नमस्कार, मायबोलीवर तुमचं स्वागत !
इथे येणार्या बहुतेक सगळ्या नवीन लोकांच हे पहिलं विसाव्याचं ठिकाण. टेका थोडं. आजुबाजुला पहा. खाली थोडं तुमच्याबद्द्ल लिहा. आम्हालाही कळु दे की थोडं तुमच्याबद्दल.
नमस्कार, मायबोलीवर तुमचं स्वागत !
इथे येणार्या बहुतेक सगळ्या नवीन लोकांच हे पहिलं विसाव्याचं ठिकाण. टेका थोडं. आजुबाजुला पहा. खाली थोडं तुमच्याबद्द्ल लिहा. आम्हालाही कळु दे की थोडं तुमच्याबद्दल.
मायबोली वर माझा एक मित्र लेखन करतो , जे खुपदा बेकार असत.
I visited the site many times to encourage him, but my opinion about the site was really bad.
I had time today, so I checked other section of your site and my opinion is completely changed.
I read so many good articles, किती वाचू , किती बघू अस झालय. Thank you so much...!
पद्मा
मी ईथे नवीन आहे
माबोचा गुलमोहर ललित विभाग फार आवडतो
मायबोली उत्तरोतर प्रगती करो ही सदिच्छा
मि आज सभासद झाले. मलातुम्व्च्यशि गप्पा मारायला आवदेल.
group list कशी दिसेल ???
Found It
अरे वा! @ पद्मा
नमस्कार मंडळी.... मी पण इथे नवीन.. पण बरेच दिवस इथे वाचत आहे त्यामुळे कही
मी सुद्धा नवीनच आहे. पण बरेच दिवस मायबोली वाचते आहे. आणि मायबोलीची फन आहे. शब्दांचे अर्थ मात्र अजून कळ्त नाहीएत एवढे. पण मायबोलीवर फारच आवडलं मला वाचायला. mala ajun kahi site milat nahi ahet. so, i sarching continu for this
please help me for that.
thanking you
ragini
नमस्कार मंडळी
मी आज सभासद झालो आहे
आणि आजच मी एक कविता पोस्ट केली आहे ..
आपण एकवेळ अवश्य वाचून प्रतिसाद द्यावा ..
विनंती
या ठिकाणचे बहुतेक लोक, कमीत कमी 'बोलके' लोक तरी (पक्षी जे लोक बातमी फलक इ. वर लिहितात) एकमेकांना व्यक्तीशः ओळखतात असे दिसते.>>>>>पुर्ण सहमत.....
टायपिग करायला थोडा वेळ लागतो...ते शोध मी अजुन लावतेच आहे.....आणी मी पोस्ट केलेले मला नतर परत कधिच दिसत नाही...
माबो वरच्या पाकक्रुति आणि कथा मला आवडतात....मला ह्ळुह्ळु व्यसन लागत चाललय ह्या मायबोलिच.....
मी नवीन नाही, पण काही कारणांमुळे लिहायला वेळ मिळत नव्हता. आता नोकरी सोडल्यामुळे वेळ मिळतो. खूपच सुंदर साईट आहे. मी या दोन महिन्यात बरेच लेखन मायबोली वर केले आहे. माझे विचार
लोकांपर्यंत मला पोहोचवायची संधी मला दिल्याबद्द्ल मा बो चे धन्यवाद.
नमस्कार मंडळी,मला मायबोलीवर सभासद होउन दोन दिवस झालेत,पण मायबोलीचा गेल्या वर्षभराचा वाचक आहे.काही अफलातुन साहित्य वाचायला मीळालं की प्रतिसाद द्यावासा वाटे पण मी मोबाईल नेट वापरत असल्याने मला सभासद कसं व्हायचं कळत नव्हतं आता सभासद होउन प्रतिसाद देण्यातला आनंदही मिळवतोय.पुढे कधी कॉम्प्युटर घेणे शक्य झाले तर लिखाणाचाही आनंद लुटिन आणि अधिक वेगाने मायबोलीची भ्रमंती करिन.धन्यवाद
मी नविन सभासद झाली आहे . २/३ लेखानी सुरुवात केली आहे मला साइट आवडली
फालकोर, वैशाली
मायबोलीवर आपले सहर्ष स्वागत आहे. येत चला.
सहर्ष स्वागता बद्दल धन्यवाद रुनी, प्रतिसाद मिलाला की हुरुप येतो
नमस्कार. मी मायबोलीची नविन सदस्य आहे.पण मायबोलीवरील लेखन बरेच दिवसपासुन वाचते.मला ही साईट आवडते.
नमस्कार मित्रानो माझ्या मित्रा ने सागितल्यामुले मि एथे खते उघडले
आधी मी मायबोली वर 'गीतकार गुरु ठाकूर' यांची मुलखत वाचण्यासाठी आले होते, पण मग वाचतच गेले आणि आता सभासद होण्याचा मोह आवरला नाही.
सर्व नविन मायबोलीकरांच "मायबोली"वर हार्दिक स्वागत.
स्वागत समिती
मी पण नविन आहे इथे..
मला पण माझ्या कविता पोस्टवायच्या आहेत.
काय कराव लागेल?
आणी कदाचीत मुर्खपणाचा असेल पण एक प्रश्न आहे त्या कविता कुणी ढापल्या तर????? :०