नाहीशी झाले. नंदिनी ट्रिप कशी झाली?