चित्रपट ओळखा

Maanus Wednesday, November 14, 2007 - 12:58 am:

तुम्हाला आवडलेल्या एखाद्या चित्रपटातला कोणतातरी एका scene मधला फोटो किंवा संवाद इथे टाका, and let maaybolikars guess name of the movie.

Submit to kanokani.com

ओळखा : मेरे मन को भाया मै कुत्ता काट के खाया...
'कुत्ते, कमीने मै तेरा खुन पी जाऊंगा.... हा डायलॉग म्हणणारा कलाकार कोण आहे?

ओळखा : तुम्हारा नाम क्या है बसंती..

ओळखा : मेरे मन को भाया मै कुत्ता काट के खाया... >>>> चायना गेट

ओळखा : तुम्हारा नाम क्या है बसंती... >>>>>>> जय-बीरू(विक्रम-वेताळ) चा शोले

हमारा और एक रूल है...नो रूल्स
>>>>> लक किंवा फाईट क्लब???

ओळखा :
१) मै आज भी फेकें हुवे पेसै नही उठाता.....
२) मेरे पास बंगला है, गाडी है, बँक बँल्नस है,...... तूम्हारे पास क्या है......हँ...
३) जिनके घर शिशे के होते है वो बेसमेंट मै कपडे बदलते है.
४) डॉन को पकडना मुश्कील ही नही नामुकीन है.
५) नांरग ए लडकी एक जंगली बिल्ली है और मुझे जंगली बिल्लीया पंसद है....आज से तुम हमारे साथ काम करोगी.

शिल्पा - बरोबर शैतानच स्मित

आता ओळखा -
सामान तो आप उठा लोगे लेकीन आपको कौन उठायेगा?

जब प्यार किसिसे होता है

@ वेताळ ... बरोबर स्मित

ओळखा: "देख मॉ मै तेरे लीए किनी सोनी चीज लाया हु, ये है तेरी नु"

रंग दे बसंती!!!

१) मै आज भी फेकें हुवे पेसै नही उठाता.....- अग्निपथ??
२) मेरे पास बंगला है, गाडी है, बँक बँल्नस है,...... तूम्हारे पास क्या है......हँ... - दिवार
३) जिनके घर शिशे के होते है वो बेसमेंट मै कपडे बदलते है.- ??
४) डॉन को पकडना मुश्कील ही नही नामुकीन है. -- डॉन फिदीफिदी
५) नांरग ए लडकी एक जंगली बिल्ली है और मुझे जंगली बिल्लीया पंसद है....आज से तुम हमारे साथ काम करोगी. - डॉन (नवीन)

३) जिनके घर शिशे के होते है वो बेसमेंट मै कपडे बदलते है.- ??

टॉवेल गुंडाळकर नही बदल सकते? फिदीफिदी

जब भी कभी कॉइ हादसा होता है तो आप तीनो हमेशा वही पे कैसे होते हो?

.. मै भी पीछले चार साल से यही सोचकर हैरान हू प्रोफेसर ! फिदीफिदी

@ पल्लवी८६ ... बरोबर स्मित

@ जामोप्या....टॉवेल गुंडाळकर नही बदल सकते? हहपुवा!!!!!!!!!!

"जब भी कभी कॉइ हादसा होता है तो आप तीनो हमेशा वही पे कैसे होते हो?

.. मै भी पीछले चार साल से यही सोचकर हैरान हू प्रोफेसर" >>>>>>>>>>> नुकतच एकलय अस वाटतय पण!!!!!!

ओळखा पाहू-

"हो हो, शून्य मिनिटात पोचतो"... स्मित

जामोप्या,
हॅरी पॉटर (ऑर्डर ऑफ फिनिक्स) केटी बेल जेव्हा तो शापग्रस्त नेकलेस घेते त्यानंतरचा सीन. स्मित

ये ओळखो.
"तुम्हे घर छोड दू?"

"घर तो आप पहलेही छोड चुके है"

कृपया,. आधीच्या क्लूचे उत्तर द्या. आणि मग पुढचा प्रश्न द्या.

रूपाली १) सुद्धा दीवारमधलाच आहे आणि ५) जुन्या डॉन मधेही आहे.

नंदिनी, अगदी बरोबर आहे. स्मित

(ऑर्डर ऑफ फिनिक्स)

??? बहुतेक ते हाफ ब्लड मधले आहे.

जिनके घर शिशे के होते है वो बेसमेंट मै कपडे बदलते है>> गोलमाल ३ - मिथून हे वाक्य रत्ना पाठकच्या बापाच्या(प्रेम चोप्राच्या) तोंडावर फेकतो

ओळखा : " ये पुलीस स्टेशन है. तुम्हारे बाप का घर नही."

काय पण काय अम्या,

जंजीर : प्राण आणि अमिताभ ह्यांच्यातली पहिली झटापट

नमस्कार मायबोलीकरांनो!