जगण्यातली काही तत्वे ...

"जाळायला काही नसले की पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते"

व.पू. काळे यांनी लिहिलेली एक ओळ पण ही एक ओळ सुद्धा खूप काही सांगून गेली.

देवळात जाऊन माणसं,
दुकानात गेल्यासारखी वागतात,
देवासमोर चारआठ आणे टाकून,
काही ना काहीतरी मागतातं.

इथे वेडं होऊन जगण्यातचं
कित्येक फायदे आहे,
कारण शहाण्यांसाठी इथे
काटेकोर कायदे आहे..

पाण्याचं वागणं किती विसंगत,
पोहणार्‍याला बुडवून प्रेताला ठेवतं तरंगत...

या सारख्या चारोळ्यां लिहिणारे चंद्रशेखर गोखले .. या सगळ्यांचा खूपच प्रभाव आहे माझ्या जिवनावर.. तेव्हा असे काहीसे लिखाणं अश्या काही ओळी जर खरचं तुम्हाला कुठे वाचायला ऐकायला मिळाल्या तर त्या इथे जरूर पोस्ट करा, अन तुम्हालाही असं काही सुचत असेल तर ते खरोखर जगासमोर मांडा उद्या तुम्ही नाही कोणावर प्रभाव पाडू शकलात तुमच्या ओळीतून तरी हरकत नाही पण स्वत:च्या सफरीला एक वेगळी दिशा तर देवू शकाल याची खात्री आहे. तेव्हा तुमच्या अश्या लिखाणाची प्रतिक्षा. धन्यवाद.

फक्त ग्रूप सभासदांसाठी
Submit to kanokani.com

काहीही नं करता गर्व बाळगण्यापेक्षा कष्ट करून स्वाभिमान बाळगलेला नेहमी बरा !

"लाईफ इस ऑलवेझ मिझरेबल , वुई जस्ट ह्याव टू लिव्ह इट लाईक अ लाँग रिव्हर इन डेझर्ट"

नियतीवर विसंबून राहण्यापेक्षा,
सत्कर्मावर आवर्जून भर द्या,
स्वप्नांना गोंजारण्याआधी,
अस्तित्वाला हक्काचं घर द्या..

निव्वळ करमणुक म्हणून जगण्यापेक्षा आव्हानं स्वीकारतं जगा, म्हणजे जिंदगीच्या सफरात एक एक milestone ठरवता येईल.

रात्रीच्या काळोखात चांदण्या मोजतं स्वप्नील जगण्यापेक्षा रखरखीत उन्हात घाम गाळून अस्तित्वाच्या झळीत एकदातरी होरपळून पहा.

सुरेख..

कुठेतरी आधी वाचलेले... आणी ईमेलातुन आलेले..

१ दगडा मधे देवाला शोधण्यापेक्षा तो मानसांच्या अंतरात शोधा .

२ अपेक्षा हे दु:खाचे मुळ कारण आहे.. जर दु:ख नको असेल तर अपेक्षा बाळगु नका ..

३ निदान एक तरी छान स्वप्न ऊरी बाळगुन जगलेच पाहीजे.. कारण ते स्वप्नातले जग आपल्याला हवे तसेच असते.. कुणी सुध्दा आपल्या मनाविरुध्द वागत किंवा बोलत नाही

************************************************************************************************

इंग्रजीतली वाक्ये/सुविचार पण चालतील का?

Never fear shadows. They simply mean there is a light nearby.

सुकि ...!
इथे वेडं होऊन जगण्यातचं
कित्येक फायदे आहे,
कारण शहाण्यांसाठी इथे
काटेकोर कायदे आहे..

इथे वेडं होऊन जगण्यातचं
खुप फायदा आहे,
कारण शहाण्यांसाठी इथे
काटेकोर कायदा आहे..
हे मला जास्त बरं वाटल म्हणुन ......

