बाकी उदगीर विशेष काय? एक नविन वेबसाईट चालु झाली आहे म्हणे ... 'मराठवाडानेता डॉट कॉम'.
लातुर हुन निघतो, जरा बकवासच आहे. उदगीर च्या काहीच बातम्या नाहित.
'नवनिर्माण डॉट कॉम' नाहीतर 'हेंडगा डॉट कॉम' अथवा 'महिलामुक्ती डॉट कॉम' कधी निघतोय याची वाट बघतोय. ही सगळी वृत्तपत्रे जगात नं.१ खपाचे असतील ह्याची अम्मीसावकार खबरदारी घेतीलच
आम्ही घेउच हो गुरु ती खबर्दारी..आम्ही भारतीय आहोत. तेही भारतात रहाणारे....आणि मराठवाड्यातले.. येवढे चिडू नका..
पर्सनल गप्पान्च्या सन्दर्भाचा इथे उपयोग केलात म्हणून म्हटलं..
नवनिर्माण वाल्यानीच आत्मदहनाचा प्रयत्न केला म्हणे.. गुरु जरा आर्थिक मदतीचा हात पूढे करा...
आणि श्यामली बाई, तुम्ही 'आखाती देशातील इकॉनामी आणि मराठवाड्याची परिस्थिती - काल , आज आणि उद्या' ह्या विषयावर प्रबंध सादर करा.>>>प्रबंधच सादर करायचा तर कित्येक चांगले विषय पडलेत की, .
काय करतो रे योगेश रविवारचा इकडे?
अम्या काय झालं कोणाशी भांडत बसलास आता?
नको नको ..प्रबंध वगैरे नको .. इतके कोण वाचणार ..त्यापेक्षा लगागा ची टेक्नॉलॉजी वापरुन ५-६ ओळीत काय ते लिहा.
योग्या रविवारी पण काम करतो म्हणे .. हे वाचुन तिकडे प्रेमजींना गहिवरुन आले असेल
अम्या सगळ्यांशीच भांडतो ... कोणी नाही मिळाले तर मायबोलीवरुन माझ्याशी भांडत बसतो.
गुरु युरोप टूरचा वृ कुठय????
मायबोली डकनी झाली

पण छान वाटतय
डकनी
बाकी उदगीर विशेष काय? एक नविन वेबसाईट चालु झाली आहे म्हणे ... 'मराठवाडानेता डॉट कॉम'.
लातुर हुन निघतो, जरा बकवासच आहे. उदगीर च्या काहीच बातम्या नाहित.
'नवनिर्माण डॉट कॉम' नाहीतर 'हेंडगा डॉट कॉम' अथवा 'महिलामुक्ती डॉट कॉम' कधी निघतोय याची वाट बघतोय. ही सगळी वृत्तपत्रे जगात नं.१ खपाचे असतील ह्याची अम्मीसावकार खबरदारी घेतीलच
- महागुरु
आम्ही घेउच हो गुरु ती खबर्दारी..आम्ही भारतीय आहोत.
तेही भारतात रहाणारे....आणि मराठवाड्यातले.. येवढे चिडू नका..
पर्सनल गप्पान्च्या सन्दर्भाचा इथे उपयोग केलात म्हणून म्हटलं..
नवनिर्माण वाल्यानीच आत्मदहनाचा प्रयत्न केला म्हणे.. गुरु जरा आर्थिक मदतीचा हात पूढे करा...
आत्मदहन कशा करिता? जरा डिटेलवार सांगा...
आत्मदहन कशा करिता?>>>> तुम्हाला मुद्दाच माहीत नाही होय???
घ्या गुळ शेंगा
गुरु: मंदी मुळे तुमचे सगळे 'जासुस' काढुन टाकलो का काय?
आहो उदगीरात दूध डेअरी नावाचा एक प्रकार आहे. हे सगळं त्या साठी चालू आहे म्हणे(?)
दुध डेअरीच बंद असल्यागत आहे तर त्यासाठी काय चालु आहे? तो मुद्दा घेउन प्रसिद्धिसाठी चालुगिरी अनेक लोक करत आहेत त्यातलाच एक प्रकार असावा असा अंदाज.
आमचे सगळे जासुस काहीच खमंग बातम्या आणत नसल्यामुळे त्यांचा लेऑफ केला. ते जावु द्या, तेवढ गुळ शेंगा (आणि कट मिर्ची भजे) पाठवुन द्या
डकनी
सही कमेंट आहे
आणि श्यामली बाई, तुम्ही 'आखाती देशातील इकॉनामी आणि मराठवाड्याची परिस्थिती - काल , आज आणि उद्या' ह्या विषयावर प्रबंध सादर करा.>>>प्रबंधच सादर करायचा तर कित्येक चांगले विषय पडलेत की, .
काय करतो रे योगेश रविवारचा इकडे?
अम्या काय झालं कोणाशी भांडत बसलास आता?
नको नको ..प्रबंध वगैरे नको .. इतके कोण वाचणार ..त्यापेक्षा लगागा ची टेक्नॉलॉजी वापरुन ५-६ ओळीत काय ते लिहा.
योग्या रविवारी पण काम करतो म्हणे .. हे वाचुन तिकडे प्रेमजींना गहिवरुन आले असेल
अम्या सगळ्यांशीच भांडतो ... कोणी नाही मिळाले तर मायबोलीवरुन माझ्याशी भांडत बसतो.
त्यापेक्षा लगागा ची टेक्नॉलॉजी वापरुन ५-६ ओळीत काय ते लिहा. >>> मोदक
गहिवरुन आले असेल>>> गहिवरुन यावे अस वय राहील नाही त्यांच

कायतर विचारलं तर कायतरी उत्तर देतात बाबा लोकं.
गपे योगेश कशाला मोदक बिदक देतोयस. लिहित्ये तेवढच पुरेसं आहे की.
अगाऊ विचारल की असच होतं

lol
अगाऊ>>म्हणजे advance ना हो हो जायच चालल्य तिकडे म्हणून थोड अगाऊच विचारलं होतं मी
ही कविता वाचा लोक्स मज्जाय http://www.maayboli.com/node/4998#comment-116343
बर बर... कधी जाणार आहेस???
लगागा टेक्नॉलॉजीचा वापर झाला वाट्तं
भांडण..? ते काय असतं..?
वळसन्गीकरान्ना काम करु द्या हो.... हल्ली प्रेमजीन्ना होत नाही जास्त काम..
घ्या..गुरु,श्यामली पण येतेय तिकडे.. घ्या सम्द्यान्ना तिकडं ओढून.
कुठे येणार? उसगावात? नेमके कोठे?
योगी महाराज, तुमचे कधीचे ठरले यायचे?
अम्मी सावकार, तुम्हीपण जमवा इकडे यायचे. ते एच वन वगैरे राहुद्या ..एखाद्या अमेरीकन मुलीशी लग्न करा म्हणजे सगळे प्रश्न आपोआप संपतील.
गुरु...मित्राला कधी तरी चान्ग्ले सल्ले द्या..
अम्मी सावकार लैच 'अगाऊ' बा तुम्ही
नमस्कार जनता
गुरु जरा गावाकड ध्यान द्या...
रामराम जनता
अवकाश आहे अजून पण म्हटल ना मी अगाऊ चौकश्या करत्ये मी ते
लगागा टेक्नॉलॉजीचा वापर झाला>>> ए त्याला मुक्तछंद म्हणतात. छंदोबद्ध कवितांसाठी वापरतात ते "लगागा... वगैरे "