महेश हा वाहता बाफ आहे . अंताक्षरी सारखा. फक्त ह्यात एका वेळी एक जण कोअण्त्याही हिंदी गाण्याच्या ओळी (नॉर्मली मधली कडवी) पोस्ट करतो आणि बाकीचे ते ओळखायचा प्रयत्न करतात.
१.कब से दिल को इस घडी का इंतजार था..
शामो सहर मेरा प्यार बेकरार था...
--------------------------------------------------------
२. मेरी गली आते हो क्यु बार बार
छेड छेड जाते हो क्यु दिल के तार
---------------------------------------------------------
३. दिल को तेरीही आरजु
दिल के शीशे मे तु ही तु
तेरी आरजु..दिल मे है तु..
उल्फत कर गयी मंतर छु
----------------------------------------------
४.येभी कोइ दिल है क्या..
जहा मौका मिला फिसल फिसल गया...
गणेशोत्सव दणक्यात साजरा झाला, रिकामं रिकामं वाटतय ना; बाप्पांना 'पुढच्या वर्षी लवकर या' सांगून निरोप दिला तरी निवांत बसायला वेळ आहेच कुठे? कारण दिवाळी अंकासाठी लिखाण करायचंय!
नवरात्र, कोजागरी आणि इतर कामांच्या गडबडीत तुम्हा सगळ्यांना दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचा विसर पडू नये म्हणून हा प्रपंच ! याही वर्षी अंकात एक खास, वेगळा विभाग असणार आहे. त्याची माहिती पुन्हा एकदा वाचायची आहे? ही काय या इथे दिवाळी अंकाची केव्हाच घोषणा झाली आहे! तेव्हा त्या अनुषंगानं साहित्य पाठवण्याचं लक्षात असू द्या. आपल्या कथा, ललित लेख, विनोदी लेख, कविता, गझलांशिवाय अंकाला शोभा नाही! तेव्हा लवकरात लवकर लिहिण्याचं मनावर घ्या. आम्ही आपल्या कलाकृतींची वाट पाहत आहोत.
तुमचं साहित्य २ ऑक्टोबर, २०११ च्या आत संपादक मंडळाकडे सुपूर्त व्हायला हवं. लागणार ना लिखाणाला?
दिवाळी अंकात साहित्य पाठवण्यासाठी काही मदत लागली तर नि:संकोच sampadak@maayboli.com या पत्त्यावर ईमेल पाठवून किंवा 'विचारपुशी'त जाऊन निरोप ठेवा. आम्ही शक्य तितक्या लवकर मदत करू.
ये तारा, वो तारा, हर तारा... (स्वदेस)
प्राची काही कठीन गाने देन्याचे करावे.
कसं काय एवढं आख्खं गाणं लक्षात असतं तुमच्या लोकांच्या, कि मधल्या ओळीवरुन तुम्ही गाणं ओळखु शकता? हुश्शारच न काय.
मला तर वरचं एकही गाणं ओळखता आलं नाही.
श्र, तुझ्यासाठी अवघड कुठे शोधू आता?
तूच दे ना क्लु.
अंबवासे है लिपटी इक बेल बेलेकी
तुही मुझसे है दूर आ पास आ
मुझको तु सासोंसे छु ले
झुल इन बाहोंके झुले
ओळखा.
रुत आ गई रे... माझं लै आवडतं गाणं...
हे घे तुला ओळखायला...
हम दोनों एक दूजे के दिल मे रहते है
क्या प्यार इसी को कहते है..
देख के हमको ये कहते है लोग
लग गया हमको ये प्रेम का रोग...
श्र, क्लु प्लीज
कसं काय एवढं आख्खं गाणं लक्षात असतं तुमच्या लोकांच्या, कि मधल्या ओळीवरुन तुम्ही गाणं ओळखु शकता? हुश्शारच न काय.
मला तर वरचं एकही गाणं ओळखता आलं नाही.>>> अनुमोदन....
गणपतीचा केला थाटमाट
समोर ठेवले चांदीचे गडु
आमचे कार्यक्रम जो ओळखेल
त्याला मिळतील दोन लाडू
काय आहे काय यात
माते, आता तुम्हीच उलगडा तुमचे कोडे.
युही जरा तू मुस्कुरा
शरमा के आँचल मुहमें दबा
जुल्फोंका ये घुंघट हटा
ये खुबसुरतसा चेहरा दिखा
के आशिक हु मै इन अदओंपे
लिख्खा है ये इन हवाओंपे.... - डर
हे एक सोप्प...
मांग तेरी भर दू मै, जुल्फ को सवार दू
जितना तू कहे सनम उतना तुझको प्यार दू
शँक्या, सत्तरीच्या दशकातली गाणी देतोस काय्??
