न्यु जर्सीतले मायबोलीकर अर्थात बाराकर
New Jersey (Garden State - बाग राज्य)
****************************
http://www.maayboli.com/node/29091?page=99
****************************
न्यु जर्सीतले मायबोलीकर अर्थात बाराकर
New Jersey (Garden State - बाग राज्य)
****************************
http://www.maayboli.com/node/29091?page=99
****************************
नमस्कार मंडळी...
नंद्या.. कसा आहेस?
असाम्याला पाठवली का? तो नेहमी रडत असतो ईमेल मिळाल नाही म्हणुन.
तीं हरणं बायकोला दाखवू नका. नि समजा बायकांनी पाहिली तरी त्या हरणांच्या मागे धावू नका, बायकोने कितीहि हट्ट केला तरी! >> हायला हेसाईंना हाधी हिचारा ही हायको होणती हक्की ते हाधी
असाम्याला पाठवली का? तो नेहमी रडत असतो ईमेल मिळाल नाही म्हणुन>>तुम्ही पाठव्लीत का भाई ? :राग: व्रुंदाताईंनी पाठवली.
आत्ताच असाम्याला पाठवले फुटवे.
>>हायला हेसाईंना हाधी हिचारा ही हायको होणती हक्की ते हाधी>>
म्हणजे त्यांनी उल्लेख केलेल्या प्रसंगातली आणि एअरपोर्ट्वाली ना?
हायको ही हरी हाणली ती... हक्कींची हाही हाही...
असामी.. तुला विपु केला होता काल.. पाहिलास की नाही?
ओ प भ, मी पाहिली
कधी पाहिलीस.. आत्ता चटकन जाऊन पाहिलीस की आधीच?
असो... पाहिलीस ना.. मग सांग की जरा त्याला पण पाहायला....
त्याला काय सांगायचंय हे मला आधी सांगितलं असतं तर मी शनिवारीच प्रत्यक्ष सांगितलं असतं
अच्छा... त्याला सांगण्यासाठी मला तुला काही सांगावे लागेल हे तू मला सांगितले असतेस तर बरे झाले असते...
देसई मला पाठवा प्लिज
नात्या,
हेसाई हला हाठवा ह्लीज म्हटलं तरच त्यांना कळणारे
नात्या मला ई-पत्ता टाक..
vinay1desai gmail वर..
सेनापती खलिता धाडलाय
परतीचा खलिता आम्ही धाडलाय..
राम राम

आज काय नवीन हरणं?
हरलो हाता हरणामुळे..
चला पुढच्या ए वे ए ठी पर्यंत टाळेबंदी