कुवेत

कुवेतमधले मायबोलीकर

Submit to kanokani.com

हाय चेतना. हलोलोकहो.

रामराम स्मित आज्पासून इकडे लाँग विकेंड, त्यामुळे आहोतही...नाहितही

आहोतही...नाहितही>>> हा कॉन्फ्लिक्ट कवितेत अलाउड आहे. गद्यात नाही. शाळेत तर नाहीच नाही फिदीफिदी

हाय श्या, अमोल, चेतना स्मित

श्या : लाँग विकेंड कसला ग ? आज गुरूवार ना ?

अमोल : फिदीफिदी

हाय केदार आणि सर्व स्मित

पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार स्मित
अमोल, आम्ही कवितेच्या बाहेर येऊन बोलायच म्हणजे अवघडे हाहा (त्या वाक्यातली कविता नोटिस केल्याबद्दल अमोलचा सत्कार करावा का? फिदीफिदी)
केदार, सणे(?) आज आमचा कुठलातरी

> हा कॉन्फ्लिक्ट कवितेत अलाउड आहे. गद्यात नाही. शाळेत तर नाहीच नाही स्मित अमोल लई भारी..
हाय शा..चातक..केदार..

हाय कुवेत. दमला भागला नमकार.

नमस्कार कुवेतकर्स स्मित दमलास का भागलास का ...चांदोबा चांदोबा स्मित
कोण रे इथे कविता करतो ..इथे गद्यात समजत नाही तिथे पद्यात वाचायच म्हणजे कठिणच स्मित
अन गल्फकर , कोणता सण आहे तुमचा ?
आमचा पण लॉन्ग विकेंड सुरु झाला . उद्या या देशाचा दिवस आहे स्मित

मित्रहो.. ज्यानी टी शर्ट ची मागणी नोंदवली आहे त्यांचे धन्यवाद.. बाकी लोकहो आपली टी शर्ट ची मागणी आजच नोंदवा.. तसेच ववीचे बुकींग ही करा ही नम्र विनंती.. स्मित

ह्लो. श्यामली आहे का येथे?

सुप्रभात स्मित
अमोल, काय काम काढलस ?

पोस्ट चे काम झाल्याने बदलली स्मित

पुन्हा एकदा थँक्स रे स्मित

मोस्ट वेलकम. बाकी काय? सध्या सुद्धा आहोतही आणि नाहीतही मोड?

सध्या, म्हणजे निघायची गडबड आहे, परवाला निघत्ये त्यामुळे आहोतही नाहितही च फिदीफिदी
अधुनमधुन अप्डेट्स बघायला यावं लागतं बाबा हाहा मी नाही वाचल तर, प्रलय नाही का यायच फिदीफिदी
आज बाकी पब्लिक किदर?, केदार,चेतना, शैलजा, अथक...सगळेच गायब अ ओ, आता काय करायचं

. सगळेच गायब ........ हेशोना हो स्मित

आले, आले. अमोल पुण्यात असेपरेंत एकदा भेटूयात का?

हो नक्कीच. साधारण पुढचे २-३ आठवडे टाईट आहे पण नंतर जमेल मला.

हॅपी विकेंड सगळ्या गायब लोकांना स्मित

हो, तुला वेळ असेल तेह्वा सांग नक्की.

हो हो नक्की डोळा मारास्मित

thangathang_final.jpg

नमस्कार मंडळी!!

गणेशोत्सव दणक्यात साजरा झाला, रिकामं रिकामं वाटतय ना; बाप्पांना 'पुढच्या वर्षी लवकर या' सांगून निरोप दिला तरी निवांत बसायला वेळ आहेच कुठे? कारण दिवाळी अंकासाठी लिखाण करायचंय!

नवरात्र, कोजागरी आणि इतर कामांच्या गडबडीत तुम्हा सगळ्यांना दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचा विसर पडू नये म्हणून हा खटाटोप ! याही वर्षी अंकात एक खास, वेगळा विभाग असणार आहे. त्याची माहिती पुन्हा एकदा वाचायची आहे? ही काय या इथे दिवाळी अंकाची केव्हाच घोषणा झाली आहे! तेव्हा त्या अनुषंगानं साहित्य पाठवण्याचं लक्षात असू द्या. आपल्या कथा, ललित लेख, विनोदी लेख, कविता, गझलांशिवाय अंकाला शोभा नाही! तेव्हा लवकरात लवकर लिहिण्याचं मनावर घ्या. आम्ही आपल्या कलाकृतींची वाट पाहत आहोत.

तुमचं साहित्य २ ऑक्टोबर, २०११ च्या आत संपादक मंडळाकडे सुपूर्त व्हायला हवं. लागणार ना लिखाणाला?

दिवाळी अंकात साहित्य पाठवण्यासाठी काही मदत लागली तर नि:संकोच sampadak@maayboli.com या पत्त्यावर ईमेल पाठवून किंवा 'विचारपुशी'त जाऊन निरोप ठेवा. आम्ही शक्य तितक्या लवकर मदत करू.

आपले,

संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक, २०११

नमस्कार मायबोलीकरांनो!

नमस्कार कुवेत

संयोजकांनी पहिल्या पानावर आणलेल्या कुवेत बाफ वर ही माझी पोष्ट स्मित