निंबूडा, कुठल्याही भाषेतलं चालेलं अगदी अध्यातमातलं सुद्धा. संस्कृतातलं सुभाषित असेल तरीही चांगलंच. पण इतरानां ते समजेल या दृष्टिने त्याचं भाषांतर असल्यास फारचं मदत होईल.

"Never love your company, just love your job, because you never know when your company stops loving you." समस मधून आलेलं एक वाक्य.

ए.पी.जे अब्दूल कलाम यांनी सांगितलेली काही वाक्ये ..

The Earth is the most powerful and energetic planet.

Climbing to the top demands strength, whether it is to the top of Mount Everest or to the top of your career.

Do we not realize that self respect comes with self reliance?

God, our Creator, has stored within our minds and personalities, great potential strength and ability. Prayer helps us tap and develop these powers.

Great dreams of great dreamers are always transcended.
I was willing to accept what I couldn't change.

Be more dedicated to making solid achievements than in running after swift but synthetic happiness.

Man needs his difficulties because they are necessary to enjoy success.

To succeed in your mission, you must have single-minded devotion to your goal.
There are forces in life working for you and against you. One must distinguish the beneficial forces from the malevolent ones and choose correctly between them.

The brave man is not he who does not feel afraid, but he who conquers that fear. << अगदी खरं , अन बहुतांश लोकांच्या जिवनात उपयोगी पडणारं हे वाक्य. नेल्सन मंडेला याच्या मनातून.

अशी आणखी काही वाक्ये , वाचा अन अर्थ नीट समजावून घ्या.

१.Man's goodness is a flame that can be hidden but never extinguished.

२.After climbing a great hill, one only finds that there are many more hills to climb.

३.The greatest glory in living lies not in never falling, but in rising every time we fall.

४.Freedom would be meaningless without security in the home and in the streets.

पारिजातकाच आयुष्य लाभलं तरी चालेल....पण लयलूट करायची ती सुगंधाचाचीच...
-व.पु. काळे....

"Today's hardship is tomorrow's comfort.
If you seek comfort today, you may tomorrow face hardships. So keep on going relentlessly"
हे असच समस मधून आलेल वाक्य, मला खुप आवडलेलं

माझ आवडत वाक्य . मला खूप मदत केलिय याने . माझ e-mail signature सुद्धा आहे हे .

Diamond is just a chunk of coal that did well under Pressure.

लंपन कादंबरी मधल्या मन्याशेटचं एक वाक्य...

"गर्दित जावा नाहितर एकटे र्‍हावा, आपण काय ऐकटेच असणार. कोणत्याही रस्त्याने जा रस्ता बरोबरचं आहे असं वाटणार. रस्ता काही संपणार नाही पण चालणं संपलं कि सगळचं संपलं"

भारी रे....

त्या "देवळात जाऊन माणसं" वरन सुचलेले:

गुलमोहरावर येउन नवकवी
लिलावात आल्यासारखे वागतात...
धडाधड आय्डी उघडुन
प्रतिसादांची बोली लावतात डोळा मारा

खाली उतरनं सोपं
वर निघनं जमेना
बळ पुराचं आणूनं
नदी उलटी वाहिना...

झाडावर्चि फुल मन मोहुन घेतात
हारातिल फुलाना देवपण लाभत
निर्माल्य कोनि पुजत नाहि
मानवि जिवन देखिल असेच आहे

हसा आणि हसवा.
फसू नका आणि फसवू नका.

अरे वा! काय सुंदर धागा आहे... सहज उघडला आणि वाचतच राहिले.... शीर्षक फार छान दिलं आहे. खरोखर, ही 'जगण्यातली काही तत्वे' नीट लक्षात घेतली तर बर्‍याचशा अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि जगण्यात प्रेरणेचा आभाव असेल तर ती ही जागृत करतात.

छान कल्पना आहे......