दिल ने दिलसे क्या कहा
सुन जरा जरा...
सिनेमाचे नाव आठवत नाहीये.
>>>शँक्या, सत्तरीच्या दशकातली गाणी देतोस काय्??
नाही तू जेव्हाचं दिलं होतस त्याच काळातलं आहे.
बरोबर प्राची आईना मधलं आहे हे
या बोर्डाची सुरूवात नक्की कुठे आहे ? एकदम अधांतरी वाटतो आहे, आधीचे मेसेजेस नसताना गाणे कसे काय ओळखणार ?
महेश हा वाहता बाफ आहे . अंताक्षरी सारखा. फक्त ह्यात एका वेळी एक जण कोअण्त्याही हिंदी गाण्याच्या ओळी (नॉर्मली मधली कडवी) पोस्ट करतो आणि बाकीचे ते ओळखायचा प्रयत्न करतात.
अगदी सोप्पे :
१.कब से दिल को इस घडी का इंतजार था..
शामो सहर मेरा प्यार बेकरार था...
--------------------------------------------------------
२. मेरी गली आते हो क्यु बार बार
छेड छेड जाते हो क्यु दिल के तार
---------------------------------------------------------
३. दिल को तेरीही आरजु
दिल के शीशे मे तु ही तु
तेरी आरजु..दिल मे है तु..
उल्फत कर गयी मंतर छु
----------------------------------------------
४.येभी कोइ दिल है क्या..
जहा मौका मिला फिसल फिसल गया...
मेरी गली आते हो क्यु बार बार
छेड छेड जाते हो क्यु दिल के तार>>> आके सीधी लगी जैसे दिलपे कटरिया...ओ गुजरिया
[१] वो एक निगाह क्या मिली [हाफ टिकट]

[३] आखोंमे तुम दिल मे तुम हो तुम्हारी धड्कन मानो या ना मानो [हाफ टिकट]
[४] चांद रात तुम हो साथ [हाफ टिकट]
शँकी, आत्ता तुझ्या विपूमुळे बघितला हा बीबी.
हम दोनों एक दूजे के दिल मे रहते है
क्या प्यार इसी को कहते है..
देख के हमको ये कहते है लोग
लग गया हमको ये प्रेम का रोग...
>>>
मल्टिपल नायकनायिकांचा पदार्पणाचा सिनेमा. पण त्यातला एकच सध्या बर्यापैकी अॅक्टिव्ह आहे आणि तोच बर्यापैकी चाललाही.
नमस्कार मंडळी!!
गणेशोत्सव दणक्यात साजरा झाला, रिकामं रिकामं वाटतय ना; बाप्पांना 'पुढच्या वर्षी लवकर या' सांगून निरोप दिला तरी निवांत बसायला वेळ आहेच कुठे? कारण दिवाळी अंकासाठी लिखाण करायचंय!
नवरात्र, कोजागरी आणि इतर कामांच्या गडबडीत तुम्हा सगळ्यांना दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचा विसर पडू नये म्हणून हा प्रपंच ! याही वर्षी अंकात एक खास, वेगळा विभाग असणार आहे. त्याची माहिती पुन्हा एकदा वाचायची आहे? ही काय या इथे दिवाळी अंकाची केव्हाच घोषणा झाली आहे! तेव्हा त्या अनुषंगानं साहित्य पाठवण्याचं लक्षात असू द्या. आपल्या कथा, ललित लेख, विनोदी लेख, कविता, गझलांशिवाय अंकाला शोभा नाही! तेव्हा लवकरात लवकर लिहिण्याचं मनावर घ्या. आम्ही आपल्या कलाकृतींची वाट पाहत आहोत.
तुमचं साहित्य २ ऑक्टोबर, २०११ च्या आत संपादक मंडळाकडे सुपूर्त व्हायला हवं. लागणार ना लिखाणाला?
दिवाळी अंकात साहित्य पाठवण्यासाठी काही मदत लागली तर नि:संकोच sampadak@maayboli.com या पत्त्यावर ईमेल पाठवून किंवा 'विचारपुशी'त जाऊन निरोप ठेवा. आम्ही शक्य तितक्या लवकर मदत करू.
आपले,
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक, २०११
हे ओळखा.
प्यासी प्यासी आंखोंमें
सपने संजोके
देखा किये किसीको दिवाने होके
कभी लगे के ये सारा सच है
कभी लगे के ये सारा झूठ है
ये कैसी है जिंदगी
शिन्मा: पनाह. (यातले ते 'तेरी पनाह मे हमे रखना..' ज्यास्त फ्येमस झाले होते.)
प्राची, मी दिलेलं गाणं ओळख की.