तारिख - २६ मे २०१० - संध्याकाळी ७.००वाजता
ठिकाण - बनाना लीफ रेस्टॉरंट, मिलपिटस
कारण - जिटीजी आहे कारणे काय विचारता आँ!!!
आता विचारलेच आहे म्हणून सांगते - सुनिधीला भेटण्यानिमित्त आहे हे जीटीजी
तारिख - ३० मे २०१० - सकाळी ११.०० वाजता
ठिकाण - माझे घर 
कारण - माननिय झारा आणि अॅडमिन यांच्याशी गप्पा मारण्याप्रित्यर्थ


येणारे सभासद - सुनिधी, मिनोती, सायलीमी, फुलपखरू
महागुरू, फारेण्ड, सशल, रमा, भाग्य - काय ठरतेय तुमचे?
नक्की सांगतो २-३ दिवसांत.
हाय लोक्स,
मी मोकळि आहे त्या दिवशि पण मयुरेश ला यायला उशिर होणार आहे, अमोल, भाग्यश्री तुमच जर यायच नक्कि झाल तर तुम्हि मला पिक अप करु शकाल का? मी सनिव्हेल बेबिज आर अस च्या जवळ रहाते घरि परतताना मयुरेश येइल मला घ्यायला.
रमा, मी पण पिकअप करू शकते ग. सांग मला.
रमा मी पण पिकअप करु शकते
बे एरिया मध्ये कुठे कोकम सीरप मिळेल का?
रेव्यु, फ्रीमाँटच्या India Cash and Carry मध्ये मला देसायांच अमृत कोकम मिळालं.
बाकी गटग बुधवारी असल्यामुळे मला जमणार नाही यायला
माझ्याकडे मिनोती, रमा चा नं आहे तर मी २६ ला तिथे पोचले की फोन करेन.
मिनोती तुझ्याकडे माझा नं आहे ना? तुझा नं नाहिये माझ्याकडे. गमेलातून पाठवते तुला
सुनिधी - चलेगा!
सायली - तुझ्याशी बोलणे झाले काल.
सही धमाल करा. मस्त आहे बनाना लीफ
रजनीगन्धा काल पटेल च्या दुकानात steven creek ला मला मिळाले.
माहिती बद्दल धन्यवाद
steven creek ला पटेल कुठे आहे?
ए पोरिनो ही सगळी चर्चा इथे कशाला? http://www.maayboli.com/node/1664 इथे करा ना
हो ना. लोकांना वाटेल की गटग ला येणार्या प्रत्येकाने कोकम घेउन यायचे आहे. (माझी हरकत नाही
)
फारएण्ड, हरकत कशाला नाही? कोकम आणायला की गटग ला यायला
दोन्ही
माझी पण हरकत नाही
मिनोती सॉरी गं
अरे पण भेटायचय किति वाजता? तशि चिंता नाहि आम्हि दोघि बरोबर जाणार असल्यामुळे एक मिनि (कि माय्क्रो?) गटग नक्कि होणार!
ह्यावरुन मला गुरुजिंच्या एकपात्रि गटग ची आणि श्री पुणेकरांच्या "गेला तो गंडला" ह्या सुविचाराचे मोल असलेल्या वाक्याचि आठवण झालि. श्री पुणेकर गोव्याचे असुनहि पुण्याशि इतके समरस झाले हा लग्नाचा महिमा म्हणावा कि पुण्याचा?
रमा - बदलले बघ वर.
भाग्य ला कॉल करायला जमेल का तुला?
नाहि ग
माझा जुना सेल मेला त्यामुळे तिचा नं नाहि माझ्याकडे, कोणि मला दिला तर कॉल करते.
७ मला चालेल. फ्रिमांटातून अजून कोणी आहे का जाणारे?
मी केलाय भाग्यश्रीला फोन. बघु तिला जमतेय का?
अमोल, उशीरा आलास तरी जमव. भेट तरी होईल.
दिपाली, मी घरी आले लवकर तर तुला कॉल करते मग एकत्र जाऊ.
हो निदान ८ पर्यंत येउ शकेन असे वाटते, जमले तर आधीही.
मला नाही जमायचे. ऐनवेळी बेबी सिटींग च्या कामातुन मुक्त झालो तर येईन. सध्याच्या स्थितीप्रमाणे तरी जमायचे नाही.
जीटीजी साठी शुभेच्छा.
मीही येईन ..
प्रविणपा दिसत नाही आजकाल? त्याचा नं आहे का कोणाकडे.
मी मंदार (कुलकर्णी) ला ही सांगितले आहे. त्याने मधे विचारले होते.
येणारे सभासद - सुनिधी, मिनोती, सायलीमी, फुलपखरू, सशल, फारएण्ड(?)

महागुरू मुलीला घेऊन या रमा ने बेबीसिटिंग करेन सांगितल आहे ना
मी पण येणार
मी सोमवारी रिझर्वेशन करते. १० लोकांचे. ७-१० लोक असावेत असे वाटतेय.