आत्मा आणि ईश्वर यान्चा सन्गम म्हणजे आई. आई शब्दातच सारे विश्व ! आईच्या मायेच आभळ नेहमी निळ असत, काळ भोर नसत कारण; ते बिचर भोळ असत.