मानसी, इथे मायबोलीवरुन मेल करायची सोय आहे. तुमचा इमेल आयडी असा इथे टाकून ठेवू नका. कृपया काढून टाका इथून. हा पब्लिक फोरम आहे, कोणाच्याही हातात तुमचा इमेल आयडी पडू शकतो...
मंडळी, सगळ्यांच्या घरी जसे गणपती बाप्पा येणार तसेच ते आपल्या मायबोलीवर पण येणार आहेत. सालाबाद प्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या स्पर्धा आणि इतर उपक्रम आहेतच पण ह्या वर्षीचा गणेशोत्सव घेऊन येतोय १० दिवस भरगच्च असा लिखित-श्राव्य कार्यक्रम...
इथे भेट द्यायला विसरु नका - मायबोली गणेशोत्सव २००८
दिवाळीची चाहूल कशी अगदी आसमंतात भरून राहिली आहे नाही?
वर्षातल्या सर्वात मोठ्या या उत्सवात लक्ष्मीच्या स्वागतासाठी तुमची लगबग सुरू झाली असेल. घरातली अडगळ काढून साफसफाई करायची आहे. घर रंगवायचे आहे. नवीन खरेदी करायला दोन-तीन दिवस तरी पाहिजेत. प्रियजनांच्या गाठी आणि त्यांच्यासाठी भेटी घ्यायच्या आहेत. नोकरी-धंद्यातल्या संबंधांना यानिमित्ताने उजाळा द्यायचा आहे. बर्याच नातेवाई़कांकडे जायचे नियोजन करायचे आहे.. हे ना ते. अनंत विषय मनात असतील, अन् कमी वेळेत कसे कसे होईल हा प्रश्नही!
या गडबडीत आपल्या दिवाळी अंकाला मात्र विसरू नका, म्हणजे झाले.
दिवाळी अंकाची घोषणा होऊनच आता आठवडा उलटून गेला आहे. दिवाळी अंकातला आपला सहभाग निश्चित करण्याच्या दृष्टीने हीच वेळ आहे घाई करण्याची.
आपल्या लाडक्या मायबोलीचा हा नववा 'हितगुज दिवाळी अंक', "मायबोली-मायमराठी- गेले तप आणि येणारे तप" असा विषय घेऊन महाजालावर आपणा सर्वांसमोर येतो आहे, हे दिवाळी अंक घोषणेत सांगून झालेच आहे. या वर्षी आपला दिवाळी अंक मूर्त रूप घेणार आहे तो फक्त शब्दरूपाने नव्हे, तर दृक्-श्राव्य रूपाने सुध्दा. यामध्ये कथा, कविता, ललित, हलकेफुलके लेख, प्रवासवर्णन, रसग्रहण यांबरोबरच बाल साहित्य व आपल्या गुणप्रदर्शनांचे स्वागत आहे..
आपण अजूनही विचार करत असाल, विषय ठरले झाले नसतील तर आपण घाई करायला हवी. ऐनवेळी तुमची धांदल नको, म्हणून ही आगाऊ सूचना!
तेव्हा, लागा बघू तयारीला..!!
आपले साहित्य तयार असेल तर दिवाळी अंकाची घोषणा व त्यातील सूचना पुन्हा एकदा वाचून, कृपया आपले साहित्य दिवाळी अंक लेखनाच्या खालील दुव्यावर पाठवावे. http://vishesh.maayboli.com/node/add/v-article1
अगदि बरोबर जरा जास्तच काम होत. पुढ्च्या महिन्यात पुण्याला जातोय ८/९ दिवसासाठी.
आजुन काही विशेष ? महाराष्ट्र मंडळाची कहि माहिती सान्गु शकाल का? म्हणजे पत्ता वगेरे ?
हाय सोनालि
जरुर लुकिग फारवड
तु सध्या कुठे आहेस? भारतात आबुधआबि कुठे राह्ते? मि हमदान स्ट्रिट जवळ. मला येऊन २ च महिने होतायत.
चल बाय
लवकरच भेटु
मानसि
मी आहे ना मालवणचा. म्हणजे गाव मालवण. राहणारा मुबईचा आणी दुबई चा
हाय मानसी
मी सध्या ऑस्ट्रेलीया मधे असते १४ ऑगस्ट ला येते आहे अबु धाबी ला . तू एकटी आहेस की फामीली सहीत ? मला २ मुली आहेत
नमस्कार ... वेल्कम टू गल्फ ... तुम्ही आता 'गल्फस्थ' होणार, देशस्थ कोकणस्थ सारखे
अबु धबी ला ओर्कुट आणी फेसबुक चालत का? मला कोणीतरी सान्गीतल की चालत नाही ? फ्लीक आर पण चालत का?
हाय सोनालि मी आणि माझा नवरा
दोघेच असतो ऍप्रिल २००८ मध्येच लग्न झालय.
माझ मेल Chal bye then take care waiting for ur reply-
मानसी, इथे मायबोलीवरुन मेल करायची सोय आहे. तुमचा इमेल आयडी असा इथे टाकून ठेवू नका. कृपया काढून टाका इथून. हा पब्लिक फोरम आहे, कोणाच्याही हातात तुमचा इमेल आयडी पडू शकतो...
मंडळी, सगळ्यांच्या घरी जसे गणपती बाप्पा येणार तसेच ते आपल्या मायबोलीवर पण येणार आहेत. सालाबाद प्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या स्पर्धा आणि इतर उपक्रम आहेतच पण ह्या वर्षीचा गणेशोत्सव घेऊन येतोय १० दिवस भरगच्च असा लिखित-श्राव्य कार्यक्रम...
