.

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.

माहितीचा स्रोत: 
.
Submit to kanokani.com

मस्त प्रकार आहे.
तो फ्रायडेजमधला जॅक डेनिअल्स सॉस सही असतो. आंबटगोड चव असते. तो सही लागेल याच्याबरोबर. (कुठे तयार मिळतो का किंवा कसा करतात पाहिलं पाहिजे.)

मस्त पा. कृ. मिनोती.

वॉन्टॉन रॅपर्सच्या कडा पाण्याने चिकटतात का?

खूप मस्त दिसत आहेत पॉट स्टिकर्स आणि रेसिपी पण छान स्मित

खुप खुप धन्यवाद मिनोती. छान आहे पाकृ.
आधी करुन ठेवता येतिल का गं हे ड्म्पलिंग्ज???

स्वाती - खाल्ला नाही कधी त्यामुळे पहावे लागेल काय प्रकार आहे ते.
मृ, हो तसेच करावे लागते.

लाजो,हो करुन ठेवता येतात. ऐनवेळी फक्त तव्यावर गरम करुन ठेवायचे. पण त्यासाठी परतलेले सारण वपर म्हआण्जे ते सॉगी होणार नाहीत.

धन्स गं मिनोती स्मित
मला रवीवारी न्यायचेत. शनीवारी करुन ठेवता येतिल.

छान रेसिपी!

छान रेसीपी आहे मिनोती !! मी करते आहे विकांताला !!

छाने रेसिपी. वॉन्टॉन रॅपर्समधे अंडं असतं ना? का वेगळे वेगन मिळतात?

प्रीती, मला कुठेतरी एक पॅक मिळाले होते बिना अंड्याचे की ते डंप्लिंग रॅपर्स होते? आठवत नाही. मी शक्यतो घरी करते रॅपरपण.

मिनोती छान प्रकार आहे. मला वाटतं ह्यात प्रयोग करायला पण खूप संधी आहे. म्हणजे जर वेगन नको असेल तर टोफू ऐवजी पनीर पण वापरून बघता येईल.बाकी पण आवडी प्रमाणे भाज्या कमी जास्त करता येतील्.रॅपर नेहेमीच्या ग्रोसरी मधे मिळतील की स्पेशली एशियन ग्रोसरी मधे वगैरे बघावं लागेल?

अंडी असलेले रॅपर्स नेहेमीच्या देशी स्टोरमधे मिळेल बिना अंड्याची बहुदा मी होलफूड्स वगैरे कोणत्यातरी दुकानातून आणले होते.

मिनोती धन्यवाद. मी केले. पॉट स्टिकर रॅपर्सच आणले जे गोलाकार असतात. आणि मी वेगन नाही केले. यात चिकन, गाजर, पातीचा कांदा, आले, थाई लाल मिरच्या, थाई बेसिल, लिंबूरस इ. आहे. मी हे चाळणीवर ठेवून वाफवले. चाळणीच्या तळाला आणि पॉटस्टिकर्स ला तेलाचा हात लावला.

pot2.jpg

मस्तच आहे!

Trader Joe's मध्ये Goyza नावाने मिळतात पण घरी करता येतात हे छानच. धन्यवाद मिनोती.

लालू, मस्त दिसताहेत. तू चिकन शिजवून / वाफवून घेतलं होतस का आधी? म्हणजे घ्यावच लागत असेल ना? जेवढा वेळ वाफवू तेवढा वेळ चिकन शिजण्यास पुरेसा नसावा...

हो, चिकनचे छोटे तुकडे, मिनोतीने जसे भाज्या परतायला सांगितले तसे बाकी सगळ्या गोष्टींबरोबर मोठ्या आचेवर परतले. एक वाफ काढली आणि परतून कोरडे केले. चिकन खीमाही (ground chicken) चालेल.

मस्त.
लालूने केलेले एकदम ग्योझा सारखेच दिसताहेत. स्मित विकतच्या ग्योझामधे पोर्क असतं आणि शिवाय ते फ्रोजन असतात. हि रेसिपी मस्त आहे. करुन बघणार नक्की. खाताना नुसतं थोडं सोया सॉस मधे बुडवुन खाता येईल ग्योझाप्रमाणेच स्मित

वाहवा, क्या ब्बात है! मस्त रेसिपी, झकास फोटो !