मी पण मुळात यवतमाळ जवळच्या चौधरा या गांवचा आहे. या भागातील चित्रन मी माझ्या अशा होत्या त्या काटेरी वाटा” या आत्मकथनात केले आहे.ह्या कथा मी rkjumlechy
akatha.wordpress.com वर टाकल्या आहेत.. तरी आपण त्या वाचावेत अशी अपेक्षा आहे.
आर.के.जुमळे
तुम्हाल माहितेय का? - हितगुज दिवाळी अंक २०११ साठी साहित्य यायला सुरूवातही झाली आहे! तुम्ही कधी पाठवताय? कथा-कविता-ललित-स्फुट-रेखाटने-व्यंगचित्रे-विनोदीलेखन-प्रवासवर्णन-....... आणि अजूनही बरेच काही...
यासगळ्याबरोबरच यावर्षीच्या अंकात "थांग-अथांग" हा नातेसंबंधांवर आधारित विशेष विभाग असणार आहे. आपल्या आयुष्यातील एखाद्या ऋणानुबंधांबद्दल किंवा कुठल्याही नात्याबद्दल तुम्हाला मनापासून जे वाटतं ते कागदावर उतरू द्या.
सुमारे तीस वर्षानंतर दर्यापुर ला गेलो होतो काही तास..शाळेजवळ गेल्यावर भरून आलं.. ही माझी शाळा..
मि युका
अरे विदर्भातल्या लोकांनो अरे असे एक एक महिना बोलत नाही आपण लोक ...
अहो आपले वैदर्भियांचे सगळे कसे निवांत आरामात असते ना
त्या मुळे चलता है.
गुलमोहर मध्ये एलियन्स नावाची एक कथा पोस्ट केलीय अती लघुकथा आहे. वाचून बघा. जास्त वेळ नक्कीच घेणार नाही.
अरे विदर्भातल्या लोकांनो अरे असे एक एक महिना बोलत नाही आपण लोक ...
---- वैदर्भिय मौनम सर्वार्थ साधिके चे आचरण करणारा आहे.
चला आज मी आलो - बोला काय म्हणता?
येथेही विदर्भ शेवटी मागासलेलाच राहीला
पाउसपाणी कसं आहे ह्यावेळेस?
पाउसपाणी कसं आहे ह्यावेळेस?
>>>
अजुन नाही
नमस्कार मंडळी ,
पाऊस कसा आहे ?
पाऊस अजून नाही ?
वविसाठी नावनोंदणीची अंतिम तारीख वाढवुन १६ जुलै २०११ करण्यात आली आहे.
मी पण मुळात यवतमाळ जवळच्या चौधरा या गांवचा आहे. या भागातील चित्रन मी माझ्या अशा होत्या त्या काटेरी वाटा” या आत्मकथनात केले आहे.ह्या कथा मी rkjumlechy
akatha.wordpress.com वर टाकल्या आहेत.. तरी आपण त्या वाचावेत अशी अपेक्षा आहे.
आर.के.जुमळे
कोनि आहे कअ इथे मि नविन आहे मला लिहितना त्रास होतो आहे साभालुन घ्या
हाय विदर्भ
गणपतीचा केला थाटमाट
समोर ठेवले चांदीचे गडु
आमचे कार्यक्रम जो ओळखेल
त्याला मिळतील दोन लाडू
गणपती बाप्पा मोरया !
गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.
नमस्कार मायबोलीकर!
जssssरा इकडेही लक्ष द्या...
तुम्हाल माहितेय का? - हितगुज दिवाळी अंक २०११ साठी साहित्य यायला सुरूवातही झाली आहे! तुम्ही कधी पाठवताय? कथा-कविता-ललित-स्फुट-रेखाटने-व्यंगचित्रे-विनोदीलेखन-प्रवासवर्णन-....... आणि अजूनही बरेच काही...
यासगळ्याबरोबरच यावर्षीच्या अंकात "थांग-अथांग" हा नातेसंबंधांवर आधारित विशेष विभाग असणार आहे. आपल्या आयुष्यातील एखाद्या ऋणानुबंधांबद्दल किंवा कुठल्याही नात्याबद्दल तुम्हाला मनापासून जे वाटतं ते कागदावर उतरू द्या.
तुमच्या अधिक माहितीसाठी हितगुज दिवाळी अंक २०११ ची घोषणा. कसलीही मदत लागली तर आम्ही आहोतच!
तुमच्याइतकीच आम्हीही वाट पाहतोय - एका दर्जेदार अंकाची!
सस्नेह,
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक २०११
विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा.
दर्र्यापुराचा माझा जन्म आहे.
हाय सगळे विदर्भवासी, नमस्कार..
नमस्कार मायबोलीकरांनो!