इथे भेट द्यायला विसरु नका - मायबोली गणेशोत्सव २००८
मंडळी, तुम्ही कधी बारीक व्हायचा प्रयत्न केलाय? आपलं डाएटिंग हो..?
हो? अहो मग सांगा ना आम्हाला त्याच्या अनुभव.. फक्त तो हवाय कथारूपात..
नाही? हरकत नाही, कल्पनेच्या भरार्र्या मारणं अवघड का आहे आपल्याला?
पहा... कथालेखन स्पर्धा
हाय सोनालि कशि आहेस? रुटिन सुरु झाल असेल ना? किप इन ट्च
नमस्कार मंडळी.
दिवाळीची चाहूल कशी अगदी आसमंतात भरून राहिली आहे नाही?
वर्षातल्या सर्वात मोठ्या या उत्सवात लक्ष्मीच्या स्वागतासाठी तुमची लगबग सुरू झाली असेल. घरातली अडगळ काढून साफसफाई करायची आहे. घर रंगवायचे आहे. नवीन खरेदी करायला दोन-तीन दिवस तरी पाहिजेत. प्रियजनांच्या गाठी आणि त्यांच्यासाठी भेटी घ्यायच्या आहेत. नोकरी-धंद्यातल्या संबंधांना यानिमित्ताने उजाळा द्यायचा आहे. बर्याच नातेवाई़कांकडे जायचे नियोजन करायचे आहे.. हे ना ते. अनंत विषय मनात असतील, अन् कमी वेळेत कसे कसे होईल हा प्रश्नही!
या गडबडीत आपल्या दिवाळी अंकाला मात्र विसरू नका, म्हणजे झाले.
दिवाळी अंकाची घोषणा होऊनच आता आठवडा उलटून गेला आहे. दिवाळी अंकातला आपला सहभाग निश्चित करण्याच्या दृष्टीने हीच वेळ आहे घाई करण्याची.
आपल्या लाडक्या मायबोलीचा हा नववा 'हितगुज दिवाळी अंक', "मायबोली-मायमराठी- गेले तप आणि येणारे तप" असा विषय घेऊन महाजालावर आपणा सर्वांसमोर येतो आहे, हे दिवाळी अंक घोषणेत सांगून झालेच आहे. या वर्षी आपला दिवाळी अंक मूर्त रूप घेणार आहे तो फक्त शब्दरूपाने नव्हे, तर दृक्-श्राव्य रूपाने सुध्दा. यामध्ये कथा, कविता, ललित, हलकेफुलके लेख, प्रवासवर्णन, रसग्रहण यांबरोबरच बाल साहित्य व आपल्या गुणप्रदर्शनांचे स्वागत आहे..
आपण अजूनही विचार करत असाल, विषय ठरले झाले नसतील तर आपण घाई करायला हवी. ऐनवेळी तुमची धांदल नको, म्हणून ही आगाऊ सूचना!
तेव्हा, लागा बघू तयारीला..!!
आपले साहित्य तयार असेल तर दिवाळी अंकाची घोषणा व त्यातील सूचना पुन्हा एकदा वाचून, कृपया आपले साहित्य दिवाळी अंक लेखनाच्या खालील दुव्यावर पाठवावे.
http://vishesh.maayboli.com/node/add/v-article1
काही शंका असल्यास, आपल्या प्रश्नांचे स्वागत आहे..
--
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक २००८
नमस्कार
मी अमर अनिल कुलकर्नि.
hi mala dubai madhe 2 persons approximate food & accomodation expense koni sangel ka ??
Thanks
Regards,
Harsha
सर्व मायबोली मित्र आनि मैत्रिनीना दिवाली च्या हार्दिक सुभेच्छा.
तुमचा मित्र अमर.
दुबईकर मंडळी सर्वांना शुभेच्छा! शुभेच्छा! दिपावलीच्या....
नमस्कार !!!!
मी नरेन्द्र दुबई मधे आसतो. काही मदत ???
जरुर सम्पर्क करा.
नमस्कार नरेन्द्र !
दुबई मधे कोठे आहात?
आणि मुळचे कुठले आहात ?
सर्व दुबईकर मंडळींना नमस्कार,
अरे तुम्ही सर्व कुठे असता? तुम्ही आपल्या सुप्रसिद्ध महाराष्ट्र मंडळाचे सदस्य आहात कि नाहित?
वर्षा
हाय मानसी आणि सोनलि!!! मि पण शारजहात रहाते. जरुर संपर्क साधा.
काय दुबईकरांनो, आजकाल जास्तच कामात आहात वाटत.
अगदि बरोबर जरा जास्तच काम होत. पुढ्च्या महिन्यात पुण्याला जातोय ८/९ दिवसासाठी.
आजुन काही विशेष ? महाराष्ट्र मंडळाची कहि माहिती सान्गु शकाल का? म्हणजे पत्ता वगेरे ?
सर्वाना शुभेछा.
हाय मी पण शारजाह मधे रहाते.
हाय अंजलि !!!
namskar mandali
mi manish dubai hun. mala maharashatra madalache sabhasad kase hota yeil koni mahiti dayl ka?
abhari ahe
aplya saglancha manish patil
काय नरेंद्र भाऊ,

पुण्यावरुन आलात की नाही?
काय आणल पुण्या वरुन?
चितळ्यांची बाकरवडी का?
************
आपला अमर.....