कधी कधी अपवादानेच करडा वर्तमानकाळ गुलाबी गुलाबी होतो..
'मग हे स्वप्नं तर नाही, कदाचित संपलं तर नाही, मधेच जर भंगून गेलं तर आपण विंधणार तर नाही'
ह्याचचं सारं दु:ख होऊन मिसळून जातो रोजचाच, करडा करडा रंग..
-बी
नेमस्तकं, हे लेखन पुर्वी मी 'अपुर्ण लेखन' म्हणून केलं होतं. आता 'पुर्ण करून प्रकाशित करा' असे म्हंटल्यानंतर हे लेखन पहिल्या पानावर नविन धाग्यांमधे दिसतं नाही. आता हा प्रतिसाद टाकल्यानंतर कदाचित दिसेल तर दिसेल..
असो काहीतरी गडबड वाटते आहे..
- बी