माझं खूप आवडत वाक्य :

"Happy life is actually a chain of happy moments, but we are so busy in getting a happy life that we don't pay attention to happy moments. "

मस्तच वाक्य आहे हे गीता!
ही प्रेरणादायी वाक्यं नेमक्यावेळी आठवत मात्र नाहीत हेही खरंच... एका पोस्टर प्रदर्शनातलं एक पोस्टर मला अतिशय आवडलं म्हणून लगेच विकत घेतलं. माझ्या घरात हॉलच्या भींतीवर चिटकवून ठेवलं आहे. येताजाता वाचायला आवडतं मला ते...
त्यात एक मनीमाऊचं गोंडस पिल्लू एका जाड दोर्‍याला धरून जमीनीकडे पाहत लटकत उभं आहे आणि त्याच्या बाजूला संदेश लिहिलेला आहे, "When life leaves you hanging... DON'T QUIT" आणि त्याच्यानंतर A to Z alphabets ठळक अ़क्षरात प्रिंट करुन त्या alphabets पासून सुरू होणारी प्रेरणादायी वाक्य प्रत्येक ओळीवर लिहिली आहेत. हीच ती वाक्यं:

Anything can happen.

Bend, don’t break.

Challenge your potential.

Destiny is a choice.

Effort creates opportunities.

Follow your intuition.

Get back up & try again.

Hold on to your vision.

Impress yourself.

Just dig a little deeper.

Keep knocking on doors.

Learn from mistakes.

Motivate with compassion.

Nothing worthwhile comes easy.

Own a positive attitude.

Problems hold messages.

Question what’s not working.

Regroup when you need to.

Stand up for your principles.

Think outside the box.

Unite perseverance with resolve.

Value knowing when to walk away.

Work smarter, not just harder.

Xhaust all possibilities.

Y
ou can, if you think you can.

ZZZzz’s, take naps as needed.

- Helping hands are always better than praying lips...

- Don't wait for disaster to show you care...

सुकि ....अरे वा! काय सुंदर धागा आहे... सहज उघडला आणि वाचतच राहिले....
गीता, खरं आहे ...
सानी,
अल्फाबेट्स खास आहेत ...
स्मित

Man's goodness is a flame that can be hidden but never extinguished.
स्वामी रामदेव बाबा याच फ्लेमच्या आधारे आता देशात, जगात क्रांती करतील .....
शरीर हीच खरी संपत्ती आहे ..त्यासाठी आपल शरीर, तब्येत कायम चांगली ठेवा कारण
यामुळे तुम्हाला म्हातारपणी कुणाच्या मदतीची फारशी गरज पडणार नाही, त्रासही खुप होणार नाही, पैशाचीही गरज जास्त पडणार नाही ...

जगण्याची काही सुंदर तत्वे जाणून घ्यायची असेल तर वपुर्झा वाचा अन समजावून घ्या !

" चांगल २ चार हजार फुटांवरून पडा म्हणजे कळेल तर लोकांना तुम्ही किती उंचावर पोहचला होता ते ! "

नाणं एका बाजूने उजाळलं तरी नाण्याची किमंत तेवढीच राहते.. म्हणून नाण्याची किमत वाढवायची म्हणजे ते उजाळल्यासारखं वाटतं. सांगण एवढचं की जगणं जरी एकाच रेषेतलं असेल तरी वागण नेहमी समांतर असावं कारण एकाच रेषेतल्या जगण्यात पुढे मागे अस अंतर पडतं. पण संमातर जगण्यात आनंद हा कायम मिळत राहतो कारण दोन समांतर रेषा कधीच एकमेकांना भेदत नाहीत. अन पर्यायाने त्यातला आनंदही भेदला जात नाही.

perfect balance is one and only guarantee for any relation.. and balance is nothing but purity, trust , sacrifice & compramise !

खूप सुंदर धागा आहे हा....... सुक्या तू म्हणजे नुसता सुटलाच हैस!

सुक्या तू म्हणजे नुसता "पेटलाच" हैस!
हाहा

Funny but true- In the past nobody had a watch, but everyone had time......

Now everyone has a watch but nobody has a time!

समस मधल वाक्य! किती खरं आहे नाही?